खूप दिवस माहूर च्या देवीच्या दर्शनासाठी जायचे ठरवले होते, मी मित्राला विचारले आणि २७ जानेवारीला सकाळी निघायचे ठरवले.
जाता जाता आंबेजोगाईला दर्शनासाठी थांबलो होतो, तेव्हां मित्र म्हणाला देवाशेजारी चांगल्या लेण्या आहेत त्या बघायच्या असतील तर जाऊयात फ़क़्त तिथे जायचा रस्ता थोडा घाणीतून पार करावा लागतो.
आम्ही हो म्हणाल्यावर त्यांनी वाट दाखवली मग आम्ही अडथळ्यांची शर्यत पार करून लेण्यांपाशी पोहचलो.
तिथे लेण्यांम्ध्ये स्वछ्ता तर अप्रतिमच होती.
त्यातीलच काही काढलेली छायाचित्रे सर्व मिपा परिवारातील मित्रांकारिता.
एक छोटी लेणी रस्त्याच्या बाजुलाच आहे त्यातला हत्तीचे छायाचित्र
नंतर एक ओढा आणि नाल्याच मिश्रण आसलेला पाण्याचे व गावातले पोट साफ करायचे ठिकाण पार करुन दुसरया लेणीपाशी पोहचलो
एकुण चार हत्ती या लेणीमध्ये आहेत, पहीले दोन हत्ती पुर्वेकडे तोंड करुन उभे आहेत.
बाकिच्या दोन हत्तींपैकी एक हत्ती दक्षिणे कडे तोंड करून तर एक उत्तरेकडे तोंड करून उभा आहे.
खालील छायाचित्रातील हत्तीचे बाकीच्या हत्तींच्या मानाने कमी नुकसान झालेले आहे.
सुरेख नक्षीकाम आहे हत्तीवर
वरुन काढलेले छायाचित्र
त्याच लेणी मधील भग्न अवस्थेतला नंदी
या नंदीवरुन तरी असे वाटते आहे की हे शंकराचे मंदिर असावे
आजुन छायाचित्रे या दुव्यावर
वाचन संख्या
6924
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
ह्या लेण्यां मागची आख्यायिका
In reply to सुरेख! by सुनील
छान आख्यायिका सांगीतलीत वडिल.
In reply to ह्या लेण्यां मागची आख्यायिका by वडिल
फुलटाइम सिनीयर मिपा अॅनलिस्ट
In reply to छान आख्यायिका सांगीतलीत वडिल. by शुचि
नाही मी का ही माहीती शोधून
In reply to फुलटाइम सिनीयर मिपा अॅनलिस्ट by वडिल
धन्यवाद
लेण्यांवरील आक्रमणे
केन्डे साहेब धडाडिचे तरुण
In reply to लेण्यांवरील आक्रमणे by भास्कर केन्डे
मुंडे रेणापुर चे आहेत आनि
In reply to केन्डे साहेब धडाडिचे तरुण by वडिल
हो मुकुंद्राज समाधि मस्त आहे
In reply to लेण्यांवरील आक्रमणे by भास्कर केन्डे
@भास्कर केन्डे
In reply to लेण्यांवरील आक्रमणे by भास्कर केन्डे
छान
एका वेगळ्याच लेण्यांचा परिचय
वा
मस्त !!
गोपिनाथ मुंडे रेणापुर चे माजी आमदार होते
छान आहेत लेण्या मी इथे
पन माझ्याकडे फोटो वगेरे
In reply to छान आहेत लेण्या मी इथे by मुलूखावेगळी
काकुंना कदाचीत कॅमेरा
In reply to पन माझ्याकडे फोटो वगेरे by टारझन
हातातील कामे सोडुन मदतीला
In reply to पन माझ्याकडे फोटो वगेरे by टारझन
मस्त
लेण्यांचे फोटो आवडले. मात्र