वाटले होते...!
वाचने
2998
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
आवडली......
थॅंक्स प्रभो :)
बाकीच्या ३८ जणांचे अबोल आभार :P
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता, झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?-- गझल आवडलीच, पण त्यातल्या ह्या दोन द्विपदी विशेष.
In reply to छान by नंदन
तंतोतंत असेच!
सर्व नियम पाळून, जराही इकडेतिकडे न होता केलेली रचना भावली हो अगदी! सुंदरच!
क्या बात है मस्तच !!
जाना था हमसे दूर, बहाने बना लिये अब तुमने कितनी दूर, ठिकाने बना लिये! या (बहुतेक ) मदनमोहन संगीतकाराच्या गाण्याची आठवण झाली
छान!
जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते
हे विशेष!
युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते...
सुरेख गझल !
सुरेख जमली आहे, पण एवढ्यावरच थांबु नका
सध्याचा दॄश्य काउंट ९१ आहे
आवडली रचना.
In reply to आवडली by श्रावण मोडक
रचना आवडली.
मस्त.
छान !
"आवडली" म्हणण्यापेक्षा "टोचली कुठेतरी" असं म्हणणंच योग्य होईल.
अजून वाचायला मिळतील का???
--असुर
छानच !
>नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
>झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते
>किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
>किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?
हे एवन
सर्वच शेर सुरेख.
कोंदाटले आणि घाटले विशेष आवडले. :)
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते
वा...
प्रतिसादक आणि वाचकांचे खूप आभार :)
मस्त.
गझल आवडली.
अभिज्ञ.
आवडली......