झेंडा मराठीचा
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा . . . . . . . . . . .गणपा यांच्या विशेष सहाय्याने आणि माझ्या या कवितेमुळे हा झेंडा हाती धरता आला, कविता शब्द तेच ठेवुन झेंडा छान केला आहे, पुन्हा तेच शब्द देत असल्या बद्दल क्षमस्व, आणि चित्र म्हणुन कलादालन की कविता म्हणुन जे न देखे रवी या मध्ये टाकु की त्याच कवितेला रिप्लाय देवु या घालमेल मध्ये सरळ येथे दिली आहे .. गोड माणुन झेंडा पाहुन घ्यावा . जय महाराष्ट्र ..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
झेंडा छान दीसतोय
मनापासुन खरा रिप्लाय असेन तर
होय.
आत्मशुन्य शी काहि प्रमाणात
आवडला हा झेंडा !
छान आहे झेंडा आनि कविता
संकल्पना आणि कविता छान
बिंधास्त तुम्ही कविता वापरु
धन्यवाद. ही कविता येथील शब्द
काही शंका...!!
इंद्रा जी प्रथमता मनापासुन
सहमत
असा प्रकार पहिल्यांदा पाहिला.
सर्व प्रथम सर्व
प्रतिसादाच्या/लेखनाच्या
का अस हवय?
मला असे हवे आहे मित्रा. हेच
कविता आवडली
वाहिदा जी आभार . आपला मुलगा
खुप छान्न्न...
सहज बघितलं तर 'झेंडा मराठीचा'
नाहि वरील ब्लॉग माझा
अरेच्चा, गप्प का बरे बसता तुम्ही ??
कवितेतून केलेली झेंड्याची
असेच म्हणते.
हो फार छान रचना .. कवितेची
नमस्कार गणेशा, कविता व कला या
झेंड्याची संकल्पना मस्त!