माझ देवगड...
हे सर्व फोटो मी व आमच्या मित्रांनी काढलेले आहेत. स्थळ, वेळ, साधने(फोटो काढण्यासाठी) वेगवेगळी आहेत.
प्रथम प्रयत्न आहे...सांभाळून घ्या.
जाहीर आभार : मुलुखावेगळी ताई/काकू/आज्जी.
१. पवनचक्की (Wind Mills)
२. देवगडची खाडी..(किल्ल्यावरून काढलेला फोटो)
३. निळाशार समुद्र
४. जांभळा मोती
५. मावळत्या दिनकरा.....
६. क्षितीज म्हन्जे काय ले भाऊ????
७. आज उदास उदास...
८. ऊंदीर????
९. धक्का (छोटे बंदर)
१०. तारामुंबरी खाडी आणि सी-गल्स.
११. तांबळडेग (कदाचित)
वरील फोटो हे KODAK EASYSHARE DX3215, सोनी मोबाईल, नोकिया मोबाईल ई.नी काढलेले आहेत.
(क्रमशः)
२. देवगडची खाडी..(किल्ल्यावरून काढलेला फोटो)
३. निळाशार समुद्र
४. जांभळा मोती
५. मावळत्या दिनकरा.....
६. क्षितीज म्हन्जे काय ले भाऊ????
७. आज उदास उदास...
८. ऊंदीर????
९. धक्का (छोटे बंदर)
वरील फोटो हे KODAK EASYSHARE DX3215, सोनी मोबाईल, नोकिया मोबाईल ई.नी काढलेले आहेत.
(क्रमशः)लेखनविषय:
मिसळपाव
फोटो छान! ३ आणि ११ खूपच छान!
In reply to फोटो छान! ३ आणि ११ खूपच छान! by नगरीनिरंजन
+१
मस्त रे नन्दादिप .. साला , हा
In reply to मस्त रे नन्दादिप .. साला , हा by टारझन
+१
In reply to +१ by छोटा डॉन
+२
पवनचक्कीच्या फोटोचा अॅंगल
In reply to पवनचक्कीच्या फोटोचा अॅंगल by यशोधरा
+१
२,३.५,६,७,११ खुप आवड्ले छान
तांबळडेग लै भारी! मस्त फोटो
छान
जाहीर आभार : मुलुखावेगळी
In reply to जाहीर आभार : मुलुखावेगळी by मुलूखावेगळी
तुम्ही किती मोठ्या मनाने मदत
In reply to तुम्ही किती मोठ्या मनाने मदत by नन्दादीप
तुम्ही किती मोठ्या मनाने मदत
In reply to तुम्ही किती मोठ्या मनाने मदत by मुलूखावेगळी
+१, हेच म्हणतो ह.घ्या.
अतिशय सुरेख !!!
मस्त..!
सुरेख फोटो.
मस्त
अप्रतिम फोटो!!! शेवटचा खूपच
नंदादीप, सगळेच फोटो छान
In reply to नंदादीप, सगळेच फोटो छान by ५० फक्त
सहमत
In reply to सहमत by विलासराव
टाका कि मग इथे.
जोरदार सहमत.....
मस्त फोटो!
एकदम आवडले. -(कोंकणप्रेमी
सगळे फोटो छान आणि उंदीर लगेच
सर्व फोटो फार आवडले...
एक शंका..तांबळडेंग बद्दल!
In reply to एक शंका..तांबळडेंग बद्दल! by संजय अभ्यंकर
एकच आहे.... आपण जे बोलत आहात
अतिशय छान फोटो आहेत, आवडले ..
पहिला आणि चौथा आवडले.
छान
अल्टी
मस्त फोटो..आवडले.
सुंदर! मला सर्वात शेवटचा फोटो
In reply to सुंदर! मला सर्वात शेवटचा फोटो by स्वानन्द
तांबळ्डेग हे गावाचच नाव
सुंदर फोटोज...
सगळे फोटो आवडले.
झकास फोटो आलेत