✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पर्जन्याष्टक

अ — अविनाश ओगले, Sun, 06/08/2008 - 13:23

प्रतिक्रिया द्या
11327 वाचन

💬 प्रतिसाद (32)
व
विवेक काजरेकर Sun, 06/08/2008 - 13:30 नवीन

मस्त !

पूर्ण अष्टक आवडलं. एकदम रोमॅंटिक आहे
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Sun, 06/08/2008 - 14:56 नवीन

अप्रतिम....

'आठवे' तर ...कळसाला नेऊन पोहोचवते... कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' आता खरा, पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटलं...
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Sun, 06/08/2008 - 16:28 नवीन

स्पष्ट बोलतो...

माफ करा... मी समीक्षक नाही. पण राहवत नाही म्हणून सांगतो... या कवितांमधून तुमचा खरा परिचय झाला. पहिली रचना वाचता-वाचताच मी मनाने एका सभागृहात पोचलो. तुम्ही या कविता सादर करताहात असं मनानं घेतलं आणि पुढच्या रचना वाचल्या गेल्या. मनातूनच. आधी वाचल्या होत्या तुमच्या त्या चारोळ्या. एन्जॉय केल्या होत्या, पण तुमची खरी ताकद इथं दिसून आली. एक ऋतू झालाय. पुढं काही असंच एक सूत्र घेऊन होऊ शकेल. अवांतर : 'गारवा'ची आठवण झालीच...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 06/09/2008 - 00:26 नवीन

वाव्वा!!!

मस्तच पर्जन्याष्टक!!! खूप मजा आली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 06/09/2008 - 00:38 नवीन

छान

पर्जन्याष्टक आवडले! कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' हे खासच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 06/09/2008 - 00:47 नवीन

बहोत खूब !!

फारच सुरेख ! कवितेतून भेटणारी "ती" खुद्द कविताच असते हे तुमच्या कविता वाचताना जाणवत होते :-) क्या बात है ! कविता जगणे म्हणजे काय याची एक झलक मिळाली ! नारदाचार्यांनी जे म्हण्टले त्याशी १००% सहमत. ही आतापर्यंत वाचलेली तुमची सर्वोत्कृष्ट कृती ! आणि यंदाच्या पावसावरच्या कवितांमधली सगळ्यात सुंदर ! तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... कवी चिरतरुण असतात याचे प्रत्यंतर देणारी कविता. आज तुमच्यामुळे मान्सून आम्हाला भेटला. तुम्हाला सलाम !
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 06/09/2008 - 01:01 नवीन

हेच म्हणतो...

कविता फार आवडल्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
पिवळा डांबिस Mon, 06/09/2008 - 00:53 नवीन

मस्त आहे

लगे रहो. विशेषतः, तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो... तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस कधीच न सापडणारं... डोकेबाज आहांत! :) कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' क्या बात है!! वा!!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 06/09/2008 - 01:26 नवीन

वाहवा

सर्वच मस्त कवीता... २, मोरपिस आणि ८ फारच सुंदर.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/09/2008 - 01:54 नवीन

पर्जन्याष्टक एकदम सुंदर!

ओगलेसाहेब, आपल्यातला नितांत तरल कवी अनुभवायला मिळाला! तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो... तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस कधीच न सापडणारं... हे सुंदरच! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/09/2008 - 07:41 नवीन

हेच म्हणतो..

ओगलेसाहेब, आपल्यातला नितांत तरल कवी अनुभवायला मिळाला! हेच म्हणतो! खूपच सुंदर, वाचून समाधान वाटले! ओगले साहेब, जियो...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चित्रा Tue, 06/10/2008 - 09:22 नवीन

असेच

खूपच सुंदर, वाचून समाधान वाटले! छान कविता. खूप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
भ
भाग्यश्री Tue, 06/10/2008 - 11:17 नवीन

अगदी सहमत!!

अगदी सहमत!! फार मस्त अन रोमँटीक आहे!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
भ
भाग्यश्री Tue, 06/10/2008 - 11:17 नवीन

अगदी सहमत!!

अगदी सहमत!! फार मस्त अन रोमँटीक आहे!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अजय जोशी Mon, 06/09/2008 - 12:17 नवीन

सुंदर!

व्वा! व्वा!! पण .... पाण्यात तुम्ही सोडलीत नाव लिहून त्यावर तिचेच नाव काही बघतील तिला ... काही नावेला ... काही आणतील उगाच .. न येणा-या शिंकेला काही भिजतील पावसात गात तुमचे गाणे रहा सदैव तुम्ही खणखणीत नाणे सर्वच आवडले. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी
  • Log in or register to post comments
य
यतेश Mon, 06/09/2008 - 16:47 नवीन

अतिसुंदर

कविता अतिसुंदर आहे. मनापासून आवडली. अशाच सूंदर कविता करणे. तुला शुभेच्छा. आपला यतेश
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/09/2008 - 16:54 नवीन

फारच छान

फारच छान लिहल आहेत तुम्ही..... मी एकदाच तुला विचारलं_ पावसाचं आणि तुझं नातं काय? तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस, “बघ ना माझ्या डोळ्यात!” तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... व्वा क्या बात है..... (मृदगंधाने धुंद झालेला) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Mon, 06/09/2008 - 16:55 नवीन

वाहवा

कविता फार आवडल्या...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/09/2008 - 17:02 नवीन

तुमचे हे

तुमचे हे गद्य लिखाण चांगले आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 06/09/2008 - 18:28 नवीन

छान.

मी एकदाच तुला विचारलं_ पावसाचं आणि तुझं नातं काय? तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस, “बघ ना माझ्या डोळ्यात!” तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस आणि श्वासात मृदगंध... मस्त रचना झाली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Mon, 06/09/2008 - 19:43 नवीन

आभारी

मनापासून दिलेल्या या अभिप्रायांबद्दल मनापासून आभारी...
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 06/10/2008 - 03:23 नवीन

सुरेख

अष्टकातल्या सार्‍याच कविता सुरेख. शेवटची कविता विशेष आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 06/10/2008 - 07:21 नवीन

वा वा

वा वा वा वा पंत, अतिशय सुंदर पर्जन्याष्टक. अप्रतिम. क्या बात है. आपला, (ओलाचिंब) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 06/10/2008 - 08:19 नवीन

एकदम

एकदम सुरेख.... सगळं अष्टक सुरेख!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 06/10/2008 - 08:26 नवीन

बढिया

वाहावा!
  • Log in or register to post comments
र
रामराजे Tue, 06/10/2008 - 03:39 नवीन

अप्रतिम

क्या बात है!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 06/10/2008 - 17:32 नवीन

पर्जन्याष्टक.....

पर्जन्याष्टकात 'मंगलाष्टकांची' चाहूल आहे. हार्दीक शुभेच्छा....!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Wed, 06/11/2008 - 17:07 नवीन

क्या बात है!

अविनाश जी..... जियो !! बहोत खूब :) तुम्ही पावसात अगदी चिंब भिजवलं .....!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 06/11/2008 - 21:05 नवीन

वा..

जयश्री म्हणते तसे तुम्ही पावसात चिंब भिजवलेत. कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात! :) आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/11/2008 - 21:47 नवीन

अप्रतिम...

अप्रतिम कविता... कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' व्वा!!! कोणाला आवडल्या तरी ठीक, नाही आवडल्या तरी ठीक, तुमचा कविता जन्माला घालायचा आनंद तुमचाच, केवळ तुमचाच. बिपिन.
  • Log in or register to post comments
त
तळीराम Wed, 06/11/2008 - 21:49 नवीन

मस्त कविता...

आम्ही आपले तुम्हाला विडंबने वगैरेच करणारे समजत होतो. आणि तुम्हाला जरा लाईटलीच घेत होतो. तुम्ही तर भलतेच तरल कवी निघालात. छान. तुमच्यातले हे कॉकटेल लै भारी. आणि दुर्मिळपण. मजा आली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/11/2008 - 22:20 नवीन

सुरेख कविता !!!

वा !!! ओगले साहेब, काय सुंदर पर्जन्याष्टक आहे !!! 'कविता खूप लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय करावं?' मी तुला गंभीरपणानं विचारलं. तू ही तितक्याच गंभीरपणानं म्हणालीस... 'सोप्पं आहे! कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!' किती सुंदर !!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा