कलादालनामध्ये फक्त आपण निर्माण केलेल्या कलाकृती टाकण्याची परवनगी आहे म्हणून येथे या कलेचा उल्लेख करत आहे. जालावर फिरता फिरता काही हस्तमुद्रा (तळहाताच्या रंगवलेल्या मुद्रा) नजरेस पडल्या. या मारीओ मारिओटी या कल्पक कलाकाराने रंगविलेल्या असून , अक्षरक्षः खिळवून ठेवणार्या आहेत.
सर्वात प्रथम श्रेयनोंद -
दुवा १दुवा २
मानवी आकृतीं तसेच पशू पक्ष्यांचा अंतर्भाव या मुद्रांमध्ये केलेला आढळतो. फारच मोहक आणि एकमेवाद्वितीय अशी ही कला सादर करणार्या या कलाकाराचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही.
खाली ४ चित्रे दिली आहेत. बाकीची दुव्यावर पहावीत.
चित्र १
रंगकामातून साकारलेल्या करमुद्रा छानच ! (वर म्हंटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या प्रतिमा आधी पाहिल्या होत्या)
अवांतरः १) थोडा(सा) भ्रमनिरास झाला. भरतनाट्यम् कत्थक वगैरे भारतीय शास्त्रीय नृत्याशैलीत वापरल्या जाणा-या पताक, त्रिपताक, हंसास्य वगैरे करमुद्रांची अधिक व सविस्तर ओळख वाचायला / पहायला मिळेल असे धागा उघडताना आधी वाटले होते !
२) शुचीतै (किंवा आणखी कोणी जाणकार) या विषयावर लिहु शकाल काय? केवळ अलता लावलेल्या हातांनी कितीतरी भाव व्यक्त होतात ! येथे या विषयावर (कोणी लिहिलेले) वाचल्याचे आठवत नाही.
प्रतिक्रिया
वाह.छान. मुठीचा असाही एक
हं?
In reply to वाह.छान. मुठीचा असाही एक by llपुण्याचे पेशवेll
मस्त
अप्रतिम
छान... आधी बरेचसे पाहिले
+१ मला प्राणी आवडत नसल्याने १
In reply to छान... आधी बरेचसे पाहिले by डावखुरा
वा मस्त्च!
मस्त
मध्यप्रदेश पर्यटन जाहीरात
अरे वा! मस्त आहेत हस्तमुद्रा!
सुंदर!
छान + थोडा(सा) भ्रमनिरास !
छान + थोडा(सा) भ्रमनिरास !
छान + थोडा(सा) भ्रमनिरास !
शुचितै, लई भारी माहिती दिलीत,
मस्त
मस्त मुद्रा. हे वाचल्या
.
वा !
मस्त! मनिमाऊ आणि फुटबॉल
काही.. ओठ मुद्रा
हे लईच भारीये......
In reply to काही.. ओठ मुद्रा by स्पा
हे कुठुन घेतलाय त्यचा
In reply to काही.. ओठ मुद्रा by स्पा
माहीति छान आहे.
धागा छानच.
मनिमाउ खूपच छान
हे ही छानच! आधी पाहिली होती