✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जीवधन नाणेघाट - भाग १

प
प्रचेतस यांनी
Fri, 02/11/2011 - 10:28  ·  लेख
लेख
  • जीवधन नाणेघाट - भाग २.

Book traversal links for जीवधन नाणेघाट - भाग १

  • जीवधन नाणेघाट - भाग २. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18264 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

जबरदस्त

आजानुकर्ण
Fri, 02/11/2011 - 10:45 नवीन
जीवधन, नाणेघाट, हडसर, चावंड हा सर्वच परिसर फार सुरेख आहे. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला माळशेज घाटाच्या बाजूने (वैशाखरे गावातून) नाणेघाटावर चढाई करायला मजा येते.
  • Log in or register to post comments

+१

विंजिनेर
Fri, 02/11/2011 - 11:57 नवीन
विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला माळशेज घाटाच्या बाजूने (वैशाखरे गावातून) नाणेघाटावर चढाई करायला मजा येते.
अगदी... अगदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

ढासु फटु. स्टन्न्ड!!!

प्यारे१
Fri, 02/11/2011 - 10:55 नवीन
ढासु फटु. स्टन्न्ड!!!
  • Log in or register to post comments

थँक्स वल्ली. बघताना परत एकदा

स्पंदना
Fri, 02/11/2011 - 11:03 नवीन
थँक्स वल्ली. बघताना परत एकदा दम लागला त्या चढणीचा, अन अंगावर दाट धुक पसरल्याचा भास झाला. आम्ही पावसाळ्यात जायचो, अक्षय मुळे फार ठिकाण अशी फिरायला मिळाली. त्या नाणेघाटच्या पठारावर हे मोठ्या मोठ्या सापाम्च्या काती दिसतात, काटा येतो अंगावर. जिवधन ची घ़ळ तर आपण पार केली हे नंतर पटतच नाही. कीप इट अप डिअर, मिळतय तोवर सारा संह्याद्री पालथा घाला. अरे हो तीथे एक विमान कोसळल होत त्याचे अवषेश अजुन मिळतात, म्हणजे मी गेले होते तोवर तरी मिळायचे म्हणे. तो उल्लेख नाही केला तुम्ही?
  • Log in or register to post comments

अरेच्चा

प्रचेतस
Fri, 02/11/2011 - 11:14 नवीन
ही माहिती तर माझ्यासाठी नवीनच आहे. नाणेघाट मी आतापर्यंत ५-६ वेळा केलेला आहे मला तरी आतापर्यंत अवशेष दिसले नाहीत कुठे. आणि जीवधन तुम्ही पावसाळ्यात केला म्हणजे कमाल आहे. पावसाळ्यात तर वाटा भयंकर निसरड्या होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

हो त्या निसर्ड्या वाटाच आम्ही

स्पंदना
Fri, 02/11/2011 - 11:42 नवीन
हो त्या निसर्ड्या वाटाच आम्ही चाललोय.आमचा ग्रुप बहुतेक दा पावसाळ्यातच बाहेर पडत असे.वीस जण होतो आम्ही. अगदी एक स्टोव्ह पण असायचा बरोबर. विमानाचे अवषेश मोठ्ठे मोठ्ठे नाहित अन मला सापांच्या कातीतुन ते शोधायला वेळ ही नाही मिळाला, पण ही बातमी आहे की त्या भागात लो प्रेशरने पुर विमान डिसिंटीग्रेट झाल होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला पण आत एखादा ट्रेक क्लब

प्रसाद_डी
Fri, 02/11/2011 - 12:03 नवीन
मला पण आत एखादा ट्रेक क्लब जॉईन करावा सा वाटतो आहे आता... कोणी मदत करु शकत असेल तर आगोदरच धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मला पण असेच वाटते आहे. पण

गणेशा
Fri, 02/11/2011 - 12:24 नवीन
मला पण असेच वाटते आहे. पण आपणच सर्व मिळुन आपलाच स्वतंत्र टेक प्लॅन करु शकतो. वल्ली आणि जीप्सी नक्कीच मदत करतील .. जीप्सींचे दर्शन बरेच दिवस झाले नाही.. एकदम तत्पर असतात ते यासाठी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_डी

दोनदा आल्याने स्वसंपादित

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 02/11/2011 - 15:42 नवीन
दोनदा आल्याने स्वसंपादित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मला पण नुकतीच आठवण आली होती

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 02/11/2011 - 15:41 नवीन
मला पण नुकतीच आठवण आली होती जिप्सींची. बरेच दिवसात नाही दिसले. असा ट्रेक प्लान केलात तर नक्की कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मस्त लेख आणि फोटो. तो सुळका

यशोधरा
Fri, 02/11/2011 - 12:05 नवीन
मस्त लेख आणि फोटो. तो सुळका कसला भारी आहे!
  • Log in or register to post comments

जबरदस्त एकदम

गणेशा
Fri, 02/11/2011 - 12:22 नवीन
जबरदस्त एकदम
  • Log in or register to post comments

मस्तच ! अवघड आहे हे मला

अमोल केळकर
Fri, 02/11/2011 - 12:25 नवीन
मस्तच ! अवघड आहे हे मला तरी धन्यवाद अमोल केळकर
  • Log in or register to post comments

वल्या.. खतरा फोटू... अजून

स्पा
Fri, 02/11/2011 - 12:30 नवीन
वल्या.. खतरा फोटू... सुळक्याचे फोटो मस्त आलेत
  • Log in or register to post comments

व्वा!! वल्ली, सुरेख... इतक्या

असुर
Fri, 02/11/2011 - 13:43 नवीन
व्वा!! वल्ली, सुरेख... इतक्या सुंदर मेजवानीसाठी धन्यवाद! नाणेघाटाच्या बाजूच्या नळीच्या वाटेची सैर घडवलीत, झकास्स!!! २००१ आणि २००२ सालच्या पावसाळ्यात गेलोय जीवधन-नाणेघाट ट्रेकला. पहिल्या वेळी सर नाही झाला, दुसर्‍या वेळी इरेला पेटून गेलो होतो. सोप्या वाटणार्‍या वाटा पावसाळ्यात किती अवघड होऊ शकतात याचं जीवधन हे फार चांगलं उदाहरण आहे. वाटा, पुसट होतात, सगळीकडे माजलेलं रान, सोसाट्याचा वारा, रिपरिपणारा पाऊस, त्यामुळे अजूनच निसरडे होणारे कातळ, जंगलातले भुलभुलैय्या, आणि जोडीला बेफाम धुकं! पण अशा ऑड्समध्ये जीवधन केला की जग जिंकल्याचा आनंद होतो.. नाणेघाटाच्या डोंगराला 'नानाचा अंगठा' म्हणतात ना! म्हणून आम्ही वानरलिंगी सुळक्याला 'नाना' म्हणायचो. म्हणजे नाना तिथे जीवधनपाशी उभा आहे, आणि त्याचा अंगठा म्हणजे नाणेघाटाचा डोंगर! =)) =)) आणि 'नाना' म्हणजे आपले नानासाहेब नैत हो!! ये शेप्रेट नाना होने का!! आमच्यातले थोडे आंग्लाळलेले लोक होते ते त्याला न्यूटन म्हणायचे, का कुणास ठाऊक! ;-) --असुर
  • Log in or register to post comments

वानरलिंगी

प्रचेतस
Fri, 02/11/2011 - 14:12 नवीन
पण ज्याला जीवधन पहिल्यांदाच करायचा आहे त्याने शक्यतो पावसाळ्यात जाउ नये. अवघड वाट हे कारण तर आहेच शिवाय पावसाळ्यात धुक्यामुळे दृश्यमानता काहीही नसते त्यामुळे सह्याद्रीच्या अफाट पसरलेल्या धारेचे, सरळ तुटलेल्या खोल कातळकड्यांचे, आजूबाजूच्या इतर किल्ल्यांचे, नानाच्या अंगठ्याचे एव्हढेच नाही तर खुद्द वानरलिंगीचेही दर्शन होत नाही. वानरलिंगीलाच मुंबईकडचे लोक 'खडा पारशी' असेही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

वल्ली नेहमीप्रमाणेच झ का स

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/11/2011 - 13:43 नवीन
वल्ली नेहमीप्रमाणेच झ का स ! ते फोटु बघुनच दम लागलाय मला ;)
  • Log in or register to post comments

वल्ली, लई भारी बाबा तुम्ही

५० फक्त
Fri, 02/11/2011 - 17:30 नवीन
वल्ली, लई भारी बाबा तुम्ही लोकं, मला तिच्यायला घराची लिफ्ट बंद असेल तर धस्स होतंय (का ते भेटल्यावर कळॅलच) फोटो पण लई भारी आलेत, सुमित दाखवे, अनिल रावळेकर यांना ओळखतो काय, ते पण दर शनिवार रविवारी असेच फिरत असतात. पुढच्या ट्रेकला आमच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

नाही

प्रचेतस
Fri, 02/11/2011 - 18:25 नवीन
या दोघांना नाही ओळखत. मी मात्र माझ्या शाळकरी मित्रांबरोबर भटकत असतो. आता रविवार हापिसात जावे लागणार आहे पण यदाकदाचित रद्द झालेच तर कार्ले, भाजे आणि बेडसे लेणी करायचा विचार आहे. बघू कसे जमते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

वल्ली, झक्कास

मनराव
Fri, 02/11/2011 - 18:07 नवीन
वल्ली, झक्कास अनुभव......... हडसर आणि चावंड पाहून झालाय................ अता जिवधन आणि नाणेघाट राहिलाय....... फोटो पाहिले मस्तच आहेत................लवकरच अता तो पण सर करणार..............
  • Log in or register to post comments

दरडीतून उतरताना...!!

इन्द्र्राज पवार
Fri, 02/11/2011 - 18:25 नवीन
वल्ली.... फोटो "दरडीतून उतरताना..." आणि 'नळीतून जाणारा मार्ग..." पाहताना मला चक्क आजकाल सर्वत्र गाजत असलेला आणि ऑस्करच्या रेसमधील चित्रपट "१२७ हावर्स" आठवला...तुमच्यासारखाच एक साहस आणि दुर्गप्रेमी युवक [एकटाच] अशा दरडीतून उतरत असताना एके ठिकाणी अडकून पडतो आणि त्यानंतरचे पुढचे १२७ तास 'जगण्यासाठी' कसा झगडा देत राहतो....याची सत्यकहाणी या चित्रपटात आहे. तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पाहावा...तुम्हास आणि जीवधन नाणेघाट ट्रेकमध्ये सामील झालेल्या सर्वाना तो भावेल. फोटोवरून कळतेच.....'ये अपनी बस की बात नही, बाबा !'....पण वर्णन वाचून मनी येते मात्र की, आपणही केव्हातरी तुमचा पाठलाग करीत जथ्यात सामील व्हावे. सुंदर अनुभवकथन.... इन्द्रा
  • Log in or register to post comments

अहो

प्रचेतस
Fri, 02/11/2011 - 18:29 नवीन
इंद्रराज तुम्ही तर जथ्यात जरूर सामील होउन सह्याद्रीचे वारकरी व्हाच. आणि ही जीवधनची घळ तर काहीच नाही. तुम्हाला जर खरोखर "१२७ हावर्स" चा अनुभव सह्याद्रीत घ्यायचा असेल तर सांदण दरीशिवाय पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

"दरडींमधून उतरताना"

आत्मशून्य
Wed, 02/16/2011 - 18:15 नवीन
मला सूध्दा नेमका "१२७ हावर्स" आठवला.
फोटोवरून कळतेच.....'ये अपनी बस की बात नही, बाबा !'....
अस काही नाहीये हो, सोबत ग्रूप असेल तर घेतात सगळे एकमेकांना सांभाळून, म्हणून ट्रेकींग अवश्य कराच, हे आपलं भाग्य आहे की आपण सह्याद्रीच्या कूशीत आहोत. कारण ट्रेकींगची मज्याच वेगळी आहे. जेव्हडे अवघड, तीतकेच मजेशीर, थरारक आणी योग्य काळजी घेतली तर संपूर्ण सूरक्षीत. साहसी प्रकारात रॅपेलींग,रीव्हर क्रोसींग थोडं चॅलेंजींग असते पण जमून जाते, तर रॉक क्लायबींग, मात्र अवघड. तेथे फक्त शरीराने धडधाकट व मनाने साहसी लोकांनाच प्रवेश. पण ट्रेकींग बरच सोपं, आनंददायी व सर्व वयोगटासाठी ऊपलब्ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

वावा..

स्वाती दिनेश
Fri, 02/11/2011 - 18:51 नवीन
मस्त फोटो आणि ट्रेक जबर्‍या झालेला दिसतो आहे.. स्वाती
  • Log in or register to post comments

जबऱ्या

श्रावण मोडक
Fri, 02/11/2011 - 19:12 नवीन
जबऱ्याच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

अप्रतिम!!! काय सुरेख आहेत

प्राजु
Sat, 02/12/2011 - 03:11 नवीन
अप्रतिम!!! काय सुरेख आहेत फोटो. :)
  • Log in or register to post comments

झक्कास

महेश-मया
Tue, 02/15/2011 - 10:25 नवीन
छान फोटो, महाराष्ट्रात असं काहि असेल हे माहितच नव्ह्तं
  • Log in or register to post comments

मस्त फोटो आणी

स्वच्छंदी_मनोज
Tue, 02/15/2011 - 16:51 नवीन
मस्त फोटो आणी वर्णन... अवांतर...अरे हो तीथे एक विमान कोसळल होत त्याचे अवषेश अजुन मिळतात, म्हणजे मी गेले होते तोवर तरी मिळायचे म्हणे. तो उल्लेख नाही केला तुम्ही?>>>> अपर्णाजी ते विमान जिवधन नाणेघाट परिसरात नाही तर कल्याण-नगर रोड वरील खुबि फाट्यावरुन एक वाट सिंद्दौला टेकडीवरुन नाणेघाटात येते त्या वाटेवर पडले होते. अजुनही सिंद्दौला टेकडीपरिसरात त्याचे अवशेष सापडतात.
  • Log in or register to post comments

वल्ला...

धमाल मुलगा
Wed, 02/16/2011 - 16:57 नवीन
हे आपलं...वल्ली.... :D फोटु झकासच. माझा प्रश्न एकच... 'आता कधी?' :)
  • Log in or register to post comments

+१ आता कधी?

मुलूखावेगळी
Wed, 02/16/2011 - 21:37 नवीन
+१ आता कधी?
  • Log in or register to post comments

+१ आता कधी?

मुलूखावेगळी
Wed, 02/16/2011 - 21:37 नवीन
+१ आता कधी?
  • Log in or register to post comments

कधी ते

प्रचेतस
गुरुवार, 02/17/2011 - 09:09 नवीन
कधी ते तुम्हीच ठरवा आणि सांगा. आपण काय बाबा तयारच आहोत यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा