१ जानेवारी ला तुम्ही सकाळी तुम्ही काय करता? (वैधता-१२ वाजेपर्यन्त)
In reply to इतर ... by छोटा डॉन
In reply to टाइमस्लॉट बरोबर माफ करा, ही by मुलूखावेगळी
In reply to चुक ... by छोटा डॉन
In reply to टाइमस्लॉट बरोबर माफ करा, ही by मुलूखावेगळी
In reply to मी 'आमची माती आमची माणसे' by पर्नल नेने मराठे
In reply to =)) =)) =)) =)) =)) क ह र ! by असुर
In reply to गुड क्वेशन !! तुर्तास माझ्या by सुहास..
In reply to हा प्रश्न पुर्णपणे वैयक्तीक by मुलूखावेगळी
In reply to मी 'आमची माती आमची माणसे' by पर्नल नेने मराठे
In reply to +१ by टारझन
In reply to चुचु आनि टारझन, कै च्या कै by मुलूखावेगळी
In reply to ओ काहीपण बोलू नका. ई टिव्ही by llपुण्याचे पेशवेll
In reply to काहीपण बोलू नका by सुहास..
In reply to ओ काहीपण बोलू नका. ई टिव्ही by llपुण्याचे पेशवेll
In reply to ओ काहीपण बोलू नका. ई टिव्ही by llपुण्याचे पेशवेll
In reply to हो का? मी डब्बा पाहात नाही by मुलूखावेगळी
In reply to "चांगले डब्बे कुठे मिळतात ? " by टारझन
In reply to १ जानेवारीला सकाळी by विनायक बेलापुरे
In reply to १ जानेवारीला सकाळी by विनायक बेलापुरे
In reply to 'पाखरे'.... by आशिष सुर्वे
In reply to आवश्यकतेनुसार ताक, by गवि
In reply to बारा वाजून गेले असल्याने सदर by llपुण्याचे पेशवेll
१ जानेवारी ला तुम्ही सकाळी तुम्ही काय करता?हा प्रश्न पडायचे कारण म्हणजे आदला दिवस हा ३१ डिसेंबरचा असतो. आता काही जणांना प्रश्न पडेल की ३१ डिसेंबरचे येवढे वैशिष्ठ्य ते काय? डिसेंबर ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६५ वा किंवा लीप वर्षात ३६६ वा दिवस असतो. ह्याच दिवशी १९०७ मध्ये हरिवंशराय बच्चन, जेष्ठ हिंदी कवी ह्यांचा जन्म झाला, तर ३१ डिसेंबरला अनेक मृत्यु देखील झाले. * १९२ - कोमॉडस, रोमन सम्राट. * ३३५ - संत सिल्व्हेस्टर. * १६१० - लुडॉल्फ व्हान स्युलेन, जर्मन गणितज्ञ. * १६५० - दॉर्गोन, चीनी सम्राट. * १६७९ - जियोव्हानी आल्फोन्सो बोरेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ. * १७९९ - ज्यॉँ-फ्रांस्वा मारमोंटेल, फ्रेंच लेखक. * १८७२ - अलेक्सिस किवी, फिनिश लेखक. * १८७७ - गुस्ताव कुर्बे, फ्रेंच चित्रकार. * १८८९ - इयोन क्रेंगा, रोमेनियन लेखक. * १८९४ - थॉमस जोन्स स्टिल्ट्येस, डच गणितज्ञ. * १९०५ - अलेक्झांडर पोपोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ. * १९३६ - मिगेल दि उनामुनो, स्पॅनिश लेखक. * १९५२ - हँक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार. * १९६४ - ओलाफुर थॉर्स, आइसलँडचा पंतप्रधान. * १९७७ - सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह, कुवैतचा शेख. * १९८० - मार्शल मॅकलुहान, केनेडियन लेखक. * १९९३ - झ्वियाद गामसाखुर्दिया, जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष. * २००३ - आर्थर आर. फोन हिप्पेल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. * २००४ - जरार्ड देब्रू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ. ह्या सर्वांचा मृत्युदिन ३१ डिसेंबरच होता. अशा भयानक दिवसाला सामोरे गेल्यानंतर तुम्ही १ जानेवारीला काय करता ? हा प्रश्न उपस्थीत होणारच. जानेवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १ वा किंवा लीप वर्षात १ वा दिवस असतो. ह्या दिवशी अनेक महत्वाच्या घटना वेगवेगळ्या सालात घडलेल्या आहेत. # धुम्रपान विरोधी दिन # ना. भि. परुळेकर यांनी 'सकाळ' हे वृत्तपत्र सुरु केले. (१९३२) # गव्हर्नमेंट ऑफ़ इंडिया ऍक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली. (१९१९) # डॉ. शांतीस्वरुप भटनागर स्मृतिदिन. (१९५५) # ख्रिस्ती वर्षारंभ दिन आहे. # भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्. एफ्. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५,००० संख्याबळाच्या पेशवे सैन्याचा पराभव केला. (१८१८) # महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. (१८४८) # डॉ. रघुनाथ माशेलकर, भारतीय शास्त्रज्ञ. (जन्म १९४३) # नाना पाटेकर, अभिनेते, दिग्दर्शक. (जन्म १९५१) # समाजवादीनेत्या- कुसुमताई पटवर्धन स्मृतिदिन (२००५) # वैज्ञानिक सत्येंदनाथबोस जन्मदिन (१८९४) # रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण (१९४९) # सम्राट अशोक या भव्य जंबोजेट विमानाला अपघात (१९७८) # पुण्याच्या कृषि महाविद्यालयाचा शुभारंभ (१९०८) तर ह्या अशा रोमांच घटना घडवलेल्या दिवसात मी सकाळी उठुन रात्रीच्या उरलेल्या दारुचे दोन थेंब प्राशन करुन जगनियंत्याचे आभार मानतो.
In reply to १ जानेवारी ला तुम्ही सकाळी by परिकथेतील राजकुमार
In reply to १ जानेवारी ला तुम्ही सकाळी by परिकथेतील राजकुमार
In reply to १ जानेवारी ला तुम्ही सकाळी by परिकथेतील राजकुमार
In reply to सहमत आहे. येणारा प्रत्येक by अवलिया
In reply to सर्व जण ३१ डिसेंबरच्या रात्री by मुलूखावेगळी
इतर ...