✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-३ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

स
सुधीर काळे यांनी
Mon, 01/17/2011 - 08:36  ·  लेख
लेख

Book traversal links for "भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-३ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"

  • ‹ "भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-२: सत्ता-लोकशाहीचा अनपेक्षित विजय
  • Up
  • "भारतीय - कसा मी? असा मी!" प्रकरण दुसरे, भाग-४ "सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय" ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4407 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

वाचले, आवडले

रणजित चितळे
Mon, 01/17/2011 - 10:00 नवीन
काळे साहेब आपले विचार मला नेहमीच आवडतात. मग आपण भाषांतरीत केलेले हे पुस्तक वाचून आनंद झाला. मी हे पुस्तक वाचेन. पुस्तकाचे नाव वाचून मला मागे मी राष्ट्रव्रताची संकल्पना मांडली होती त्याची आठवण झाली. छान आढाव आहे व बंगळुरला (इंग्रजी असल्या मुळे) पुस्तक मिळेल व त्यामुळे वाचन होईल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सुधीर काळे
Mon, 01/17/2011 - 11:05 नवीन
धन्यवाद, चितळे-जी! सवडीने तुमचे ब्लॉग्ज वाचेन व त्यावर तुम्हाला लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

वाचनिय

चिरोटा
Mon, 01/17/2011 - 12:05 नवीन
वाचनिय लेख.
  • Log in or register to post comments

सुधीर काका तुम्ही परिच्छेद

स्पा
Mon, 01/17/2011 - 12:09 नवीन
सुधीर काका तुम्ही परिच्छेद वाढवा जमलं तर... वाचायला सोप्पा पडेल... प्रयत्न करतोय समजून घेण्याचा :) थोडं इंटरेस्टिंग वाटतंय
  • Log in or register to post comments

ठीक आहे. नोंद घेतली आहे.....

सुधीर काळे
Mon, 01/17/2011 - 12:32 नवीन
ठीक आहे. नोंद घेतली आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वांग्या वरुन काळे साहेबानी

रणजित चितळे
Mon, 01/17/2011 - 13:26 नवीन
वांग्या वरुन काळे साहेबानी सांगीतलेली गोष्ट. तीच हिंदी मधून www.patrika.com वरुन अशी आहे. गोष्ट तीच पण हिंदी मधून. बैंगन व बेगुन ह्या वर मजेदार कोटी आहे बादशाह ने कभी बैंगन की सब्जी न खाई थी। उसने एक दिन बैंगन की सब्जी खाई। बैंगन तो फिर बैंगन था, पर खानसामे का हुनर था कि बादशाह को सब्जी बेहद पसंद आई और वह सब्जी के कई कटोरे सटासट सूत गया। बादशाह ने बीरबल के सामने बैंगन की तारीफ के पुल बांधे। बीरबल ने भी सुर में सुर मिलाते हुए कहा "हुजूर बैंगन तो बादशाह है सब्जियों का, जिसके सिर पर खुदा ने ताज रखा है। अहा! क्या चमकदार बैंगनी रंग होता है उसका। बैंगन का जादू देखिए कि कभी गोल तो कभी लंबा होता है।" बादशाह के हुक्म से रोज बैंगन पकने लगा और हमेशा राजा खाने लगा। रोज खाए जा रहे बेगुन ने बादशाह के पेट में अपना कमाल दिखाया और बादशाह का पेट दु:खने लगा। हकीम साहब को पता चला तो उन्होंने बैंगन के नाम हजार लानतें भेजते हुए बादशाह को बैंगन न खाने की सलाह दे डाली। बीरबल, जो वहीं मौजूद था, फौरन बोला कि "हुजूर बैंगन तो दुनिया की सबसे घटिया सब्जी है। इसीलिए बेगुन कहलाता है। ऎसी घटिया सब्जी जिसने हुजूर के लिए बनाई, उसका सिर कलम करवा दीजिए।" बादशाह हैरान होकर बोला, "मगर बीरबल उस दिन तो तुम बैंगन की शान में कसीदे काढ़ रहे थे।" बीरबल मुस्कराकर बोला, "बजा फरमाते हैं हूजूर। बंदा बैंगन का नहीं, आपका गुलाम है।"
  • Log in or register to post comments

मूळ लेखात एक टीप लिहायची राहिली....

सुधीर काळे
Mon, 01/17/2011 - 15:02 नवीन
टिपा: [१]India has no developed indigenous ethical system चितळेसाहेब, गोष्टीतील 'बैंगन' आणि 'बेगुण' ही कोटी छान वाटली, पूर्वी ऐकली नव्हती!
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच सहज, वैचारीकपणे सूस्पष्ट व दर्जेदार लेखन.

आत्मशून्य
Mon, 01/17/2011 - 16:42 नवीन
हिंदू आचारसंहितेत नियम असलेला *धर्म* हा नमुना म्हणून सर्वांना दाखवायचा चेहरा आहे आणि व्यावहारिक नियमांचे एक खासगी शहाणपणही आहे.
:) पूढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

सुंदर विवेचन

शेखर काळे
Tue, 01/18/2011 - 04:09 नवीन
'हिंदू' किंवा 'सनातन' धर्मात (शब्दशः) दगडावर कोरलेले नियम नसल्यामुळे जेव्हा अब्राहामिक धर्मांशी तुलना होते, तेव्हा भारतिय धर्मांचा खुलेपणा ऊठून दिसतो. पण हाच खुलेपणाचा बाहेरून आलेल्या धर्मप्रचारकांनी फायदा ऊठवून लबाडीने स्वतःच्या धर्माचा प्रसार केला.
  • Log in or register to post comments

आ-बैल-मुझे-मार

सुधीर काळे
Tue, 01/18/2011 - 07:35 नवीन
अगदी खरे आहे. आपल्या धर्मातच नव्हे तर एकंदर भारतीय मानसिकतेच (psyche) "आ-बैल-मुझे-मार" प्रवृत्ती भरपूर प्रमाणात आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर काळे

उत्तम लेख

ज्ञानराम
Tue, 01/18/2011 - 10:42 नवीन
उत्तम लेख..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा