दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं आंबट ताक घ्या, त्यात लाल कमी आणि काळा जास्त अश्या रंगाचा गुळ घाला , हे मिश्रण काळ्या कपड्याने झाकुन ठेवा २-३ तास. नंतर ४-५ कांदे चिरुन त्याला मिठ लावुन ठेवा, त्या कांद्याला सुटलेलं पाणि ताकात घाला. पुन्हा हे सगळे १ तास भर काळ्या कपड्याने झाकुन ठेवा. नंतर सावकाश या वर जे पाणि आलेलं असेल ते वेगळं करुन प्या.
आयचा घो व्हिस्की, रम, बँडी नाही न काय नाही, याच्या पेक्षा भारी किक फक्त शुद्ध गांजाच देउ शकतो.
सदर प्रयोग आपल्या आपल्या जबाबदारीवर करावेत. आम्ही हे उद्योग कालेजात असताना केले होते, त्याची नशा आज पर्यंत उतर्लेली नाही, म्हणुन आता काही पित नाही.
हर्षद.
"इतर काही" ला मत दिले आहे.
कारण आम्ही जे पितो त्यावर व्हिस्की असे लिहिलेले असले तरी ती दारु नव्हे.
"व्हॉट इस लाईफ विदाउट रॉयल च्यालेंज" असे एक संतवचन ऐकल्यापासून आम्ही आयुष्याला अर्थ असावा म्हणून थोडे आचमन करतो.
१) व्हिस्कीचे वर्गीकरण दिलेले नाही. याच प्रमाणे वोडका, बिअर, जीन, रम यांचेसुद्धा वर्गीकरण नाही. काय उपलब्ध असणारे हे कळल्याशीवाय प्रतिक्रीया कशी देणार.
२)कॅकटेल (कॉकटेल) चे डिटेल्स दिले नाहीत.
३)कोड्रिंक (कोल्ड्रींग)- काय काय देणार याचा तपशील नाही.
सर्वात महत्वाचे
४) ठिकाण, वेळ आणि दाता कोण याचा तपशील नसल्याने प्रतिक्रीया देत नाही.
ताक, कढी, लिंबू सरबत, कोकम
In reply to ताक, कढी, लिंबू सरबत, कोकम by स्पा
या मधिल काहीच का नहि दिले हो
In reply to या मधिल काहीच का नहि दिले हो by प्रसाद_डी
निदान पाणी तरी प्याल अशि अपेक्शा आहे.
In reply to निदान पाणी तरी प्याल अशि अपेक्शा आहे. by आनंद कवठेकर
नुसतंच?
In reply to नुसतंच? by धमाल मुलगा
ह्या संदर्भात माझे आणि तुमचे
In reply to ह्या संदर्भात माझे आणि तुमचे by गणपा
चर्चा ऐकायला मी येईन म्हणतो..
In reply to चर्चा ऐकायला मी येईन म्हणतो.. by अवलिया
दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं
In reply to दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं by ५० फक्त
+१
In reply to +१ by आत्मशून्य
३१ डिसेंबरला तुम्ही काय पिनार ?
In reply to ह्या संदर्भात माझे आणि तुमचे by गणपा
सहमत आहे. मी तर घरातल्या
In reply to सहमत आहे. मी तर घरातल्या by परिकथेतील राजकुमार
ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात
In reply to ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात by Nile
ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात
In reply to ह्या संदर्भात माझे आणि तुमचे by गणपा
Point to be noted
In reply to Point to be noted by चिंतामणी
अहो चिंतोपंत, आम्हाला उभ्यानं
In reply to अहो चिंतोपंत, आम्हाला उभ्यानं by धमाल मुलगा
=))
गोमुत्र. हवे तुम्हाला?
In reply to गोमुत्र. हवे तुम्हाला? by अवलिया
सध्या नको. तुमच्या एवढा
In reply to सध्या नको. तुमच्या एवढा by आनंद कवठेकर
चूक. औषध म्हणून घेतात ते पाप
In reply to चूक. औषध म्हणून घेतात ते पाप by अवलिया
माझ्या महीती प्रमाने शिवम्बु
In reply to माझ्या महीती प्रमाने शिवम्बु by आनंद कवठेकर
नवीन वर्षाचा संकल्प
तुमची काय पाजायची ऐपत आहे ?
In reply to तुमची काय पाजायची ऐपत आहे ? by परिकथेतील राजकुमार
तुम्हि हैदराबाद ल येनर असाल
In reply to तुम्हि हैदराबाद ल येनर असाल by आनंद कवठेकर
तिकडून पैसे आणि स्वतःचा फोटो
In reply to तिकडून पैसे आणि स्वतःचा फोटो by परिकथेतील राजकुमार
दोन थेंब फटुवर टाकलेले बरे
In reply to दोन थेंब फटुवर टाकलेले बरे by अवलिया
त्यांची तशी इच्छा असेल तर ते
In reply to त्यांची तशी इच्छा असेल तर ते by परिकथेतील राजकुमार
दो बुंद जिंदगीके !!!
In reply to दो बुंद जिंदगीके !!! by स्पा
पर्या जे थेंब म्हणजे ते थेंब
In reply to पर्या जे थेंब म्हणजे ते थेंब by Nile
पर्या जे थेंब म्हणजे ते थेंब
"इतर काही" ला मत दिले
दुध -हळद कफ कमी होतो आनि
प्रतिक्रीया देत नाही कारण
इतर काही.
In reply to इतर काही. by धमाल मुलगा
रुद्रप्रताप सक्रीय झाले की
रक्त....
In reply to रक्त.... by ज्ञानोबाचे पैजार
बुवा,
In reply to बुवा, by धमाल मुलगा
काय राव असल काहीबाही विचारता?
हे आमंत्रण आहे का......?
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आनंद कवठेकर
हा हा हा आनंदसाहेब ही धमकी
In reply to हा हा हा आनंदसाहेब ही धमकी by गणपा
तुमची स्टाईल मारली ब्वा
In reply to तुमची स्टाईल मारली ब्वा by अवलिया
तेरे हाथ ना आनेवाली कवठेकर
In reply to धन्यवाद by आनंद कवठेकर
एका परिपुर्ण निर्णयाबद्दल
फुकट ते पौष्टिक
अपेयापान नाही कारण नवीन
सरबत
प्रकाटाआ