Skip to main content

पराला शुभेच्छा

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 28/01/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव दुर्लक्षित पॅन्थर चे सर्वेसर्वा श्री पराजीराव साहेब पुणेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव त्यांच्या पक्षाची अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो -- शुभेच्छुक मुन्ना, पप्पू, कालू, गोलू , टिपऱ्या, हल्या, छोटा छत्री, सुरा वस्तादी, इत्यादी इत्यादी ....
लेखनविषय:

वाचने 17440
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

स्पायल्या, परासायबांबरोबरचे मुन्ना, चाकू इ मंडळींचे फोटु कुठेत?

In reply to by स्पा

याची देही याची डोळा मी "ह्या सगळ्या मंडळींचे सदेह दर्शन" घेउन आलो. पण कावेरीच्या तिरी नाही. (तुझ्या स्पा ताईन कावेरीला चक्कर मारली असेल तर तुझे काही खरे नाही) :D

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पराशेठ... पार्टी पार्टी, प्यालटी प्यालटी, पाल्टी पाल्टी पायजे.. (हिच्यामारी, निसत्या नावानंच चढायला लागली का काय)

पराला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आता परिकथेतील राजकुमारी येऊ द्या लवकरच!:)

परा शेठला वाढदिवसाच्या शुभेच्छा....अजुन त्याचा एकही उत्तराचा निरोप आला नाही म्हणजे परा शेठ नक्कीच कुठल्यातरी परिबरोबर असतील...क परा शेठचा गाढदिवस झाला? - (गाढ) वा :)

पराभाऊ.. तो केक पोहोचला का रे?? हॅप्पी बर्थ डे साठी पाठवला होता ब्बाब्बा!! :) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पराशेठ्ना शुभेच्छा अवांतर: वाढदिवसासाठी स्टॉक केलेमुळे तर २६ जानेला ड्राय डे नसतो ना ?

पराशेट, शुभेच्छा बर्र का !! अवांतरः ह्या स्पा ला अगदी सगळ्या गावाची माहीती!! कुणाचा वाढदिवस, कुणाची जयंती, कुणाची म्हस गाभण, कुणाची गाय व्याली अगदी सगळी सगळी. मानलं ब्वॉ.

परिकथेतील राजकुमारा मोठा आता होशिल का? वर्षं चालली अशी भराभर नोंद तयांची घेशिल का? भन्नाटाच्या कथेत येती सुशिंचे हे हिरो सोबती कथा तयांची क्रमशांवाचुन लिहुन मिपाला देशिल का? असं (यापेक्षा हलकट) विडंबन पूर्ण करून लिहिण्याचा हेतू होता. पण तूर्तास कार्यबाहुल्यामुळे जमत नाहीये. शुभेच्छा रे पऱ्या.

परिकथेतील र्राजकुमार्राला माझ्यातर्फे वास्तवातील वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!!!