Skip to main content

पराला शुभेच्छा

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 28/01/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव दुर्लक्षित पॅन्थर चे सर्वेसर्वा श्री पराजीराव साहेब पुणेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव त्यांच्या पक्षाची अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो -- शुभेच्छुक मुन्ना, पप्पू, कालू, गोलू , टिपऱ्या, हल्या, छोटा छत्री, सुरा वस्तादी, इत्यादी इत्यादी ....
लेखनविषय:

वाचने 17440
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पार्टीला कधी येउ रे?

परा याणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. (बादवे परा लग्नं कधी करतो आहे. म्हणजे सदाशिव पेठेतल्या बर्‍याच मुलींच्या आया सुटकेचा निश्वास सोडतील.)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बादवे परा लग्नं कधी करतो आहे. म्हणजे सदाशिव पेठेतल्या बर्‍याच मुलींच्या आया सुटकेचा निश्वास सोडतील.
लग्नं? म्हणजे अनेकवचन?

In reply to by आजानुकर्ण

पेठेतल्या बर्‍याच मुलींच्या आया सुटकेचा निश्वास सोडतील. असो,

पराला शुभेच्चा!! बादवे परा लग्नं कधी करतो आहे. म्हणजे सदाशिव पेठेतल्या बर्‍याच मुलींच्या आया सुटकेचा निश्वास सोडतील.>> त्याच सोडं ! तुझ काय ?

In reply to by सुहास..

आमच्या वॉर्ड चे धडाडीचे , उम्मेदीचे , तडफदार, धोरणी आणि युवा णेतृत्व मा.श्री. परिकथेतील रावजी राजकुमार जी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जिवेत शतः शरदम् || शुभेच्छुक , पै.टारझन , आणि समस्त मिसळपाव पै गँग

परामालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :) - छोटा डॉन

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ह्या वर्षी आपल्या सर्व इच्छा पुर्ण होवो बाय त वे केक कोनता कापनारेस? पार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टीपार्टी पाहिजे

पार्टीला कधी येउ रे? या प्रश्णाचे उत्तर व्यनीने अथवा खरडवहीत मिळेल. "पराला शुभेच्छा " हे शिर्षक वाचुन लग्न ठरले आहे असे मलासुद्धा वाटले. ;)

परा खापी बद्दे !!! बा द वे वाढदिवसाच्या शुभेच्छा यासाठी खरडफळ्याचा वापर करावा. जौदेत. चुचु आत्ते परा मोठा झाला तरी बाटली काही सुटली नाहिय्ये. फक्त तो आता बाटलीत दुधा ऐवजी असलेले दुसरेच काहितरी पितो. परा...... हे घे माझ्याकडून..... para ( आजच्या दिवशी तरी जरा स्ट्यान्डर्ड पी )

In reply to by विजुभाऊ

एव्ह्ढे दिवस दोस्त आहात पण पराला काय लागते हे माहीत नाही. CHEERS परा आज कावेरी ऐवजी दुसरी कडे जाउ. फोनव. (गैरसमज नसावा म्हणून दुसरा फोटु टाकतो. पण पराला रॉयल स्टॅग आणि मेगा मुव्हीज दोन्हिही आवडते. स्टॅगच्या चाहत्यांसाठी हा फोटो)

In reply to by चिंतामणी

एव्ह्ढे दिवस दोस्त आहात पण पराला काय लागते हे माहीत नाही. ओ काका म्हणूनच म्हणतोय ना की (निदान आजचा दिवस तरी काही स्ट्यान्डर्ड पी म्हणून )

In reply to by विजुभाऊ

परा हा निष्ठावान मा़णूस असल्याने तो ब्रॅंड बदलणे अशक्य आहे. तुम्ही चांगला सल्ला दिला असला तरी परा हा निष्ठावान मा़णूस असल्याने तो ब्रॅंड बदलणे अशक्य आहे. तुम्ही सल्ला दिला असला तरी काहिही उपेग नाही .:) .:)

परा आज तुझा पण वाढदिवस आहे? लाला लजपत रायांचा पण आजच असायचा. लालंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. (हो नंतर कोणी म्हणायला नको की आम्हाला फक्त मवाळ मतवाद्यांचेच वाढदिवस लक्षात राहतात आणि जहाल मतवाद्यांची आठवण फक्त मवाळमतवाद्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते. ) बादवे परा तुला पण वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.

In reply to by मृत्युन्जय

परा आज तुझा पण वाढदिवस आहे? लाला लजपत रायांचा पण आजच असायचा >>> आणि देवकाकांचा पण आज वाढदिवस आहे बहुतेक !!

पराभौ.... वाढदिवसाच्या शुभेच्छा! (पराला वाढदिवसाच्या शुभेच्छा सारख्याच मिळत राहतात त्यामुळे त्याला खर्‍या शुभेच्छांचं नाविन्य राहिलं नसावं :))

पनीरप्रेमी, पँथरसंस्थापक, मच्याकप्रमुख परारावजीसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

In reply to by नंदन

पनीरप्रेमी हे विशेषण कृपया वगळावे. पराला पनीर आवडत नाही हे आम्ही सकारण सिद्ध केलेले आहे तरी इथे "पनीरप्रेमी" का वापरले जातेय याचा उलगडा झाला नाही.

परा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! वाढदिवसा निमित्त आज रात्री चौफुला इथे लावणीच्या बारीचं आयोजन केलेलं आहे, मिपाकरांनी हजेरी लावावी. सूचना : उडवण्यासाठी फेटे आपल्या आपल्या घरून आणावेत, दौलतजादा करणार्यांनी पुढच्या रांगेत बसावे(२ रु.,५ रु. च्या नोटा उधळू नयेत ) ---- आयोजक मालोजीराव जगदाळे (सामाजिक कार्यकर्ते )

In reply to by मालोजीराव

मालोजीराव, ह्याला म्हनत्यात खरी जिंदादिली! ;) आलोच जिपडं घेऊन सांच्यापत्तूअर. :D - धमालराव देशमुख पाटील.

In reply to by धमाल मुलगा

मी बी येतो नोटांची सुटकेस भरु ते काय हे हे आमच धमाल राव आनि आमी यका रांगत बसु दौलतजादा करायला .. आम्ही येतो आम्चा हवाई घोडा घिउन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटोचा अर्थ कळला नाही. दारू सोबत परा यांचे मुंडके चकणा म्हणून ठेवले आहे का?

परा ! जन्मदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा!

प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेछा!

जिवेत शरदः शतम............... पार्टीला कधी येउ रे? "पराला शुभेच्छा " हे शिर्षक वाचुन लग्न ठरले आहे असे मलासुद्धा वाटले.

हायला..परवा माहीत असते तर आगाउ पार्टी नसती का मागितली.... चहावर भागवले,,,, असो...जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

परासर, आयॅम सॉरी हं, म्हणजे मला बरंच उशीरा लक्षात आलं की तुमचा वाढदिवस आहे आज. मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर चालतील ना?

परा च्या नावाने आपणच 'बसुन' वाढदिवस 'साजरा' करण्याची मुभा सर्वांना आहे. परा तु शंबर वर्श जगन्याची सक्ती ही ल्वॉक करत्यात सावद रे बाबा! इतक्या वर्षांची सोय करनार का इचारुन घे. शारिरिक वय वाढल कि मानसिक कि बौद्धिक असा अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित करण्याचा कुटील डाव मला यात दिसतो. असो पराच्या नावानं...................

परासर, आयॅम सॉरी हं, म्हणजे मला बरंच उशीरा लक्षात आलं की तुमचा वाढदिवस आहे आज. मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर चालतील ना?

परावळकरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!! पुढले भाग पटापट लिहाल ऐसी अपेक्षा :-) बरा झाला पराचा बर्डे २६-जानेवारीला नाय आला, नायतर ड्रायडेचा काय झाला असता??? ऑल ईंग्लंड गणेशोत्सव मंडळातर्फे, असुर

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! :) तरीच पाकृ. विभागात केकच्या रेसिप्या जास्त दिसताहेत! ;)

पण अशा प्रकारच्या वैयक्तिक माहीतीसाठी खरडवहीचा उपयोग जास्त योग्य ठरावा असे वाटते. कोणा एका अनोळखी व्यक्तीला बरीचशी वर्षे पूर्ण झाली आहेत या माहीतीशी मिपाकरांचे काय प्रयोजन हे समजले नाही. घे. थंडभाकर ;)

जर्मन पारंपारिक पोशाखातील तरुणीच्या हातातील फेसाळणार्या बियर प्रमाणे हे वर्ष परा शेटला भरभराटीचे जावो
ह्या बयेच्या हातातील प्रत्येक मग हा एक लिटर चा आहे .

In reply to by गणपा

n: center;">
ह्या फेसाला जर्मन भाषेत फ्रोथ म्हणतात .बिना फ्रोथ शिवाय बियर पिणे हि संकल्पना जर्मन लोकंना मान्य नाही (त्यांना बियर कशी बनवावी व कशी प्यावी हे जगाला सांगण्याचा अधिकार आहे .तेव्हा ) च्या मारी लेख भरकट नेणारी माझी वयक्तिक सवालजवाब पद्धतीची प्रतिक्रिया पाहून लोचा होणार परा शेट चौफुल्यावर ह्यावर निषेध ठराव पास होऊ देऊ नका .म्हणजे झाल . पोट भर प्या .हि आजच्या दिवसाची संध्या आणि निशा आणि सकाळची उषा मस्तपणे एन्जोय करा .