✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका म्हातार्‍याची गोष्ट...

अ
अवलिया यांनी
Fri, 01/28/2011 - 08:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5161 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

वेड्यांचा देश. सगळी

नरेशकुमार
Fri, 01/28/2011 - 08:51 नवीन
वेड्यांचा देश. सगळी वेडी. म्ह्या वेड्याकडुन एका वेड्याला आदरांजली !
  • Log in or register to post comments

अजून एक

नितिन थत्ते
Fri, 01/28/2011 - 09:03 नवीन
लालाजींची आठवण काढल्याबद्दल आभार. लालाजींना आदरांजली. (अवांतर : ब्रिटिशांना गोळ्या घालण्या ऐवजी त्यांच्यापुढे निदर्शने करणार्‍या आणि "नेभळटपणे" लाठ्या खाणार्‍या लालाजींची भलामण पाहून "राष्ट्रातले" क्षात्रतेज लुप्त होत चालल्याची जाणीव+खात्री झाली आणि जीव घाबरा झाला).
  • Log in or register to post comments

थत्त्यांचा प्रहार योग्य

llपुण्याचे पेशवेll
Fri, 01/28/2011 - 09:12 नवीन
थत्त्यांचा प्रहार योग्य ठीकाणी बसला म्हणायचा काय? बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही. आता लेखाबद्दल. भारतीय हे अत्यंत नालायक नीच होते. त्यांचे देव राम कृष्ण इ सर्व काल्पनिक होते. इतकेच काय तर शिवाजी सारख्या दरोडेखोराच्या खोट्या पराक्रमाच्या कथा रचून मूर्खासारखे त्याच्या मागे जात असतात. उद्या हे लोक दाऊद इब्राहीम दर्गा बांधून हाजी दाऊद म्हणून त्याला पूजतील . काही सांगता येत नाही. ब्रिटीशांनी किंवा मुसलमानांनी यांना पूर्ण का सुधरवले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. लाला लजपतराय याना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

भारतीय हे अत्यंत नालायक नीच

यकु
Fri, 01/28/2011 - 11:45 नवीन
भारतीय हे अत्यंत नालायक नीच होते. त्यांचे देव राम कृष्ण इ सर्व काल्पनिक होते. इतकेच काय तर शिवाजी सारख्या दरोडेखोराच्या खोट्या पराक्रमाच्या कथा रचून मूर्खासारखे त्याच्या मागे जात असतात. उद्या हे लोक दाऊद इब्राहीम दर्गा बांधून हाजी दाऊद म्हणून त्याला पूजतील . काही सांगता येत नाही.
Image removed. खी: खी: खी: आजकाल पुपेंचे असे औपरोधीक स्वगत ऐकून भलते हसू येते. बाकी अशा शाब्दीक श्रध्दांजल्या वाहायला आम्ही काही राष्ट्रपती भवनाचा स्टाफ नाही.. त्यामुळे नो श्रध्दांजली.. ईतिहास घडवणार्‍यांनी घडवला, मागे जे राहिले त्यांनी बुड्वला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

पुपेंशी सहमत

सहज
Fri, 01/28/2011 - 11:55 नवीन
थत्त्यांचा प्रहार योग्य ठीकाणी बसला म्हणायचा काय? हेच विचारतो. बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही. सहमत. बाकी मुळ लेख ही मनापासुनची आदरांजली आहे की लालाजींच्या जयंतीचा आपल्या लेखनकंड शमनार्थ व कुठल्या अन्य आव्हान/ वादविवादाकरता वापर आहे? हा प्रश्न विचारत आहे. कोणाचे कसले वाद असतील तर ते आपल्या जागी, त्या करता उगाच लालाजींच्या जयंतीचा गैरवापर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

>>>>बाकी मुळ लेख ही

अवलिया
Fri, 01/28/2011 - 12:10 नवीन
>>>>बाकी मुळ लेख ही मनापासुनची आदरांजली आहे की लालाजींच्या जयंतीचा आपल्या लेखनकंड शमनार्थ व कुठल्या अन्य आव्हान/ वादविवादाकरता वापर आहे? हा प्रश्न विचारत आहे. कोणाचे कसले वाद असतील तर ते आपल्या जागी, त्या करता उगाच लालाजींच्या जयंतीचा गैरवापर नको. सहमत आहे. म्हणूनच तुमचा वरचा प्रतिसाद अस्थानी आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक

आमोद शिंदे
Sat, 01/29/2011 - 08:25 नवीन
बादवे स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतात स्वातंत्र्याची रोज काही ना काहीतरी घटना घडल्याच असतील म्हणून काय रोज - रोज मिपावर एक स्वातंत्र्याची घटना म्हणून धागे काढायचे का? जाऊदे ज्याच्या मनात देव असतो त्याला तो त्याच्या मनात आहे हे दाखवायला बाहेर देखावा करावा लागत नाही
. असं कसं काय? मग सर्वसाक्षींनी काय फक्त प्रार्थना किटकांचे फोटूच टाकायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

आदरांजली

ऋषिकेश
Fri, 01/28/2011 - 09:17 नवीन
लाला लजपतराय यांना आदरांजली
  • Log in or register to post comments

लाला लजपतराय यांना आदरांजली

यशोधरा
Fri, 01/28/2011 - 09:23 नवीन
लाला लजपतराय यांना आदरांजली
  • Log in or register to post comments

लाला लजपतरायांची आठवण करुन

अमोल केळकर
Fri, 01/28/2011 - 09:27 नवीन
लाला लजपतरायांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद 'आदरांजली ' अमोल
  • Log in or register to post comments

लाल बाल पाल त्रयी मधल्या

विजुभाऊ
Fri, 01/28/2011 - 10:16 नवीन
लाल बाल पाल त्रयी मधल्या लालाजींची आठवण ठेवल्याबद्दल श्री श्री श्री अवलियाजी ना धन्यवाद
  • Log in or register to post comments

शुद्धलेखण प्रेमी

आमोद शिंदे
Sat, 01/29/2011 - 08:27 नवीन
शुद्धलेखण प्रेमी इजूभाऊ, अवलियाजी हा शब्द अवलिया-जी असा लिहायचा असतो णा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लाला लजपतराय यांची आठवण करुन

शिल्पा ब
Fri, 01/28/2011 - 10:25 नवीन
लाला लजपतराय यांची आठवण करुन दिल्याबद्द्ल शतशः धन्यवाद.
  • Log in or register to post comments

स्वातंत्र्यसैनिकाच्या स्मृतीस

मृत्युन्जय
Fri, 01/28/2011 - 12:56 नवीन
स्वातंत्र्यसैनिकाच्या स्मृतीस आदरांजली.
  • Log in or register to post comments

छान लेखन नाना..लेखनातल्या

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/28/2011 - 13:19 नवीन
छान लेखन नाना.. लेखनातल्या गाळलेल्या जाग भरुन वाचले, त्यामुळे कळले आणि पटले. लाला लजपतराय यांना आदरांजली.
  • Log in or register to post comments

कुणी कसल्या ही उद्देशाने हा

गणपा
Fri, 01/28/2011 - 13:38 नवीन
कुणी कसल्या ही उद्देशाने हा लेख लिहिला असेना का.. पण लालाजींची आज जयंती आहे हे विस्मरण झाल होतं. उगाच खोट कशाला बोलु? त्यांची आठवण करुन दिल्या बद्दल अवलिया यांचे आभार. त्या कणखर म्हातार्‍यास मानाचा मुजरा.
  • Log in or register to post comments

हेच म्हणेन. तस मला अवलियांच

स्पंदना
Fri, 01/28/2011 - 13:40 नवीन
हेच म्हणेन. तस मला अवलियांच लेखण आवडत. असेल उपहास पण तो ही सह्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सहमत

पैसा
Fri, 01/28/2011 - 21:42 नवीन
गणपा आणि अपर्णाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

चक्क

श्रावण मोडक
Fri, 01/28/2011 - 13:52 नवीन
चक्क बऱ्याच काळानं अवलियांचं हे असं चांगलं लेखन. सूर्य कुठं उगवलाय आज?
  • Log in or register to post comments

लालाजींना भावपूर्ण आदरांजली

क्लिंटन
Fri, 01/28/2011 - 14:24 नवीन
लालाजींना भावपूर्ण आदरांजली.त्यांच्यासारख्या अनेकांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र देशात राहत आहोत याचे भान ठेवलेच पाहिजे. तरीही लेख वाचून का माहित नाही पण पुलंच्या बटाट्याच्या चाळीतील गच्चीची आठवण झाली.चाळीचा मालक गच्ची ताब्यात घेणार असतो आणि चाळकऱ्यांचा त्यांना विरोध असतो.तेव्हा काय करायचे यासाठी विचार चालू असताना आचार्य बाबा बर्वे उभे राहतात.त्यांची सुरवात : "भारतीय संस्कृती महान आहे.प्राचीन काळातील ऋषिमुनींनी किती गहन प्रश्नांची उत्तरे देऊन ठेवली आहेत" आणि इत्यादी इत्यादी.त्यावर चाळीतला कोणीतरी म्हणतो "अरे पण या सगळ्याचा गच्चीशी काय संबंध"! नंतर आचार्य अर्धा-पाऊण तास वेदकालीन जंगलांमध्ये वाट चुकून मग गच्चीविषयी बोलू लागतात (हे शब्द माझे नाहीत तर पु.लं च्या कथाकथनात आहेत). निदान चाळकऱ्यांना गच्चीविषयी सभा आहे हे माहित तरी होते तेव्हा आचार्य काही वेळाने तरी गच्चीविषयी बोलू लागतील हे त्यांना माहित होते.इथे तर हा लेख नक्की कशाविषयी आहे ते आधीच माहित असायचे काही कारण नव्हते.तसेच सुरवातीला भारतीय संस्कृतीच्या खोऱ्यात भटकून नंतर लेख निघाला लालाजींवर!!
  • Log in or register to post comments

आदरांजली!

स्वाती२
Fri, 01/28/2011 - 17:03 नवीन
आदरांजली!
  • Log in or register to post comments

आदरांजली

sneharani
Fri, 01/28/2011 - 17:16 नवीन
लाला लजपतराय यांना आदरांजली!! छान लेखन!
  • Log in or register to post comments

लाला लजपतराय यांना आदरांजली .

प्राजक्ता पवार
Fri, 01/28/2011 - 17:57 नवीन
लाला लजपतराय यांना आदरांजली .
  • Log in or register to post comments

लाला लजपतराय यांना आदरांजली .

jaydip.kulkarni
Fri, 01/28/2011 - 21:18 नवीन
लाला लजपतराय यांना आदरांजली .
  • Log in or register to post comments

आदरांजली....

चिगो
Fri, 01/28/2011 - 21:35 नवीन
लालाजींना आदरांजली..
  • Log in or register to post comments

लालाजींना आदरांजली.

रेवती
Fri, 01/28/2011 - 21:46 नवीन
लालाजींना आदरांजली.
  • Log in or register to post comments

असेच

स्वाती दिनेश
Sat, 01/29/2011 - 12:10 नवीन
लालाजींना आदरांजली. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सुरेख!!! नाना.. हॅट्स

प्राजु
Fri, 01/28/2011 - 23:36 नवीन
सुरेख!!! नाना.. हॅट्स ऑफ!! लालजींना आदरांजली.
  • Log in or register to post comments

योग्य

निनाद
Sat, 01/29/2011 - 04:10 नवीन
लालाजींची योग्य आठवण दिल्या बद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आश्चर्य आहे. २४ तास उलटुन

नरेशकुमार
Sat, 01/29/2011 - 06:06 नवीन
आश्चर्य आहे. २४ तास उलटुन गेले तरी लालांजीचे पोस्ट-मार्टेम चालु झाले नाही. स्वगत : मीपावरच आहे ना मी नक्कि ?
  • Log in or register to post comments

’लाल, बाल आणि पाल’ या त्रयीतील लालाजींना आदरांजली

सुधीर काळे
Sat, 01/29/2011 - 08:32 नवीन
’लाल, बाल आणि पाल’ या त्रयीतील लाला लजपतराय यांना आदरांजली. त्यांचा वाढदिवस माहीत नव्हता तो सांगितल्याबद्दल अवलियाजींना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा