३१ डिसेंबरला तुम्ही काय पिनार ?

लेखक: आनंद कवठेकर कौल

या मधिल काहीच का नहि दिले हो या धागा कर्त्या ने.. आमच्या सरख्याना थोडे कष्ट(ईथे जरा जास्तच) पडता राव.

त्यात काहीच न घालता? कस्सं क्कॉऽय बुवा घशाखाली उतरतं लोकांच्या?

गणपा यांनी 31/12/2010 - 13:23 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by धमाल मुलगा

Permalink

ह्या संदर्भात माझे आणि तुमचे विचार तंतोतंत जुळतात. या एकदा एकत्र बसुन यावर चर्चा करु :)

चर्चा ऐकायला मी येईन म्हणतो.. बोलणार काही नाही...फक्त ऐकेन आणि तोंड वेगळ्या कामात गुंतवुन ठेवेन

दुपारी उन्हाच्या वेळी, जरासं आंबट ताक घ्या, त्यात लाल कमी आणि काळा जास्त अश्या रंगाचा गुळ घाला , हे मिश्रण काळ्या कपड्याने झाकुन ठेवा २-३ तास. नंतर ४-५ कांदे चिरुन त्याला मिठ लावुन ठेवा, त्या कांद्याला सुटलेलं पाणि ताकात घाला. पुन्हा हे सगळे १ तास भर काळ्या कपड्याने झाकुन ठेवा. नंतर सावकाश या वर जे पाणि आलेलं असेल ते वेगळं करुन प्या. आयचा घो व्हिस्की, रम, बँडी नाही न काय नाही, याच्या पेक्षा भारी किक फक्त शुद्ध गांजाच देउ शकतो. सदर प्रयोग आपल्या आपल्या जबाबदारीवर करावेत. आम्ही हे उद्योग कालेजात असताना केले होते, त्याची नशा आज पर्यंत उतर्लेली नाही, म्हणुन आता काही पित नाही. हर्षद.

पिवळा डांबिस यांनी 02/01/2011 - 15:16 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by आत्मशून्य

Permalink

तुम्ही पाजाल ते!!! (सॉरी, आत्मशून्य! नवीन प्रतिसाद द्यायची (*$%&*)बंदी केली गेल्यामुळे तुमच्या प्रतिसादाला तिरपा छाट द्यायला लागत आहे!!!!)

सहमत आहे. मी तर घरातल्या गंगाजलाच्या गडूत पण इंजेक्शन मारुन ठेवले आहे.

ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात का? प्रगती आहे. बाटली केव्हा घेणार? ;)

ड्रॉपरवरुन इंजेक्शनवर आलात का? प्रगती आहे. बाटली केव्हा घेणार?
निळोपंत अभ्यास वाढवा. जाणकाराकडून 'इंजेक्शन मारणे' म्हणजे काय हे आधी समजावुन घ्या बरं.

धमाल मुलगा यांनी 31/12/2010 - 13:43 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by चिंतामणी

Permalink

अहो चिंतोपंत, आम्हाला उभ्यानं चर्चा फारवेळ करवत नाही हो...तोल सुटतो............चर्चेचा. ;)

सध्या नको. तुमच्या एवढा पापाचा साठा झालाकी तुमच्या विनंतीचा विचार करीन हो.

माझ्या महीती प्रमाने शिवम्बु औषध म्हणून घेतात आनी गॉमुत्र पाप कमी करण्यासाठी.... घेतात / शिम्प्द्तात.

नवीन वर्षाचा संकल्प तुमच्यासाठी - अभ्यास करुन ज्ञान वाढवणे.

तुम्हि हैदराबाद ल येनर असाल तर तुम्ही मनाल ते .......नाहीतर हा नुसता प्रश्न सम्जा.... :-)

तिकडून पैसे आणि स्वतःचा फोटो पाठवा. तुमच्या पैशानी दारु घेउ आणि तुमचा फोटो समोर ठेवुन पिउ.

दोन थेंब फटुवर टाकलेले बरे राहतील. नंतर प्राब्लेम नको..

त्यांची तशी इच्छा असेल तर ते म्हणतील त्याचे दोन थेंब टाकू की ;)

त्यांची तशी इच्छा असेल तर ते म्हणतील त्याचे दोन थेंब टाकू की दो बुंद जिंदगीके !!!

पर्‍या जे थेंब म्हणजे ते थेंब तुझ्या जिंदगीचे बुंद आहेत काय? (आणि दोनच!!) नाय्ल्या क ह र

गवि यांनी 31/12/2010 - 13:18 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

"इतर काही" ला मत दिले आहे. कारण आम्ही जे पितो त्यावर व्हिस्की असे लिहिलेले असले तरी ती दारु नव्हे. "व्हॉट इस लाईफ विदाउट रॉयल च्यालेंज" असे एक संतवचन ऐकल्यापासून आम्ही आयुष्याला अर्थ असावा म्हणून थोडे आचमन करतो.

मुलूखावेगळी यांनी 31/12/2010 - 13:28 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

दुध -हळद कफ कमी होतो आनि निर्जन्तुकिकरण पन होते म्हनुन ( बोर्नविटा सम्पलेय :( ना )

चिंतामणी यांनी 31/12/2010 - 13:47 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

१) व्हिस्कीचे वर्गीकरण दिलेले नाही. याच प्रमाणे वोडका, बिअर, जीन, रम यांचेसुद्धा वर्गीकरण नाही. काय उपलब्ध असणारे हे कळल्याशीवाय प्रतिक्रीया कशी देणार. २)कॅकटेल (कॉकटेल) चे डिटेल्स दिले नाहीत. ३)कोड्रिंक (कोल्ड्रींग)- काय काय देणार याचा तपशील नाही. सर्वात महत्वाचे ४) ठिकाण, वेळ आणि दाता कोण याचा तपशील नसल्याने प्रतिक्रीया देत नाही.

धमाल मुलगा यांनी 31/12/2010 - 15:19 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

ग्राईप वॉटर. धन्यवाद. विषय संपला.

ज्ञानोबाचे पैजार यांनी 31/12/2010 - 15:41 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

तुम्हाला शोधुन काढुन तुमचे गरम गरम रक्त पिणार आहोत. म्हणजे परत असले कौल निघणार नाहीत. (उलट्या पायांचा) (आणि उलट्या खोपडीचा)

धमाल मुलगा यांनी 31/12/2010 - 15:45 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

सोड्यात घेणार की पाण्यासोबत? :D

आनंद कवठेकर यांनी 31/12/2010 - 18:00 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

माझ्या मिपावरच्या पहिल्याच आणि शेवटच्या लेखनाला सर्व जुन्या सभासदानी इतका छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

तुमची स्टाईल मारली ब्वा त्यांनी ;) व्हाट्स माय नेम व्हाटस माय नेम... माय नेम इज गणपा ! गणपा की खादाडी !!

तेरे हाथ ना आनेवाली ;) कवठेकर निश्चयावर ठाम रहा हो. बोले तैसा चाले त्याची...

तिमा यांनी 02/01/2011 - 17:25 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

कवठाचे सरबत.