कल्पना सरोज --रोपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा.
कमानी ट्यूब ची मालकीण कल्पना सरोज रुपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा.
मुंबई जवळच्या औद्योगीक आजाराने जर्जर (एकूण ₨ १६० कोटी कर्ज) झालेली बि आय एफ़ आर लिस्टेट कंपनी त्याब्यात घेणारी सरोज एक दलित समाजात जन्माला आलेली अत्यत खडतर प्रवास करत आलेली एक धडाडीची इन्ट्र्प्रुनर
--तीन हजार कोटी रूपयाची मालकीण असलेल्या कल्पनाची कहाणी चित्तथरारक आहे.
सुमारे ४८ वर्षांचे वय असलेल्या कल्पना ताईंचा एक मुलगा पायलट आहे आणि मुलगी उच्च शिक्षण घेत असलेली आहे.
एका झटक्यात कामगारांचे ७५ कोटींचे देणे देऊन टाकणार्या कल्पनाताई.
मुंबई च्या बेलार्ड इस्टेट सारख्या पॉश ठिकाणी दोन मोठ्या बिल्डींग मालकीच्या आहेतच शिवाय अनेक कंपन्या मालकीच्या आहेत.
अशा ह्या महीलेची आता एक विमान कंपनी काढायचा मानस आहे. कारण त्यांचा मुलगा पायलट आहे!
आपण भारतीय आहोत आणि महाराष्ट्रीय आहोत याचा खूप अभिमान वाटतो.
कल्पनाताईंना सलाम!
लिन्क्स
http://pustkalya.com/detail_success.php?sno=10
http://www.indianstudentsnetwork.com/ISNforums/showthread.php?p=1509

वर्गीकरण
कौतुकास्पद कामगिरी. खेड्या
छान. माहीतीबद्द्ल धन्यवाद.
मराठि आन्त्रप्रोनर साठि एक
ही अशी कामगिरी करणारी एक दलित
अगदि छान.. प्राजु ताईं नी
लेखाबद्दल धन्यवाद!
लेख छान आहे. पण कल्पनाताईंचा
In reply to लेख छान आहे. पण कल्पनाताईंचा by दादा बापट
जिद्द....!!
In reply to जिद्द....!! by इन्द्र्राज पवार
दलित असा उल्लेख होणे आवश्यकच होते.
In reply to लेख छान आहे. पण कल्पनाताईंचा by दादा बापट
सहमत.
सरोज रुपरखेडा या हीर्याला
ग्रेट...
उत्तुंग कर्तृत्वाला सलाम..
कौतुकास्पद
कर्तबगार महिलेची ओळख करुन
त्रिवार सलाम....
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार