लखोबा लोखंडे हरपले!!!
ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन झाल्याची बातमी आताच टीव्हीवर पाहिली. त्यांची नाटकं प्रत्यक्ष पाहायचा अनुभव नसला तरी दूरचित्रवाणीच्या सौजन्याने 'तो मी नव्हेच' , 'अश्रूंची झाली फुले' ही नाटके पाहल्याचे आठवते.त्यांच्या लखोबा लोखंडे बद्दल म्या पामराने काय बोलावे?? तीच त्यांची ओळख ठरून गेली होती. परवाच त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सरकार कडून मदतीबद्दलची बातमी वाचली तेव्हाच मन चरकले होते.
अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली.
त्यांच्या नाना भूमिकांबद्दल अधिक माहिती इथेच द्यावी ही विनंती.वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्रद्धांजली.
श्रद्धांजली
सहमत आहे
विनम्र श्रद्धांजली!
विनम्र श्रद्धांजली..
विनम्र आदरांजली !
विनम्र आदरांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली...
श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली!
तो मी नव्हेच.. आणि प्रभाकर
एक तारा निखळला......
श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली, असा माणुस
विनम्र श्रद्धांजली !!! तो मी
विनम्र श्रद्धांजली!
विनम्र श्रद्धांजली!
पणशीकरांची प्रार्थना...!
श्रद्धांजली.
प्रत्यक्ष पाहायला मिळालेलं
ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रभाकर
आधिच्या पिढीकडुन आणि
पंतांना श्रद्धांजली!
'तो मी नव्हेच' मधले त्यांचे
विनम्र
एका प्रतिभासूर्याचा
मला प्रभाकर पणशीकर आठवतात ते
विनम्र श्रद्धांजली !
काही वर्षांपूर्वी पंतांनी
श्रद्धांजली
विनम्र श्रध्दांजली
विनम्र श्रद्धांजली!
भावपुर्ण श्रद्धांजली!
सादर श्रद्धांजली!
तो मी नव्हेच
विनम्र
विनम्र श्रद्धांजलि....!!!
भावपुर्ण श्रध्दांजली अमोल
विनम्र श्रद्धांजली!..... मी
"तो मी नव्हेच" चा प्रत्यक्ष
ज्येष्ठ व श्रेष्ठ असा
श्रद्धांजली.
नटश्रेष्ठ पणशीकर
मजेशिर नटसम्राटाला भावपूर्ण श्रध्दांजली !!
पंताना अश्रूंची झाली फुले
आयुष्यात पहिल्या॑दा और॑गजेब
वाह ! छत्रपति तुम्हाला (पण)
औरंगजेब अगदी कधीच न
मोठ्या सामर्थ्याचा अभिनेता