स्पाईसी चिकन फिंगर्स
साहित्य
२ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
३-४ लसूण पाकळ्या बारीक किसुन
२ टीस्पून तेल
१/२ कप ब्रेडक्रंब्ज
१/४ कप परमेजान चिज
किंवा
मोनॅकोटाईप बिस्किटांचा चुरा
कृती
चिकनच्या उभ्या पट्ट्या कापून घ्या. हळद, तिखट, गरम मसाला, लसूण पेस्ट, तेल एकत्र करुन चिकनला चोळून लावावे.
एका झिपलॉक बॅगमधे ब्रेडक्रंब्ज आणि चिज एकत्र करावे. ओवन ३५० फॅ ला गरम करत लावा. बेकिंग ट्रेला फॉईल लावुन त्याला तेलाचा हात लावुन घ्या. आता चिकनचे २-३ तुकडे झिपलॉक बॅगमधे घालून बॅग बंद करुन हलवा. चिजच्या मिश्रणात घोळवलेले चिकन ट्रे वर ठेवा. असे सगळे चिकनचे तुकडे घोळवून घ्या.
ओवन मधे २० मिनिटे बेक करा.
टोमॅटो सॉस किंवा हनिमस्टर्ड सॉस बरोबर सर्व करा.

वाचने
5322
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मस्त. try केल पाहिजे.
झकास!!
प्रकार सोपा वाट्टोय. आम्ही
धन्यवाद मृणालिनी, निशांत,
In reply to धन्यवाद मृणालिनी, निशांत, by स्वाती२
हां, ही आयडीया चांगली आहे.
वा!!
मस्तच! मी पण फ्रिज करून
मस्त...या मिश्रणात विंग्स
दैत्य, प्राजू, शिल्पा
हल्ली मिपावर छळछावण्या
छान..
वा मस्त
छानच..
पुन्हा एकदा धन्यवाद!