न्यू जर्सी मध्ये यंदा खूप म्हणजे खूप बर्फ पडला.आमच्या घराची बाल्कनी तर बर्फाने पूर्ण भरून गेली होती.त्याचे काही फोटो !
बर्फा मध्ये अडकलेल्या गाड्या काढताना नाकी नऊ आले होते अगदी!
बर्फाने झोडपलेल्या खिडक्या व बाल्कनी.
चोहिकडे बर्फ
मुलांना तर नाताळ ची सुट्टी होतीच त्यामुळे ते उत्साहात बर्फाच्या स्वागता साठी तयार होते. मोठ्यांना गाडी बर्फातून काढायचे टेन्शन, तर मुलांना बर्फात हुंदडायला मिळेल ह्याचा आनंद !
रस्ते पण बंद असल्याने ऑफिस पण घरूनच होते.हा एक फायदा आहे.
अशा वेळी भोलानाथ चे गाणे आवर्जून आठवले.सगळीकडे बर्फ पडून सक्तीची सुट्टी मिळाली होती.घरात खाण्यापिण्याचा स्टॉक होता म्हणून बरे होते नाहीतर सक्तीचा उपास घडला असता.हवामान खात्याला मानायला हवे,आधीच अचूक अंदाज वर्तवल्यामुळे लोक तयार असतात .
आता ४,५ दिवस तरी लागणार सर्व पूर्ववत होण्यासाठी.मग बर्फापासून सुटका होईल खरी !
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8277
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
गेले दोन दिवस न्यु इंग्लंडात
थंडा मतलब कोकाकोला
In reply to गेले दोन दिवस न्यु इंग्लंडात by रेवती
हे बर्फ वितळतं का, वितळलं
नाही, वितळत नाही आत्ताच.बर्फ
In reply to हे बर्फ वितळतं का, वितळलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
माते अदिती
In reply to हे बर्फ वितळतं का, वितळलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हे बर्फ वितळतं का, वितळलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
http://www.youtube.com/watch?v=t5xNthNKdD0
पूर नाही येत!
सही आहे
आमच्याकडेही खूप झालंय
एक पाणचट पणा :)
=))
In reply to एक पाणचट पणा :) by टारझन
एक बर्फचट पणा :)
In reply to एक पाणचट पणा :) by टारझन
सकाळी माझ्या पोराला दाखवले हे
किति छान....
किति छान....
किति छान....
आईसएज येणार लवकरच
टायपो नाही...
ग्लोबल वार्मिंग
In reply to टायपो नाही... by दैत्य
+१
In reply to ग्लोबल वार्मिंग by शेखर
च्यामारी इतकं बर्फ पडुन
बापरे . एवढं बर्फ !!!! अमोल
मिली शक्य झाल्यास या एक दोन
१. या गाड्या प्रत्येकाने
In reply to मिली शक्य झाल्यास या एक दोन by ५० फक्त
फोटो छान... (अय्या!! मिपाचे
धन्यवाद!