✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जनू जगदाळेची कहाणी! (भाग २) (अंतिम)

म
मराठे यांनी
Tue, 01/04/2011 - 22:50  ·  लेख
लेख

Book traversal links for जनू जगदाळेची कहाणी! (भाग २) (अंतिम)

  • ‹ जनू जगदाळेची कहाणी!
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4919 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

मस्त गोश्ट आहे थॉडी अजून ताणायला काहीच हरकत न्हवती...

आत्मशून्य
Wed, 01/05/2011 - 00:02 नवीन
वीषेशतः त्या आगीच्या घटनेनंतरच्या प्रसंगामधे थोडी जास्त नाट्यमयता हवी होती.
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/05/2011 - 02:59 नवीन
ही गोष्ट आवडली. मजा आली वाचायला. ही गोष्ट संपली, पुढची कधी?
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली. कल्पना सुंदरच.

Nile
Wed, 01/05/2011 - 04:59 नवीन
गोष्ट आवडली. कल्पना सुंदरच. कथेबरोबरच कल्पनेला थोडे अजुन फुलवले असते तर धमाल आली असती. (म्हणजे जनूची गंमत फक्त एका पॅर्‍यात?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदम वेगळी गोष्ट...आवडली.

शिल्पा ब
Wed, 01/05/2011 - 09:40 नवीन
एकदम वेगळी गोष्ट...आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त गोष्ट. आवडली.

यशोधरा
Wed, 01/05/2011 - 09:41 नवीन
मस्त गोष्ट. आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली कथा. फक्त एका भागातच

मृत्युन्जय
Wed, 01/05/2011 - 10:11 नवीन
आवडली कथा. फक्त एका भागातच टाकली असती तरी चालले असते.
  • Log in or register to post comments

आवडली. लिहित जा हो नियमितपणे.

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/05/2011 - 10:13 नवीन
आवडली. लिहित जा हो नियमितपणे.
  • Log in or register to post comments

अर्र गोष्ट संपली इतक्यात !

विजुभाऊ
Wed, 01/05/2011 - 10:20 नवीन
अर्र गोष्ट संपली इतक्यात ! :( मस्त उत्सुकता लागली होती. अशीच एक कथा आहे नारायण धारपांची. त्यात एकाकडे एक पिशवी असते त्या पिशवीत एक वेगळे जग असते. त्यातल्या एका स्त्री पात्राचे नाव होते कर्‍हाटटनीम्र . चंक्री नावाची एक खार आणि गुर्डुघा नावाचे एक गिधाड होते. कथेचे नाव विसरलो. कोणाला आठवतय का?
  • Log in or register to post comments

चंकरी आणि शपल्या

सातबारा
Wed, 01/05/2011 - 22:28 नवीन
चंकरी , शपल्या आणि गुरडुगा 'पिशवीतला खामरा' या गोष्टीतला, क्रटाटानिम्र ही न्यायमंदीर मधील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ऑ?

योगी९००
Wed, 01/05/2011 - 10:42 नवीन
त्यातल्या एका स्त्री पात्राचे नाव होते कर्‍हाटटनीम्र . चंक्री नावाची एक खार आणि गुर्डुघा नावाचे एक गिधाड होते. कथेचे नाव विसरलो. कोणाला आठवतय का? कथेचे नाव विसरलात पण त्यातल्या स्त्री पात्राचे आणि गिधाडाचे नाव नाही विसरलात...ही एक गंमतच आहे... @मराठे जनू जगदाळेची कथा मस्त मस्त मस्त....एक नवीन प्रकारची भयकथा वाटली. शेवटी असे वाटत होते की पार्ट २ काढणार बहूतेक तुम्ही ...."त्याच्या हातात त्याच्या कुंचल्याचं मोडलेलं टोक शिल्लक होतं." मला वाटलं की तुम्ही असे लिहीताय की त्या हातात कुंचला तसाच होता आणि मी हळूच तो कुंचला माझ्या खिशात ठेवला...(म्हणजे वाचकांना कधीतरी पार्ट २ येणार याची उत्सुकता...) वाचताना असेही एकदा वाटले की जनू परदेशातून जाऊन टॅब्लेट टच स्क्रिन संगणक घेऊन आला आणि सर्व गाववाल्याना त्यातले एक पेंटींगचे अ‍ॅप्लिकेशन दाखवून फसवत होता....पण तसे काही झाले नाही..
  • Log in or register to post comments

वाचताना असेही एकदा वाटले की

मराठे
Wed, 01/05/2011 - 23:17 नवीन
वाचताना असेही एकदा वाटले की जनू परदेशातून जाऊन टॅब्लेट टच स्क्रिन संगणक घेऊन आला आणि सर्व गाववाल्याना त्यातले एक पेंटींगचे अ‍ॅप्लिकेशन दाखवून फसवत होता....पण तसे काही झाले नाही..
मला ही कथा आयपॅड बघूनच सुचली.. मोअर स्पेसिफिकली सांगायचं तर हा विडियो बघून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

भन्नाट आहे गोष्ट आवडली

मुलूखावेगळी
Wed, 01/05/2011 - 12:29 नवीन
भन्नाट आहे गोष्ट आवडली
  • Log in or register to post comments

भन्नाट....अजुन यु द्या...

डावखुरा
Wed, 01/05/2011 - 14:32 नवीन
भन्नाट....अजुन यु द्या...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मराठे
Wed, 01/05/2011 - 18:59 नवीन
सर्वांना धन्यवाद. कथा लिहिण्याचा माझा हा दुसराच प्रयत्न आहे. पहिला प्रयत्न जाम गंडला होता. ही कथा जरा बरी जमली आहे पण अजून चाचपडतोच आहे ह्याची जाणीव आहे. सद्ध्या गूढकथांचं भूट मानगूटीवर बसलंय.. (त्यामुळे तसल्याच उपमा सुचताहेत).. :)
  • Log in or register to post comments

कथा आवडली! तुमच्या कल्पना

नगरीनिरंजन
Wed, 01/05/2011 - 19:15 नवीन
कथा आवडली! तुमच्या कल्पना नावीन्यपूर्ण आहेत आणि उत्कंठा वाढवण्याची हातोटी पण आहे तुमच्याकडे. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

प्राजु
Wed, 01/05/2011 - 20:41 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली.

प्रभो
गुरुवार, 01/06/2011 - 05:35 नवीन
गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त ! मस्त !! मस्त !!!

दीप्स
Wed, 08/03/2011 - 15:29 नवीन
छान आहे हि भयकथा !! मस्तच रंगली आहे . लिहित जा असेच छान लिहिता तुम्ही . येउद्या अशा नवनवीन भय कथा मज्जा आली वाचायला
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा