दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं आंबट ताक घ्या, त्यात लाल कमी आणि काळा जास्त अश्या रंगाचा गुळ घाला , हे मिश्रण काळ्या कपड्याने झाकुन ठेवा २-३ तास. नंतर ४-५ कांदे चिरुन त्याला मिठ लावुन ठेवा, त्या कांद्याला सुटलेलं पाणि ताकात घाला. पुन्हा हे सगळे १ तास भर काळ्या कपड्याने झाकुन ठेवा. नंतर सावकाश या वर जे पाणि आलेलं असेल ते वेगळं करुन प्या.
आयचा घो व्हिस्की, रम, बँडी नाही न काय नाही, याच्या पेक्षा भारी किक फक्त शुद्ध गांजाच देउ शकतो.
सदर प्रयोग आपल्या आपल्या जबाबदारीवर करावेत. आम्ही हे उद्योग कालेजात असताना केले होते, त्याची नशा आज पर्यंत उतर्लेली नाही, म्हणुन आता काही पित नाही.
१) व्हिस्कीचे वर्गीकरण दिलेले नाही. याच प्रमाणे वोडका, बिअर, जीन, रम यांचेसुद्धा वर्गीकरण नाही. काय उपलब्ध असणारे हे कळल्याशीवाय प्रतिक्रीया कशी देणार.
२)कॅकटेल (कॉकटेल) चे डिटेल्स दिले नाहीत.
३)कोड्रिंक (कोल्ड्रींग)- काय काय देणार याचा तपशील नाही.
सर्वात महत्वाचे
४) ठिकाण, वेळ आणि दाता कोण याचा तपशील नसल्याने प्रतिक्रीया देत नाही.
प्रतिक्रिया
ताक, कढी, लिंबू सरबत, कोकम
ताक, कढी, लिंबू सरबत, कोकम सरबत, तोमतो सूप, मंचाव सूप, झालंच तर "धनं जिर्याच" पाणी :)
या मधिल काहीच का नहि दिले हो
In reply to ताक, कढी, लिंबू सरबत, कोकम by स्पा
या मधिल काहीच का नहि दिले हो या धागा कर्त्या ने..
आमच्या सरख्याना थोडे कष्ट(ईथे जरा जास्तच) पडता राव.
निदान पाणी तरी प्याल अशि अपेक्शा आहे.
In reply to या मधिल काहीच का नहि दिले हो by प्रसाद_डी
.
नुसतंच?
In reply to निदान पाणी तरी प्याल अशि अपेक्शा आहे. by आनंद कवठेकर
त्यात काहीच न घालता?
कस्सं क्कॉऽय बुवा घशाखाली उतरतं लोकांच्या?
ह्या संदर्भात माझे आणि तुमचे
In reply to नुसतंच? by धमाल मुलगा
ह्या संदर्भात माझे आणि तुमचे विचार तंतोतंत जुळतात.
या एकदा एकत्र बसुन यावर चर्चा करु :)
चर्चा ऐकायला मी येईन म्हणतो..
In reply to ह्या संदर्भात माझे आणि तुमचे by गणपा
चर्चा ऐकायला मी येईन म्हणतो.. बोलणार काही नाही...फक्त ऐकेन आणि तोंड वेगळ्या कामात गुंतवुन ठेवेन
दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं
In reply to चर्चा ऐकायला मी येईन म्हणतो.. by अवलिया
दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं आंबट ताक घ्या, त्यात लाल कमी आणि काळा जास्त अश्या रंगाचा गुळ घाला , हे मिश्रण काळ्या कपड्याने झाकुन ठेवा २-३ तास. नंतर ४-५ कांदे चिरुन त्याला मिठ लावुन ठेवा, त्या कांद्याला सुटलेलं पाणि ताकात घाला. पुन्हा हे सगळे १ तास भर काळ्या कपड्याने झाकुन ठेवा. नंतर सावकाश या वर जे पाणि आलेलं असेल ते वेगळं करुन प्या.
आयचा घो व्हिस्की, रम, बँडी नाही न काय नाही, याच्या पेक्षा भारी किक फक्त शुद्ध गांजाच देउ शकतो.
सदर प्रयोग आपल्या आपल्या जबाबदारीवर करावेत. आम्ही हे उद्योग कालेजात असताना केले होते, त्याची नशा आज पर्यंत उतर्लेली नाही, म्हणुन आता काही पित नाही.
हर्षद.
+१
In reply to दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं by ५० फक्त
.
३१ डिसेंबरला तुम्ही काय पिनार ?
In reply to +१ by आत्मशून्य
तुम्ही पाजाल ते!!!
(सॉरी, आत्मशून्य! नवीन प्रतिसाद द्यायची (*$%&*)बंदी केली गेल्यामुळे तुमच्या प्रतिसादाला तिरपा छाट द्यायला लागत आहे!!!!)
सहमत आहे. मी तर घरातल्या
In reply to ह्या संदर्भात माझे आणि तुमचे by गणपा
सहमत आहे.
मी तर घरातल्या गंगाजलाच्या गडूत पण इंजेक्शन मारुन ठेवले आहे.
ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात
In reply to सहमत आहे. मी तर घरातल्या by परिकथेतील राजकुमार
ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात का? प्रगती आहे. बाटली केव्हा घेणार? ;)
ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात
In reply to ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात by Nile
निळोपंत अभ्यास वाढवा.
जाणकाराकडून 'इंजेक्शन मारणे' म्हणजे काय हे आधी समजावुन घ्या बरं.
Point to be noted
In reply to ह्या संदर्भात माझे आणि तुमचे by गणपा
या एकदा एकत्र बसुन यावर चर्चा करु
अहो चिंतोपंत, आम्हाला उभ्यानं
In reply to Point to be noted by चिंतामणी
अहो चिंतोपंत,
आम्हाला उभ्यानं चर्चा फारवेळ करवत नाही हो...तोल सुटतो............चर्चेचा. ;)
=))
In reply to अहो चिंतोपंत, आम्हाला उभ्यानं by धमाल मुलगा
=))
गोमुत्र. हवे तुम्हाला?
गोमुत्र. हवे तुम्हाला?
सध्या नको. तुमच्या एवढा
In reply to गोमुत्र. हवे तुम्हाला? by अवलिया
सध्या नको.
तुमच्या एवढा पापाचा साठा झालाकी तुमच्या विनंतीचा विचार करीन हो.
चूक. औषध म्हणून घेतात ते पाप
In reply to सध्या नको. तुमच्या एवढा by आनंद कवठेकर
चूक. औषध म्हणून घेतात ते पाप कमी करण्यासाठी नाही.
माझ्या महीती प्रमाने शिवम्बु
In reply to चूक. औषध म्हणून घेतात ते पाप by अवलिया
माझ्या महीती प्रमाने शिवम्बु औषध म्हणून घेतात आनी गॉमुत्र पाप कमी करण्यासाठी.... घेतात / शिम्प्द्तात.
नवीन वर्षाचा संकल्प
In reply to माझ्या महीती प्रमाने शिवम्बु by आनंद कवठेकर
नवीन वर्षाचा संकल्प तुमच्यासाठी - अभ्यास करुन ज्ञान वाढवणे.
तुमची काय पाजायची ऐपत आहे ?
तुमची काय पाजायची ऐपत आहे ?
तुम्हि हैदराबाद ल येनर असाल
In reply to तुमची काय पाजायची ऐपत आहे ? by परिकथेतील राजकुमार
तुम्हि हैदराबाद ल येनर असाल तर तुम्ही मनाल ते .......नाहीतर हा नुसता प्रश्न सम्जा.... :-)
तिकडून पैसे आणि स्वतःचा फोटो
In reply to तुम्हि हैदराबाद ल येनर असाल by आनंद कवठेकर
तिकडून पैसे आणि स्वतःचा फोटो पाठवा. तुमच्या पैशानी दारु घेउ आणि तुमचा फोटो समोर ठेवुन पिउ.
दोन थेंब फटुवर टाकलेले बरे
In reply to तिकडून पैसे आणि स्वतःचा फोटो by परिकथेतील राजकुमार
दोन थेंब फटुवर टाकलेले बरे राहतील. नंतर प्राब्लेम नको..
त्यांची तशी इच्छा असेल तर ते
In reply to दोन थेंब फटुवर टाकलेले बरे by अवलिया
त्यांची तशी इच्छा असेल तर ते म्हणतील त्याचे दोन थेंब टाकू की ;)
दो बुंद जिंदगीके !!!
In reply to त्यांची तशी इच्छा असेल तर ते by परिकथेतील राजकुमार
त्यांची तशी इच्छा असेल तर ते म्हणतील त्याचे दोन थेंब टाकू की
दो बुंद जिंदगीके !!!
पर्या जे थेंब म्हणजे ते थेंब
In reply to दो बुंद जिंदगीके !!! by स्पा
पर्या जे थेंब म्हणजे ते थेंब तुझ्या जिंदगीचे बुंद आहेत काय? (आणि दोनच!!)
पर्या जे थेंब म्हणजे ते थेंब
In reply to पर्या जे थेंब म्हणजे ते थेंब by Nile
पर्या जे थेंब म्हणजे ते थेंब तुझ्या जिंदगीचे बुंद आहेत काय? (आणि दोनच!!)
नाय्ल्या
क ह र






"इतर काही" ला मत दिले
"इतर काही" ला मत दिले आहे.
कारण आम्ही जे पितो त्यावर व्हिस्की असे लिहिलेले असले तरी ती दारु नव्हे.
"व्हॉट इस लाईफ विदाउट रॉयल च्यालेंज" असे एक संतवचन ऐकल्यापासून आम्ही आयुष्याला अर्थ असावा म्हणून थोडे आचमन करतो.
दुध -हळद कफ कमी होतो आनि
दुध -हळद
कफ कमी होतो आनि निर्जन्तुकिकरण पन होते म्हनुन
( बोर्नविटा सम्पलेय :( ना )
प्रतिक्रीया देत नाही कारण
१) व्हिस्कीचे वर्गीकरण दिलेले नाही. याच प्रमाणे वोडका, बिअर, जीन, रम यांचेसुद्धा वर्गीकरण नाही. काय उपलब्ध असणारे हे कळल्याशीवाय प्रतिक्रीया कशी देणार.
२)कॅकटेल (कॉकटेल) चे डिटेल्स दिले नाहीत.
३)कोड्रिंक (कोल्ड्रींग)- काय काय देणार याचा तपशील नाही.
सर्वात महत्वाचे
४) ठिकाण, वेळ आणि दाता कोण याचा तपशील नसल्याने प्रतिक्रीया देत नाही.
इतर काही.
ग्राईप वॉटर.
धन्यवाद.
विषय संपला.
रुद्रप्रताप सक्रीय झाले की
In reply to इतर काही. by धमाल मुलगा
रुद्रप्रताप सक्रीय झाले की काय पिताश्रींच्या आयडीमधुन?
रक्त....
तुम्हाला शोधुन काढुन तुमचे गरम गरम रक्त पिणार आहोत. म्हणजे परत असले कौल निघणार नाहीत.
(उलट्या पायांचा) (आणि उलट्या खोपडीचा)
बुवा,
In reply to रक्त.... by ज्ञानोबाचे पैजार
सोड्यात घेणार की पाण्यासोबत? :D
काय राव असल काहीबाही विचारता?
In reply to बुवा, by धमाल मुलगा
सोडा नाय अन पानी बी नाय, डाररेक्ट नरडीचा घोट घेणार आहे,
हे आमंत्रण आहे का......?
हे आमंत्रण आहे का......?
धन्यवाद
माझ्या मिपावरच्या पहिल्याच आणि शेवटच्या लेखनाला सर्व जुन्या सभासदानी इतका छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हा हा हा आनंदसाहेब ही धमकी
In reply to धन्यवाद by आनंद कवठेकर
हा हा हा आनंदसाहेब ही धमकी आहे की नव्या वर्षाच गिफ्ट ;)
तुमची स्टाईल मारली ब्वा
In reply to हा हा हा आनंदसाहेब ही धमकी by गणपा
तुमची स्टाईल मारली ब्वा त्यांनी ;)
व्हाट्स माय नेम व्हाटस माय नेम... माय नेम इज गणपा ! गणपा की खादाडी !!
तेरे हाथ ना आनेवाली कवठेकर
In reply to तुमची स्टाईल मारली ब्वा by अवलिया
तेरे हाथ ना आनेवाली ;)
कवठेकर निश्चयावर ठाम रहा हो. बोले तैसा चाले त्याची...
एका परिपुर्ण निर्णयाबद्दल
In reply to धन्यवाद by आनंद कवठेकर
एका परिपुर्ण निर्णयाबद्दल अभिनंदन
फुकट ते पौष्टिक
जे फुकट मिळेल ते पिणार.
अपेयापान नाही कारण नवीन
अपेयापान नाही कारण नवीन वर्षात अपेयपान वर्ज करनार आहे.
सरबत
कवठाचे सरबत.
प्रकाटाआ
प्रकाटाआ