✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

यौवनाची बाग

प — पुष्कराज, गुरुवार, 06/05/2008 - 19:05

प्रतिक्रिया द्या
3578 वाचन

💬 प्रतिसाद (8)
च
चेतन गुरुवार, 06/05/2008 - 19:13 नवीन

मस्त

सही लिहलय रे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे मस्तचं त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे हे जिवनाचा पाहिजे ना.? युवक चेतन
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 06/05/2008 - 20:52 नवीन

अरे झक्कास कविता.

"पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा" ची आठवण आली. गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली छानच. रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे या दोन वाक्यांचा तर मी फॅन आहे. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 06/05/2008 - 21:31 नवीन

संदर कविता

त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे हे मस्तच! पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 06/05/2008 - 21:59 नवीन

छान आहे

आवडली... अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? :W
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 05:39 नवीन

वा!

प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली वा! छान आहे...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 06/06/2008 - 10:03 नवीन

कविता छान आहे. आवडली

अवांतरः गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे मग ह्या कविता अशा सुचत असाव्यात म्हणते मी या वयात? रिटायरमेंट प्लॅन आहे हो हा :) कविता छान आहे. आवडली. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/06/2008 - 15:17 नवीन

आवडले

रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे आवडल. फार दूरवरचा विचार केलाय पुष्कराजे!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/06/2008 - 19:34 नवीन

झकास!

नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली हे विशेष आवडले. चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा