केक, केक आणी केक
केव्हाच मनात होते ह्या विशयी बोलेन पण नाहि जमले.
हल्ली केकच्या पा़क्रु टाकुन ह्या बायकांनी अगदी उत आणलाय.
मला पण वाटतेय कि केक करुन ह्या बायकांचे छुपे चॅलेन्ज स्विकारावे ;)
पण प्रॉब्लेम हा आहे कि माझ्याकडे ओव्हन नाही.
माहेरी आहे पण कधी लक्श दिले नाही.
माझ्याकडे एक साधा माइक्रोव्हेव आहे ज्याचा उपयोग मी फुड रि-हिटिन्ग साठी करते.
ह्यात बेकरी/क्नन्व्हेक्शन असले मोड नाहित.
तर ह्या साध्या माइक्रोव्हेवमधे मी केक व नानकटाइ टत्सम पदार्थ करुन शकेन का?
तरी बायकांनी निट मार्गदर्शन करावे.
मार्गदर्शनानंतर केक निट झाला नाही तर कोर्टात खेचले जाइल, वकिल आधिच पाहुन ठेवावा ;)
प्रतिक्रिया
>>>तरी बायकांनी निट
पुरुशांमध्ये गणपा एक लायकिचा
माझ्या कडे तुझ्यासारखा
बायकांचे रिप्लायच नाहित :ओ
तू त्यांच्या चांगल्या
बायकांचे रिप्लायच नाहित
अगदी!
ओव्हन नसला म्हणून काय
हे बेस्ट, चुचु वाळूच्याच
तु परत जाताना एक बाकरवडीचे
केकता कपूर
टत्सम!! आवडलेला आहे! चुचुआजी
चुचे....
नान्स स्पेषल केक करनार का ?
आता मग किराणा दुकान बंद करुन
मॅडम, बेकरी चालू केलित तर
चुचे उद्या सांगते ग मावेतली
थन्क्स जागुताइ
माझ्याकडे नाही
तुमच्य कडे गॅस, स्टोव्ह, चुल,
ए मला येतो गॅसवर तवा ठेवुन
बराबरे, घरात गॅस दोन तास
फुल्ल गॅरन्टी चान्गला
हेहेहे... काहीही विचारते! मला
मला नाही सांगता
जाड बिडाचे झाकणासहित भांडे
ही घ्या
हाहा
चित्रा तुच मला निट ओळखलेस ग
चुचू आत्ते कोणतीही रेशीपी
मि विक्तचा केक अनुन खते..
काय पण धागा आणि एकेक प्रतिसाद
चुचु बै
केक राहूद्या