नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते
किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?
-- गझल आवडलीच, पण त्यातल्या ह्या दोन द्विपदी विशेष.
छान!
जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते
हे विशेष!
आवडली......
थॅंक्स प्रभो बाकीच्या ३८
छान
In reply to छान by नंदन
+ १
क्या बात है मस्तच !!
छान
छान! जराही वाव नाही राहिलेला
युगांच्या सोबतीचा अंत होतां,
सुरेख जमली आहे, पण एवढ्यावरच
आवडली
In reply to आवडली by श्रावण मोडक
असेच म्हणते
मस्त.
छान !
सुरेख!!
छानच ! >नको शोधूस शब्दांतून
सर्वच शेर सुरेख. कोंदाटले आणि
नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा
प्रतिसादक आणि वाचकांचे खूप
मस्त. गझल आवडली. अभिज्ञ.