लालाजींची आठवण काढल्याबद्दल आभार.
लालाजींना आदरांजली.
(अवांतर : ब्रिटिशांना गोळ्या घालण्या ऐवजी त्यांच्यापुढे निदर्शने करणार्या आणि "नेभळटपणे" लाठ्या खाणार्या लालाजींची भलामण पाहून "राष्ट्रातले" क्षात्रतेज लुप्त होत चालल्याची जाणीव+खात्री झाली आणि जीव घाबरा झाला).
थत्त्यांचा प्रहार योग्य ठीकाणी बसला म्हणायचा काय?
बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही.
आता लेखाबद्दल.
भारतीय हे अत्यंत नालायक नीच होते. त्यांचे देव राम कृष्ण इ सर्व काल्पनिक होते. इतकेच काय तर शिवाजी सारख्या दरोडेखोराच्या खोट्या पराक्रमाच्या कथा रचून मूर्खासारखे त्याच्या मागे जात असतात. उद्या हे लोक दाऊद इब्राहीम दर्गा बांधून हाजी दाऊद म्हणून त्याला पूजतील . काही सांगता येत नाही. ब्रिटीशांनी किंवा मुसलमानांनी यांना पूर्ण का सुधरवले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.
लाला लजपतराय याना श्रद्धांजली.
भारतीय हे अत्यंत नालायक नीच होते. त्यांचे देव राम कृष्ण इ सर्व काल्पनिक होते. इतकेच काय तर शिवाजी सारख्या दरोडेखोराच्या खोट्या पराक्रमाच्या कथा रचून मूर्खासारखे त्याच्या मागे जात असतात. उद्या हे लोक दाऊद इब्राहीम दर्गा बांधून हाजी दाऊद म्हणून त्याला पूजतील . काही सांगता येत नाही.
खी: खी: खी:
आजकाल पुपेंचे असे औपरोधीक स्वगत ऐकून भलते हसू येते.
बाकी अशा शाब्दीक श्रध्दांजल्या वाहायला आम्ही काही राष्ट्रपती भवनाचा स्टाफ नाही.. त्यामुळे नो श्रध्दांजली..
ईतिहास घडवणार्यांनी घडवला, मागे जे राहिले त्यांनी बुड्वला!
थत्त्यांचा प्रहार योग्य ठीकाणी बसला म्हणायचा काय?
हेच विचारतो.
बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही.
सहमत.
बाकी मुळ लेख ही मनापासुनची आदरांजली आहे की लालाजींच्या जयंतीचा आपल्या लेखनकंड शमनार्थ व कुठल्या अन्य आव्हान/ वादविवादाकरता वापर आहे? हा प्रश्न विचारत आहे. कोणाचे कसले वाद असतील तर ते आपल्या जागी, त्या करता उगाच लालाजींच्या जयंतीचा गैरवापर नको.
>>>>बाकी मुळ लेख ही मनापासुनची आदरांजली आहे की लालाजींच्या जयंतीचा आपल्या लेखनकंड शमनार्थ व कुठल्या अन्य आव्हान/ वादविवादाकरता वापर आहे? हा प्रश्न विचारत आहे. कोणाचे कसले वाद असतील तर ते आपल्या जागी, त्या करता उगाच लालाजींच्या जयंतीचा गैरवापर नको.
सहमत आहे. म्हणूनच तुमचा वरचा प्रतिसाद अस्थानी आहे. धन्यवाद.
बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही
.
असं कसं काय? मग सर्वसाक्षींनी काय फक्त प्रार्थना किटकांचे फोटूच टाकायचे का?
कुणी कसल्या ही उद्देशाने हा लेख लिहिला असेना का..
पण लालाजींची आज जयंती आहे हे विस्मरण झाल होतं. उगाच खोट कशाला बोलु?
त्यांची आठवण करुन दिल्या बद्दल अवलिया यांचे आभार.
त्या कणखर म्हातार्यास मानाचा मुजरा.
लालाजींना भावपूर्ण आदरांजली.त्यांच्यासारख्या अनेकांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र देशात राहत आहोत याचे भान ठेवलेच पाहिजे.
तरीही लेख वाचून का माहित नाही पण पुलंच्या बटाट्याच्या चाळीतील गच्चीची आठवण झाली.चाळीचा मालक गच्ची ताब्यात घेणार असतो आणि चाळकऱ्यांचा त्यांना विरोध असतो.तेव्हा काय करायचे यासाठी विचार चालू असताना आचार्य बाबा बर्वे उभे राहतात.त्यांची सुरवात : "भारतीय संस्कृती महान आहे.प्राचीन काळातील ऋषिमुनींनी किती गहन प्रश्नांची उत्तरे देऊन ठेवली आहेत" आणि इत्यादी इत्यादी.त्यावर चाळीतला कोणीतरी म्हणतो "अरे पण या सगळ्याचा गच्चीशी काय संबंध"! नंतर आचार्य अर्धा-पाऊण तास वेदकालीन जंगलांमध्ये वाट चुकून मग गच्चीविषयी बोलू लागतात (हे शब्द माझे नाहीत तर पु.लं च्या कथाकथनात आहेत). निदान चाळकऱ्यांना गच्चीविषयी सभा आहे हे माहित तरी होते तेव्हा आचार्य काही वेळाने तरी गच्चीविषयी बोलू लागतील हे त्यांना माहित होते.इथे तर हा लेख नक्की कशाविषयी आहे ते आधीच माहित असायचे काही कारण नव्हते.तसेच सुरवातीला भारतीय संस्कृतीच्या खोऱ्यात भटकून नंतर लेख निघाला लालाजींवर!!
प्रतिक्रिया
वेड्यांचा देश. सगळी
अजून एक
थत्त्यांचा प्रहार योग्य
भारतीय हे अत्यंत नालायक नीच
पुपेंशी सहमत
>>>>बाकी मुळ लेख ही
बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक
आदरांजली
लाला लजपतराय यांना आदरांजली
लाला लजपतरायांची आठवण करुन
लाल बाल पाल त्रयी मधल्या
शुद्धलेखण प्रेमी
लाला लजपतराय यांची आठवण करुन
स्वातंत्र्यसैनिकाच्या स्मृतीस
छान लेखन नाना..लेखनातल्या
कुणी कसल्या ही उद्देशाने हा
हेच म्हणेन. तस मला अवलियांच
सहमत
चक्क
लालाजींना भावपूर्ण आदरांजली
आदरांजली!
आदरांजली
लाला लजपतराय यांना आदरांजली .
लाला लजपतराय यांना आदरांजली .
आदरांजली....
लालाजींना आदरांजली.
असेच
सुरेख!!! नाना.. हॅट्स
योग्य
आश्चर्य आहे. २४ तास उलटुन
’लाल, बाल आणि पाल’ या त्रयीतील लालाजींना आदरांजली