माझ देवगड.....हापूस नगरी.
माझ देवगड...
हे सर्व फोटो मी व आमच्या मित्रांनी काढलेले आहेत. स्थळ, वेळ, साधने(फोटो काढण्यासाठी) वेगवेगळी आहेत.
प्रथम प्रयत्न आहे...सांभाळून घ्या.
जाहीर आभार : मुलुखावेगळी ताई/काकू/आज्जी.
१. पवनचक्की (Wind Mills)
२. देवगडची खाडी..(किल्ल्यावरून काढलेला फोटो)
३. निळाशार समुद्र
४. जांभळा मोती
५. मावळत्या दिनकरा.....
६. क्षितीज म्हन्जे काय ले भाऊ????
७. आज उदास उदास...
८. ऊंदीर????
९. धक्का (छोटे बंदर)
१०. तारामुंबरी खाडी आणि सी-गल्स.
११. तांबळडेग (कदाचित)
वरील फोटो हे KODAK EASYSHARE DX3215, सोनी मोबाईल, नोकिया मोबाईल ई.नी काढलेले आहेत.
(क्रमशः)
२. देवगडची खाडी..(किल्ल्यावरून काढलेला फोटो)
३. निळाशार समुद्र
४. जांभळा मोती
५. मावळत्या दिनकरा.....
६. क्षितीज म्हन्जे काय ले भाऊ????
७. आज उदास उदास...
८. ऊंदीर????
९. धक्का (छोटे बंदर)
वरील फोटो हे KODAK EASYSHARE DX3215, सोनी मोबाईल, नोकिया मोबाईल ई.नी काढलेले आहेत.
(क्रमशः)लेखनविषय:
वाचने
9780
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
फोटो छान! ३ आणि ११ खूपच छान!
In reply to फोटो छान! ३ आणि ११ खूपच छान! by नगरीनिरंजन
असेच म्हणतो.
शेवटचा खूपच आवडलाय!
राघव
मस्त रे नन्दादिप .. साला , हा निसर्गंच एवढा सुंदर आहे की कोणता प्रोफेशनल क्यामेरा असण्याची गरज नाही , फोटु सुंदर यायला.
नयनमधुर फोटु शेयरिंग बद्दल धन्यवाद.
In reply to मस्त रे नन्दादिप .. साला , हा by टारझन
टारझनशी सहमत.
खुप छान आहेत फोटो :)
- छोटा डॉन
पवनचक्की आणि धक्का ह्या फोटोंना वापरलेले अॅंगल्स खूप मस्त! तांबळडेगही खूप आवडला.
In reply to पवनचक्कीच्या फोटोचा अॅंगल by यशोधरा
+१
२,३.५,६,७,११
खुप आवड्ले
छान आलेत
तुम्हीच काढले का?
साला , हा निसर्गंच एवढा सुंदर आहे की कोणता प्रोफेशनल क्यामेरा असण्याची गरज नाही , फोटु सुंदर यायला.
>>>> म्हन्जे टार्याच्या साल्याचे नाव निसर्ग आहे
अरे वा
तांबळडेग लै भारी!
मस्त फोटो रे नन्दादीपभौ.
सुंदर फोटो.
देवगडच्या अजुन एका बुलंद मिपाकराची आठवण झाली.
जाहीर आभार : मुलुखावेगळी ताई/काकू/आज्जी.
>>>> छान पद्धत आहे ही
ताइ मह्नुन समाधान नव्ते होनार का?
आनि मदत व्यनितुन न जाहीर आभार हिकडे का?
क्रुतघ्न आहात :(
मदत घेउन असे लिहिलेत.
हे सर्व फोटो मी व आमच्या मित्रांनी काढलेले आहेत. स्थळ, वेळ, साधने(फोटो काढण्यासाठी) वेगवेगळी आहेत.
>>> हे का लिहिलेत ते कळाले पोचल्या भावना
आभारी
In reply to जाहीर आभार : मुलुखावेगळी by मुलूखावेगळी
तुम्ही किती मोठ्या मनाने मदत करता हे लोकांना कळावे म्हणून जाहीर आभार...
नको असले तर राहूदे....व्यनी तून आभार मानतो.
जाहीर मदत मागितली असती पण मला चपला मिळाल्या असत्या. आधीच सर्व जण कंटाळले आहेत "मदत पाहिजे" ला.
>>ताइ मह्नुन समाधान नव्ते होनार का?
मला थोडीच माहीत्ये तुमच वय???? लागू असेल ते ठेवा बाकी काढून टाका....
>>क्रुतघ्न आहात Sad
असहमत...पण तरीही आपल्याला मदत करण्यात येईल...आपल्या प्रत्येक प्रतिसादाला "हेच म्हणतो" असे म्हणून जाहीर पाठिंबा देईन....
ह. घ्या.
In reply to तुम्ही किती मोठ्या मनाने मदत by नन्दादीप
तुम्ही किती मोठ्या मनाने मदत करता हे लोकांना कळावे म्हणून जाहीर आभार...
>>> हो ना
असहमत...पण तरीही आपल्याला मदत करण्यात येईल...आपल्या प्रत्येक प्रतिसादाला "हेच म्हणतो" असे म्हणून जाहीर पाठिंबा देईन....
>> कसलि मदत करनारेत तुम्ही मला नकोय ठेवा तुम्हालच
अनि कसला जाहिर पाठिम्बा
जाहिर नाराजीवर
ह. घ्या.
>>> काय
हुम्म्म्म्म्म्म
In reply to तुम्ही किती मोठ्या मनाने मदत by मुलूखावेगळी
+१, हेच म्हणतो
ह.घ्या.
अतिशय सुरेख !!!
मस्त..! :)
सुरेख फोटो.
मस्त फोटो!
अप्रतिम फोटो!!! शेवटचा खूपच आवडला.
नंदादीप,
सगळेच फोटो छान आहेत, माझं देवगड्ला जाणं राहिलं आहे वेळेअभावी, पुन्हा जाईन तेंव्हा कळवेन.
मिपावर आता एक कोकण फोटो स्पर्धा घ्यावी अशी विनंती मा. संपादक मंडळाला करतो आहे.
समविचारी मिपाकरांनी पाठिंबा दिल्यास हे शक्य होईल.
हर्षद.
In reply to नंदादीप, सगळेच फोटो छान by ५० फक्त
माझ्याकडे भरपुर फोटो आहेत कोकणातले.
In reply to सहमत by विलासराव
टाका कि मग इथे.
जोरदार सहमत.....
जबरा !!!!
एकदम आवडले.
-(कोंकणप्रेमी )गवि
सगळे फोटो छान आणि उंदीर लगेच दिसला.:)
सर्व फोटो फार आवडले... :)
देवगड तालुक्यात तांबळ डेंग दोन आहेत का?
एक चित्रातली आणी दुसरी जामसंडे - नारिंग्रे मार्गावरची?
चु.भु.दे.घे.
In reply to एक शंका..तांबळडेंग बद्दल! by संजय अभ्यंकर
एकच आहे....
आपण जे बोलत आहात तेच आहे.....
अतिशय छान फोटो आहेत,
आवडले ..
पहिला आणि चौथा आवडले.
छान फोटो.
एखाद्या आमराईचा फोटोही चालला असता!
अल्टी
मस्त फोटो..आवडले.
सुंदर! मला सर्वात शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला. तांबळ्डेग हे गावाचं नाव आहे का?
जांभळा मोती हा काय प्रकार आहे?
In reply to सुंदर! मला सर्वात शेवटचा फोटो by स्वानन्द
तांबळ्डेग हे गावाचच नाव आहे.....आणि जांभळा मोती हे नाव मी असच दिलय...प्रत्यक्षात ते किना-यावर असलेल्या वेलीचे फूल आहे.
तांबळडेग, उंदीरवाला ढगांचा आणि जांभळा मोती विशेष आवडले..
बाकीचेही छान आहेत..
लगे रहो..
सगळे फोटो आवडले.
बादवे एकदा पवन चक्कीच्या आत पण जाऊन पहा. अर्थात साइटइंजीनीअर्रची पूर्वपरवानगी घेऊनच कारण २ कोटी एकाची किम्मत असते पण आतून जर वर जाता आले तर बघाच एक्दम झ्याक वाटते, आन काय तो पात्याचा आवाज येतो वारा कापताना... सूं...सूं...सूं... धडकीच भरते.
फोटो छान! ३ आणि ११ खूपच छान!