अर्र गोष्ट संपली इतक्यात ! :(
मस्त उत्सुकता लागली होती.
अशीच एक कथा आहे नारायण धारपांची. त्यात एकाकडे एक पिशवी असते त्या पिशवीत एक वेगळे जग असते.
त्यातल्या एका स्त्री पात्राचे नाव होते कर्हाटटनीम्र . चंक्री नावाची एक खार आणि गुर्डुघा नावाचे एक गिधाड होते.
कथेचे नाव विसरलो. कोणाला आठवतय का?
त्यातल्या एका स्त्री पात्राचे नाव होते कर्हाटटनीम्र . चंक्री नावाची एक खार आणि गुर्डुघा नावाचे एक गिधाड होते. कथेचे नाव विसरलो. कोणाला आठवतय का?
कथेचे नाव विसरलात पण त्यातल्या स्त्री पात्राचे आणि गिधाडाचे नाव नाही विसरलात...ही एक गंमतच आहे...
@मराठे
जनू जगदाळेची कथा मस्त मस्त मस्त....एक नवीन प्रकारची भयकथा वाटली.
शेवटी असे वाटत होते की पार्ट २ काढणार बहूतेक तुम्ही ...."त्याच्या हातात त्याच्या कुंचल्याचं मोडलेलं टोक शिल्लक होतं." मला वाटलं की तुम्ही असे लिहीताय की त्या हातात कुंचला तसाच होता आणि मी हळूच तो कुंचला माझ्या खिशात ठेवला...(म्हणजे वाचकांना कधीतरी पार्ट २ येणार याची उत्सुकता...)
वाचताना असेही एकदा वाटले की जनू परदेशातून जाऊन टॅब्लेट टच स्क्रिन संगणक घेऊन आला आणि सर्व गाववाल्याना त्यातले एक पेंटींगचे अॅप्लिकेशन दाखवून फसवत होता....पण तसे काही झाले नाही..
वाचताना असेही एकदा वाटले की जनू परदेशातून जाऊन टॅब्लेट टच स्क्रिन संगणक घेऊन आला आणि सर्व गाववाल्याना त्यातले एक पेंटींगचे अॅप्लिकेशन दाखवून फसवत होता....पण तसे काही झाले नाही..
मला ही कथा आयपॅड बघूनच सुचली.. मोअर स्पेसिफिकली सांगायचं तर हा विडियो बघून :)
सर्वांना धन्यवाद. कथा लिहिण्याचा माझा हा दुसराच प्रयत्न आहे. पहिला प्रयत्न जाम गंडला होता. ही कथा जरा बरी जमली आहे पण अजून चाचपडतोच आहे ह्याची जाणीव आहे.
सद्ध्या गूढकथांचं भूट मानगूटीवर बसलंय.. (त्यामुळे तसल्याच उपमा सुचताहेत).. :)
प्रतिक्रिया
मस्त गोश्ट आहे थॉडी अजून ताणायला काहीच हरकत न्हवती...
गोष्ट आवडली
गोष्ट आवडली. कल्पना सुंदरच.
एकदम वेगळी गोष्ट...आवडली.
मस्त गोष्ट. आवडली.
आवडली कथा. फक्त एका भागातच
आवडली. लिहित जा हो नियमितपणे.
अर्र गोष्ट संपली इतक्यात !
चंकरी आणि शपल्या
ऑ?
वाचताना असेही एकदा वाटले की
भन्नाट आहे गोष्ट आवडली
भन्नाट....अजुन यु द्या...
धन्यवाद
कथा आवडली! तुमच्या कल्पना
कथा आवडली.
गोष्ट आवडली.
मस्त ! मस्त !! मस्त !!!