केव्हाच मनात होते ह्या विशयी बोलेन पण नाहि जमले.
हल्ली केकच्या पा़क्रु टाकुन ह्या बायकांनी अगदी उत आणलाय.
मला पण वाटतेय कि केक करुन ह्या बायकांचे छुपे चॅलेन्ज स्विकारावे ;)
पण प्रॉब्लेम हा आहे कि माझ्याकडे ओव्हन नाही.
माहेरी आहे पण कधी लक्श दिले नाही.
माझ्याकडे एक साधा माइक्रोव्हेव आहे ज्याचा उपयोग मी फुड रि-हिटिन्ग साठी करते.
ह्यात बेकरी/क्नन्व्हेक्शन असले मोड नाहित.
तर ह्या साध्या माइक्रोव्हेवमधे मी केक व नानकटाइ टत्सम पदार्थ करुन शकेन का?
तरी बायकांनी निट मार्गदर्शन करावे.
मार्गदर्शनानंतर केक निट झाला नाही तर कोर्टात खेचले जाइल, वकिल आधिच पाहुन ठेवावा ;)
वाचने
6449
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>तरी बायकांनी निट
पुरुशांमध्ये गणपा एक लायकिचा
In reply to >>>तरी बायकांनी निट by अवलिया
माझ्या कडे तुझ्यासारखा
In reply to पुरुशांमध्ये गणपा एक लायकिचा by पर्नल नेने मराठे
बायकांचे रिप्लायच नाहित :ओ
In reply to माझ्या कडे तुझ्यासारखा by गणपा
तू त्यांच्या चांगल्या
In reply to बायकांचे रिप्लायच नाहित :ओ by पर्नल नेने मराठे
बायकांचे रिप्लायच नाहित
In reply to बायकांचे रिप्लायच नाहित :ओ by पर्नल नेने मराठे
अगदी!
In reply to बायकांचे रिप्लायच नाहित by रेवती
ओव्हन नसला म्हणून काय
हे बेस्ट, चुचु वाळूच्याच
In reply to ओव्हन नसला म्हणून काय by नन्दादीप
तु परत जाताना एक बाकरवडीचे
In reply to हे बेस्ट, चुचु वाळूच्याच by पुष्करिणी
केकता कपूर
टत्सम!! आवडलेला आहे! चुचुआजी
चुचे....
नान्स स्पेषल केक करनार का ?
आता मग किराणा दुकान बंद करुन
मॅडम, बेकरी चालू केलित तर
In reply to आता मग किराणा दुकान बंद करुन by परिकथेतील राजकुमार
चुचे उद्या सांगते ग मावेतली
थन्क्स जागुताइ
In reply to चुचे उद्या सांगते ग मावेतली by जागु
माझ्याकडे नाही
तुमच्य कडे गॅस, स्टोव्ह, चुल,
In reply to माझ्याकडे नाही by कच्ची कैरी
ए मला येतो गॅसवर तवा ठेवुन
बराबरे, घरात गॅस दोन तास
In reply to ए मला येतो गॅसवर तवा ठेवुन by मुलूखावेगळी
फुल्ल गॅरन्टी चान्गला
In reply to ए मला येतो गॅसवर तवा ठेवुन by मुलूखावेगळी
हेहेहे... काहीही विचारते! मला
मला नाही सांगता
जाड बिडाचे झाकणासहित भांडे
ही घ्या
हाहा
चित्रा तुच मला निट ओळखलेस ग
In reply to हाहा by चित्रा
चुचू आत्ते कोणतीही रेशीपी
मि विक्तचा केक अनुन खते..
काय पण धागा आणि एकेक प्रतिसाद
चुचु बै
केक राहूद्या