भरवा करेला: लखनौ इष्टाईल
सामुग्री : कारली ,मीठ तिखट ,धणे पुड बडीशेप( ओली) , दही.
कारली सोलून घ्या. सोललेला कीस बाजूला काढून ठेवा ( याची चटणी करू शकता )
सोललेली कारली एका बाजूने काप देवून चिरून त्यातील बिया काढून घ्या.
चिरलेली कार्ली मिठाच्या गरम पाण्याने धुवून घ्या. थोडा दाब देवून पाणी काढून टाका
आतील बाजूने तिखट मीठ लावून कारली थोडावेळ ( साधारण वीस मिनिटे )तशीच बाजूला ठेवून द्या.
बडीशेप ( ओली) न मिळाल्यास साधी बडीशेप पाण्यात अर्धा तास भिजत टाका.
पाच चमचे बडीशेप मध्ये एक अर्धा चमचा या प्रमाणात धणेपूड मिसळा. यात चवीसाठी तिखट , ( हवी असल्यास किंचीत साखर ) मीट यांचे मिश्रण करा व ते काप दिलेल्या कारल्यात भरा.
मिश्रण सुटून बाहेर येवू नये म्हणून कारली दोर्याने बांधा.
भरलेली कारली शॅलो फ्राय क्रऊन घ्या. फ्राय करून झाल्यानन्तर दोरे काढून टाका.
वाढताना कारल्यासोबत दही अवश्य द्या.
वाचने
8533
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
अहो काय झकास पाककृति
मस्त हो विजुभाय कारल्याचा
मला ही खुप आवडतं भरवा करेला !
In reply to मला ही खुप आवडतं भरवा करेला ! by वाहीदा
पाकृ मस्त वाटतेय (फोटो दिसत
In reply to मला ही खुप आवडतं भरवा करेला ! by वाहीदा
खिमा भरा करेला!! वाचूनच
विजुभाउ ..जवाब नही
कारलं खात नाही. पण विजुभाऊ
In reply to कारलं खात नाही. पण विजुभाऊ by अवलिया
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
खाकी चड्डीपेक्षा सोवळे काय
In reply to खाकी चड्डीपेक्षा सोवळे काय by अवलिया
विजुभौंचा कर्मकांडावर विश्वास
In reply to विजुभौंचा कर्मकांडावर विश्वास by परिकथेतील राजकुमार
ते विजुभाउ आहेत.. तोंडाने एक
झकास!
विजुभौ, मस्त डिश मला कार्ले
मस्त पाककृती
आवडती भाजी
मराठी पद्धतीची पाककृती हवी
In reply to मराठी पद्धतीची पाककृती हवी by आजानुकर्ण
काय राव ...काय बोलताय ?अजुन
In reply to काय राव ...काय बोलताय ?अजुन by पक्या
हाच निकष लावला तर मिपावरच्या
मस्त वाटले.. पण कारले
कारल्याच्या कडा सोलून घेतल्या
झक्कास.