ही वेल गेली अनेक वर्षे आहे. छाटणीमुळे विस्तार मर्यादीत असला तरी खोड बोटभर जाड झालेल. रोप आणल्यावरच काय जी फुले आली असतील ती. त्या नंतर मात्र जवळपास ५ वर्षांत फुले आली नाहीत; किंबहुना या वेलीली फुले येतात याचा विसर पडला. आणि अचानक गेल्या आठवड्यापासुन वेल बहरली. हा वेल कुंदाचा नक्कीच नाही. बहुधा नेवाळीचा असावा. कुठलाका असेना? त्यावर फुललेल्या फुलांनी खुश करुन टाकले. सकाळी जग आल्यावर प्रथम त्या फुलांवरच नजर जाते आणि मग दिवस सुरू होतो. आपल्याला आनंद देणार्या या छोट्या गोष्टी. बहर संपायच्या आत फुले चित्रबद्ध केली. आता चित्ररुपाने कायम डोळ्यासमोर राह्तील.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8020
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला तर मोगर्या सारखी दिसतायत
सुंदर फोटो!
होय नेवाळीची फुले आहेत ही
In reply to सुंदर फोटो! by पिवळा डांबिस
मला कुंदाचेच फूल वाटते आहे.
असेच
In reply to मला कुंदाचेच फूल वाटते आहे. by प्राजु
सुपर्ब!
सुरेख
मला ही काकड्याची फुले
कुंद वेगळे, त्याला सुगंध असतो
ही नेवाळीच आहे बहुधा.
हि नेवाळीच आहे..... कोकणात
वा छान आहेत पन ही कोकनातच
कुंदाची वाटताय
नेवाळी आणि काकडा एकच,
फोटो फार छान आले
सर्वासाक्षी ही नेवाळिच
मस्त दिसताहेत गं नेवाळी,
मस्तं