Skip to main content

माझ देवगड.....हापूस नगरी.

माझ देवगड.....हापूस नगरी.

Published on 13/01/2011 - 15:08 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ देवगड... हे सर्व फोटो मी व आमच्या मित्रांनी काढलेले आहेत. स्थळ, वेळ, साधने(फोटो काढण्यासाठी) वेगवेगळी आहेत. प्रथम प्रयत्न आहे...सांभाळून घ्या. जाहीर आभार : मुलुखावेगळी ताई/काकू/आज्जी. १. पवनचक्की (Wind Mills) Wind Mills २. देवगडची खाडी..(किल्ल्यावरून काढलेला फोटो) Creek View ३. निळाशार समुद्र The Blue Sea ४. जांभळा मोती The Purple Pearl ५. मावळत्या दिनकरा..... Sunset ६. क्षितीज म्हन्जे काय ले भाऊ???? kshiteej ७. आज उदास उदास... udaas ८. ऊंदीर???? rat ९. धक्का (छोटे बंदर) dhakka १०. तारामुंबरी खाडी आणि सी-गल्स. sea gulls ११. तांबळडेग (कदाचित) t वरील फोटो हे KODAK EASYSHARE DX3215, सोनी मोबाईल, नोकिया मोबाईल ई.नी काढलेले आहेत. (क्रमशः)
लेखनविषय:

याद्या 9780
प्रतिक्रिया 39
मस्त रे नन्दादिप .. साला , हा निसर्गंच एवढा सुंदर आहे की कोणता प्रोफेशनल क्यामेरा असण्याची गरज नाही , फोटु सुंदर यायला. नयनमधुर फोटु शेयरिंग बद्दल धन्यवाद.

In reply to by छोटा डॉन

अप्रतिम काही काही फोटू स्ट्रेच झाले आहेत, त्याच रीसोलूषण म्यनुअलि सेट करून बघा

२,३.५,६,७,११ खुप आवड्ले छान आलेत तुम्हीच काढले का? साला , हा निसर्गंच एवढा सुंदर आहे की कोणता प्रोफेशनल क्यामेरा असण्याची गरज नाही , फोटु सुंदर यायला. >>>> म्हन्जे टार्याच्या साल्याचे नाव निसर्ग आहे अरे वा

सुंदर फोटो. देवगडच्या अजुन एका बुलंद मिपाकराची आठवण झाली.

जाहीर आभार : मुलुखावेगळी ताई/काकू/आज्जी. >>>> छान पद्धत आहे ही ताइ मह्नुन समाधान नव्ते होनार का? आनि मदत व्यनितुन न जाहीर आभार हिकडे का? क्रुतघ्न आहात :( मदत घेउन असे लिहिलेत. हे सर्व फोटो मी व आमच्या मित्रांनी काढलेले आहेत. स्थळ, वेळ, साधने(फोटो काढण्यासाठी) वेगवेगळी आहेत. >>> हे का लिहिलेत ते कळाले पोचल्या भावना आभारी

In reply to by मुलूखावेगळी

तुम्ही किती मोठ्या मनाने मदत करता हे लोकांना कळावे म्हणून जाहीर आभार... नको असले तर राहूदे....व्यनी तून आभार मानतो. जाहीर मदत मागितली असती पण मला चपला मिळाल्या असत्या. आधीच सर्व जण कंटाळले आहेत "मदत पाहिजे" ला. >>ताइ मह्नुन समाधान नव्ते होनार का? मला थोडीच माहीत्ये तुमच वय???? लागू असेल ते ठेवा बाकी काढून टाका.... >>क्रुतघ्न आहात Sad असहमत...पण तरीही आपल्याला मदत करण्यात येईल...आपल्या प्रत्येक प्रतिसादाला "हेच म्हणतो" असे म्हणून जाहीर पाठिंबा देईन.... ह. घ्या.

In reply to by नन्दादीप

तुम्ही किती मोठ्या मनाने मदत करता हे लोकांना कळावे म्हणून जाहीर आभार... >>> हो ना असहमत...पण तरीही आपल्याला मदत करण्यात येईल...आपल्या प्रत्येक प्रतिसादाला "हेच म्हणतो" असे म्हणून जाहीर पाठिंबा देईन.... >> कसलि मदत करनारेत तुम्ही मला नकोय ठेवा तुम्हालच अनि कसला जाहिर पाठिम्बा जाहिर नाराजीवर ह. घ्या. >>> काय हुम्म्म्म्म्म्म

नंदादीप, सगळेच फोटो छान आहेत, माझं देवगड्ला जाणं राहिलं आहे वेळेअभावी, पुन्हा जाईन तेंव्हा कळवेन. मिपावर आता एक कोकण फोटो स्पर्धा घ्यावी अशी विनंती मा. संपादक मंडळाला करतो आहे. समविचारी मिपाकरांनी पाठिंबा दिल्यास हे शक्य होईल. हर्षद.

देवगड तालुक्यात तांबळ डेंग दोन आहेत का? एक चित्रातली आणी दुसरी जामसंडे - नारिंग्रे मार्गावरची? चु.भु.दे.घे.

छान फोटो. एखाद्या आमराईचा फोटोही चालला असता!

In reply to by स्वानन्द

तांबळ्डेग हे गावाचच नाव आहे.....आणि जांभळा मोती हे नाव मी असच दिलय...प्रत्यक्षात ते किना-यावर असलेल्या वेलीचे फूल आहे.

तांबळडेग, उंदीरवाला ढगांचा आणि जांभळा मोती विशेष आवडले.. बाकीचेही छान आहेत.. लगे रहो..

बादवे एकदा पवन चक्कीच्या आत पण जाऊन पहा. अर्थात साइटइंजीनीअर्रची पूर्वपरवानगी घेऊनच कारण २ कोटी एकाची किम्मत असते पण आतून जर वर जाता आले तर बघाच एक्दम झ्याक वाटते, आन काय तो पात्याचा आवाज येतो वारा कापताना... सूं...सूं...सूं... धडकीच भरते.