परु,
माझ्या प्रतिसादाला तुझ्यासारख्या स्वतंत्र आणि प्रथितयश प्रतिसादकाकडून मिळालेले प्रशस्तीपत्र म्हणजे एक तर्हेचा 'shot-in-the-leg'च आहे. धन्यवाद.
'माझा मस्कापाव ' (my butter toast) मला धागे खोटी करायच्या व बुच योग्य जागी मारायच्या सूचना नेहमीच देत असतो! (इंग्रजीत टोस्ट चहाबरोबर आणि मग केक कॉफीबरोबर येते तर मराठीत खाद्यरचना वेगळीच असते. न्याहारी मोठी असल्यास च्या बरोबर काय खाल्लं होतं हे विसरायलाच होते हे खरे आहे!)
बुच मारणे हा प्रकार मिपावर फारसा वापरले जात नाही अशी चर्चा झाल्यावर टारुमांनी एका बैठकीत सात बुचं मारली असं ऐकिवात आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा -
त्याच बैठकीत टारोबांना परत आणण्याचा ठराव पास झाला होता का? नाही सात बुचे ऐकुन असे वाटले
श्री. नानासाहेब (अवलिया ह्यांना आम्ही काही जवळचे मित्र ह्याच नावाने संबोधतो)
आपला प्रतिसाद काहीसा चक्रावुन टाकणारा वाटला. कदाचीत आपण सुरापान करुन तर तो लिहिला नाहीत ना ह्या आशंकेने मन पोखरले. श्री. टारझन हे मिपाबाहेर असते तर त्यांनी बाहेरुन, आतल्या धाग्यांना बुच कसे लावले असते ? आपण पुन्हा पुन्हा वादंगाचे विषय उकरुन काढणारे खोडसाळ प्रतिसाद का बरे देत आहात ?
आपल्या विषयी आदर आहे तो वृद्धींगत व्हावा असे कार्य आपल्या हातुन व्हावे अशी अपेक्षा.
(माझा हा प्रतिसाद तुम्हाला पराक्रमी तर वाटला नाही ना?)
तुम्ही एवढं भरभरुन लिहीलंय की मन भरुन आले ;) आपण मिसळपाव ला आणि परंपरेला णावं ठेवण्यापेक्षा अजुन भरभरुन लिहावं ही विनंती :) बाकी मग तुम्ही ओरिगिनल की डुप्लिकेट ते कळेलंच :)
आमच्यासाठी ड्युप्लिकेट आयडी असण्यापेक्षा प्रतिबंधीत झालेले परवडले :)
कारणे प्रॅक्टिकल आहेत. एक तर पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, भारत देश विमानाने जास्तीत जास्त ४ तासात तेव्हा विमानाची तिकिटे त्यामानाने स्वस्त आणि भारतात अचानक जायची वेळ आली तरी फारशी अडचण नाही, बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते आणि सगळ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे. बिपीन बरोबर ना? हे सगळे फायदे ध्यानात घेता अमेरीकेपेक्षा आखाती देश चांगले.राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण असले तर असू दे.त्यांचे राष्ट्रीयत्व हवे कोणाला?
सौदी आणि इराण का नको?कारण आमच्या हिलरीला बुरख्यात ठेवायला मला अजिबात आवडणार नाही.
नुकत्याच गेलेल्या माणसांचे पासपोर्ट काढून घेतात असे ऐकले होते. ते खरे आहे का ?
रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते असे कतारमधल्या एकांनी सांगितले आहे. डोर सिनेमात दाखवलेली परिस्थितीही थोडी भीतीदायक वाटली होती.
अहो असेच काही घडायचे असेल तर ते घडतेच. दिल्लीमध्ये परवा रात्री एका तरूणाने गाडीतून उतरताना मागे कोण चालत येत आहे हे न बघता गाडीचे दार उघडले आणि ते चालत येणाऱ्यांना लागले या कारणावरून मागून येणाऱ्यांनी त्या तरूणाची गोळ्या झाडून हत्या केली.असे होते म्हणून दिल्लीत राहणे कोण सोडतं का?तसेच काहीसे.
डोर सिनेमात काय दाखविले आहे हे माहित नाही.माझी बहिण १३+ वर्षे आखाती देशांमध्ये राहत आहे.तिला रमझानमुळे काही प्रॉब्लेम आल्याचे ऐकिवात नाही.काही ठिकाणी हॉटेलातून खाणे पॅक करून घरी घेऊन जाता येते. ऑफिसात दुपारचे जेवण करता येत नाही असेही कधीही ऐकले नाही.अधिक माहिती या प्रदेशात स्वत: राहिलेले लोक देऊ शकतील.
क्लिंटनशी सहमत.. माझ्या +९ वर्षांच्या दुबईच्या वास्तव्यात रमझानमुळे कधीच प्रॉब्लेम आला नाही.
सध्याच्या मंदीच्या काळात तिथे बरेच जणांच्या नोकर्यांवर घाला आला होता अस ऐकल. (पण या मंदीच्या फेर्यातुन कोण वाचलय म्हणा.) म्हणुनच किलंटनने मांडलेल्या अनेक मुद्यांशी सहमत आहे.
पण जरी टॅक्स कापला जात नसेल तरी इतर अनेक उपायांनी तो वसुल केला जातो हे ही तितकच खरं.
*नुकत्याच गेलेल्या माणसांचे पासपोर्ट काढून घेतात असे ऐकले होते.
काधुन घेत नाहित्, ९९% हिच पद्धतच असते. ऑफिसकडे पास्पोर्ट रहातो.
आमच्या बाबतित नव्र्याचा पीपी ओफिसने घेतला नाहीये.
व मी नव्र्याच्या जिवावर आयमिन वि़सावर सो माझापण माझ्याकडेच आहे.
* रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते
बंदी नसते पॅन्टरीत जाउन खाता/पिता येते ...फक्त त्यांच्या समोर खायचे नाही कारण त्यांना पण इछ्चा होइल ना..म्हणुन त्यान्चा मान राखायचा.
नोव्हेंबर व डिसेंबरच्या महिन्यांत आतापर्यन्त २४ कौल इथे काढले गेलेले आहेत. त्यातील ३ ~ ४ वगळता इतर सर्व कौल यथातथाच होते. ह्या सुमारे २०+ पाचकट कौलकारांनी त्यांच्या कौलांच्या प्रतिसादाचे प्रिंटआउट्स घेऊन त्यांच्या सुरळया करून योग्य ठिकाणी घातल्या असाव्यात असा कयास आहे!
मिपावर सार्या जगभरातुन लोक येतात. प्रत्येकाला आपल्या देशात रहाण्याचे फायदे-तोटे माहीत असतात.
कौल काढताना मला त्या देशांपद्दल जी माहीती होती ती मी कंसात दिली आहे. त्या व्यतीरीक्त अजुन माहीती मि़ळावी, तसेच विवीध देशांत स्थाईक व्हायचे फायदे-तोटे जाणुन घ्यावे आणी आपले ज्ञान वाढवावे हाच या कौलामाजचा उद्येश आहे.
आमोद शिंदे - खरे आहे .
प्रदीप - प्रयत्न करतो भाउ . टाईप करताना गरबड होते.
शिल्पा ब - भारताबाहेर स्थाईक व्हायचा विचारही करु शकत नाही शिल्पाताई. आपले पुणे तिथे काय उने.
बा.प.
असहमत - आखाती देश सौदी अरेबिया सोडून, क्लिंटन ह्याचे म्हणणे पटत नाही. त्याचे प्रामाणिक मत आहे, वाद घालायचा नाही (हिलरीला बुरख्यात ठेवायला अजिबात आवडणार नाही). दिल्ली, मुंबईलाहि गुन्हे प्रमाण भरपूर झाले आहे. सौदी सेफ वाटते ( चोराच्या राज्यात चोरी कोण करणार! ). मला ४ वर्ष सौदीला वास्तव आहे. सौदीला मराठी लोक बरेच आले आहे ( मराठी मंडळीचे स्वागत आहे सौदीला नौकरी साठी).
सहमत - पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, भारत देश विमानाने जास्तीत जास्त ४ तासात तेव्हा विमानाची तिकिटे त्यामानाने स्वस्त आणि भारतात अचानक जायची वेळ आली तरी फारशी अडचण नाही, (बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर - हल्ली सगळ्यांना) कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते आणि सगळ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे.
रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते ....वैगरे वैगरे बर्याच माहिती अर्धवट असतात. अरबी नवीन पिढी अमेरिका किवा युरोप ला शिकला आहे. विचारसरणी बदलत आहे. बरच काही नवीन आले आहे.
मला ४ वर्ष सौदीला वास्तव आहे. सौदीला मराठी लोक बरेच आले आहे ( मराठी मंडळीचे स्वागत आहे सौदीला नौकरी साठी).
[उद्वेगाने: आप की तरह मराठी लिखते है क्या वो सौदी मे गये हुवे मराठी लोग?]
[आता थोडे सावरून: अहो , जरा मराठीतून मराठी लिहा की, साहेब! तुम्हाला 'सौदीत माझे वास्तव्य ४ वर्षे आहे. सौदीत बरेच मराठी लोक आले आहेत' असे लिहायचे असावे?]
अहो पण ह्या सौदी (किंवा आखाती) देशा मध्ये गोर्या माणसांना वेगळी वागणूक देतात म्हणे. गोर्या माणसाची पात्रता/अनुभव इ. कमी असले तरी पगार आणि हुद्दा त्यांचाच जास्त असतो म्हणे. त्यापेक्षा अमेरिका काय वाईट?
प्रतिक्रिया
अमेरीकेला मत दिले आहे
अमेरीकेला मत दिले आहे कारण ... (अपुर्ण - जागा राखुन ठेवली आहे)
राखलेल्या जागेस ..
In reply to अमेरीकेला मत दिले आहे by नेत्रेश
बुच मारलेले आहे.
वाह !
In reply to राखलेल्या जागेस .. by टारझन
अतिशय सुंदर उपक्रम.
श्री. टारझन यांचे कौतुक वाटले.
पराक्रमी
अशी कौतुक करण्याची परंपरा
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
अशी कौतुक करण्याची परंपरा मात्र खास मिपाकरांचीच !
नेटिकेट शिकावे तर मिपावरच !!
"उपक्रमी-कसा मी? असा मी" प्रतिसाद पहिला-भाग ७(झ) "
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
परु,
माझ्या प्रतिसादाला तुझ्यासारख्या स्वतंत्र आणि प्रथितयश प्रतिसादकाकडून मिळालेले प्रशस्तीपत्र म्हणजे एक तर्हेचा 'shot-in-the-leg'च आहे. धन्यवाद.
'माझा मस्कापाव ' (my butter toast) मला धागे खोटी करायच्या व बुच योग्य जागी मारायच्या सूचना नेहमीच देत असतो! (इंग्रजीत टोस्ट चहाबरोबर आणि मग केक कॉफीबरोबर येते तर मराठीत खाद्यरचना वेगळीच असते. न्याहारी मोठी असल्यास च्या बरोबर काय खाल्लं होतं हे विसरायलाच होते हे खरे आहे!)
- बुचन लावे
बुच मारणे हा प्रकार मिपावर
In reply to "उपक्रमी-कसा मी? असा मी" प्रतिसाद पहिला-भाग ७(झ) " by टारझन
बुच मारणे हा प्रकार मिपावर फारसा वापरले जात नाही अशी चर्चा झाल्यावर टारुमांनी एका बैठकीत सात बुचं मारली असं ऐकिवात आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा -
पत्र
त्याच बैठकीत टारोबांना परत
In reply to बुच मारणे हा प्रकार मिपावर by परिकथेतील राजकुमार
त्याच बैठकीत टारोबांना परत आणण्याचा ठराव पास झाला होता का? नाही सात बुचे ऐकुन असे वाटले
त्याच बैठकीत टारोबांना परत
In reply to त्याच बैठकीत टारोबांना परत by अवलिया
श्री. नानासाहेब (अवलिया ह्यांना आम्ही काही जवळचे मित्र ह्याच नावाने संबोधतो)
आपला प्रतिसाद काहीसा चक्रावुन टाकणारा वाटला. कदाचीत आपण सुरापान करुन तर तो लिहिला नाहीत ना ह्या आशंकेने मन पोखरले. श्री. टारझन हे मिपाबाहेर असते तर त्यांनी बाहेरुन, आतल्या धाग्यांना बुच कसे लावले असते ? आपण पुन्हा पुन्हा वादंगाचे विषय उकरुन काढणारे खोडसाळ प्रतिसाद का बरे देत आहात ?
आपल्या विषयी आदर आहे तो वृद्धींगत व्हावा असे कार्य आपल्या हातुन व्हावे अशी अपेक्षा.
(माझा हा प्रतिसाद तुम्हाला पराक्रमी तर वाटला नाही ना?)
>>>श्री. नानासाहेब (अवलिया
In reply to त्याच बैठकीत टारोबांना परत by परिकथेतील राजकुमार
>>>श्री. नानासाहेब (अवलिया ह्यांना आम्ही काही जवळचे मित्र ह्याच नावाने संबोधतो)
धन्यवाद या आपुलकीबद्दल
>>>आपला प्रतिसाद काहीसा चक्रावुन टाकणारा वाटला.
वाटणारच.. दिवसा आपल्याला काहीही चक्रावुन टाकते.. संध्याकाळ नंतर आपण जरा ताळ्यावर येता हे काय आम्हाला माहित नाही? असो.
>>>कदाचीत आपण सुरापान करुन तर तो लिहिला नाहीत ना ह्या आशंकेने मन पोखरले.
एकदा माणसाचे मन चक्रावले की काहीही पोखरले जाते.
>>>श्री. टारझन हे मिपाबाहेर असते तर त्यांनी बाहेरुन, आतल्या धाग्यांना बुच कसे लावले असते ?
अभ्यास वाढवा
>>>आपण पुन्हा पुन्हा वादंगाचे विषय उकरुन काढणारे खोडसाळ प्रतिसाद का बरे देत आहात ?
यात खोडसाळ पणा काहीच नाही. कसा ते समजावुन सांगावे
>>>आपल्या विषयी आदर आहे तो वृद्धींगत व्हावा असे कार्य आपल्या हातुन व्हावे अशी अपेक्षा.
तथास्तु !
>>(माझा हा प्रतिसाद तुम्हाला पराक्रमी तर वाटला नाही ना?)
छे छे तुम्हाला गजकर्ण झाला आहे हे आम्हास ज्ञात आहे.
सर्वात आगोदर लगोलग उत्तर
In reply to >>>श्री. नानासाहेब (अवलिया by अवलिया
सर्वात आगोदर लगोलग उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद मानुन लाजवल्याबद्दल आपले देखील धन्यवाद.
काहितरी गल्लत होते आहे का? आम्ही सकाळी देखील ताळ्यावरच असतो. हान आता आपल्या सारख्या काही विद्वानांशी वाद आम्ही सकाळ प्रहरी टाळतो हे मात्र खरे.
आमचे मन चक्रावले आहे हा तर्क आहे का अनुमान ? हे आपण कशावरुन ठरवलेत ? ह्याअगोदार आपणास असा काही स्वानुभव आहे काय?
विद्याभ्यास का मिपाभ्यास ? वाढावायची गरज असल्यास कोणत्या क्षेत्रात ?
आपण पडद्यामागच्या गोष्टींची चर्चा अशी सार्वजनीक का करता ? काय मिळते ह्यातुन आपल्याला ?
अतिशय घृणास्पद अशी वैयक्तीक पातळीवरील हिणकस टिका. आपण आजकाल सकाळ सकाळ अपेयपान करावयास लागला आहात हि चर्चा खरी असल्याचा आज साक्षाक्तार झाला.
चांगला प्रतिसाद.
In reply to सर्वात आगोदर लगोलग उत्तर by परिकथेतील राजकुमार
चांगला प्रतिसाद.
परिकथेतील राजकुमार यांच्या
In reply to चांगला प्रतिसाद. by अवलिया
परिकथेतील राजकुमार यांच्या हिणकस उपक्रमाला पाठिंबा देऊन कंपुबाजी करणार्या अवलियांचा मण:र्पुव्क णिषेद!
- (आमोनिया) *त्रेश
शक्यता नाकारता येत नाही.
In reply to परिकथेतील राजकुमार यांच्या by टारझन
शक्यता नाकारता येत नाही.
णिषेद
In reply to वाह ! by परिकथेतील राजकुमार
टारझन यांच्या हिणकस उपक्रमाला पाठिंबा देऊन कंपुबाजी करणार्या राजकुमारांचा मण:र्पुव्क णिषेद!
कनाडा
कनाडा विशयी बरेच एकले आहे.
कनाडा
कनाडा विशयी बरेच एकले आहे.
अमेरीका / कॅनडा असा पर्याय टाकायला हवा होता
In reply to कनाडा by आमोद
अमेरीका / कॅनडा असा पर्याय टाकायला हवा होता, पण आता मलातरी हा बदल करता येणार नाही.
जे काही ऐकले आहे त्याबद्दल
In reply to कनाडा by आमोद
जे काही ऐकले आहे त्याबद्दल लिहा.. नुसते ऐकले आहे अशा टिपण्णीने काय साध्य होते?
धागा कसला, प्रतिसाद कसले
मिसळपाव च्या या असंबध्द परंपरेचा विजय असो
ते आपल्यासारख्या मंद
In reply to धागा कसला, प्रतिसाद कसले by आमोद
ते आपल्यासारख्या मंद ड्युप्लिकेट आय.डी.ज ला कळणार नाही. :)
जय विजय करण्याआधी आपल्या मिसळपाव वरील परंपरेविषयी सांगा :)
- कागोद
आमचा आयडी ड्युप्लिकेट कसा?
In reply to ते आपल्यासारख्या मंद by टारझन
ठिक आहे. आम्ही मंद असू पण हे जरा समजाऊन सांगण्याची क्रुपा करावी. बाकी चालुदे. (ईनोद करताना पाय घसरुन पडु
नका ह्या शुभेच्छा).
बाकी प्रवेश प्रतिबंधीत होण्यापेक्शा आयडी ड्युप्लिकेट असलेले परवडले!!
तुम्ही एवढं भरभरुन लिहीलंय
In reply to आमचा आयडी ड्युप्लिकेट कसा? by आमोद
तुम्ही एवढं भरभरुन लिहीलंय की मन भरुन आले ;) आपण मिसळपाव ला आणि परंपरेला णावं ठेवण्यापेक्षा अजुन भरभरुन लिहावं ही विनंती :) बाकी मग तुम्ही ओरिगिनल की डुप्लिकेट ते कळेलंच :)
आमच्यासाठी ड्युप्लिकेट आयडी असण्यापेक्षा प्रतिबंधीत झालेले परवडले :)
प्रतीसादातुन
In reply to तुम्ही एवढं भरभरुन लिहीलंय by टारझन
आमच्या लेखनाचा धागा वर आणल्या बद्दल धन्यु!!
पण आपण अजुनही मुळ मुद्दयाबद्दल बोलतच नाही हो!!
जसा लेख तसे प्रतिसाद , अजुन
In reply to प्रतीसादातुन by आमोद
जसा लेख तसे प्रतिसाद :) , अजुन काही ?
आता आपण ह्या धाग्यात काय मौलिक भर घातलीत ह्याचं आवलोकन करतोय :)
इतर-
झुमरीतलय्या
बॉलीवुड च्या स्वप्नातला देश :)
ईतर
ब्राझील.
+१
In reply to ईतर by विलासराव
विलासरावांशी सहमत
२०१४ साली : ब्राझिल ( रियो )
२०१८ साली : रशिया ( मॉस्को )
२०२२ साली : कतार
आता बोला, काय स्किम आहे ?
- छोटा डॉन
नॉर्वे
.
+१ सहमत
In reply to नॉर्वे by गोगोल
मी पण नॉर्वे असेच म्हणेन...
भुतान
इतरः भुतान, मंगोलिया, मालदिव, मायक्रोनेशिया वगैरे तत्सम पॉलिटीकली इनर्ट तरीही (की म्हणूनच?) स्वस्थ जीवन जगता येणार्या देशात!
गणपा असेल त्या देशात + गावात
गणपा असेल त्या देशात + गावात + कॉलनीत... घर मात्र शेजारचे चालेल. :ड
आखाती देश
In reply to गणपा असेल त्या देशात + गावात by बिपिन कार्यकर्ते
आखाती देश (सौदी अरेबिया आणि इराण सोडून)
कारणे प्रॅक्टिकल आहेत. एक तर पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, भारत देश विमानाने जास्तीत जास्त ४ तासात तेव्हा विमानाची तिकिटे त्यामानाने स्वस्त आणि भारतात अचानक जायची वेळ आली तरी फारशी अडचण नाही, बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते आणि सगळ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे. बिपीन बरोबर ना? हे सगळे फायदे ध्यानात घेता अमेरीकेपेक्षा आखाती देश चांगले.राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण असले तर असू दे.त्यांचे राष्ट्रीयत्व हवे कोणाला?
सौदी आणि इराण का नको?कारण आमच्या हिलरीला बुरख्यात ठेवायला मला अजिबात आवडणार नाही.
नवीन माहितीबद्दल
In reply to आखाती देश by क्लिंटन
नवीन माहितीबद्दल धन्यवाद.
नुकत्याच गेलेल्या माणसांचे पासपोर्ट काढून घेतात असे ऐकले होते. ते खरे आहे का ?
रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते असे कतारमधल्या एकांनी सांगितले आहे. डोर सिनेमात दाखवलेली परिस्थितीही थोडी भीतीदायक वाटली होती.
शिवाय असं काही झालं तर
In reply to नवीन माहितीबद्दल by Pain
शिवाय असं काही झालं तर वांधेच.
अहो असेच काही घडायचे असेल तर
In reply to शिवाय असं काही झालं तर by नगरीनिरंजन
अहो असेच काही घडायचे असेल तर ते घडतेच. दिल्लीमध्ये परवा रात्री एका तरूणाने गाडीतून उतरताना मागे कोण चालत येत आहे हे न बघता गाडीचे दार उघडले आणि ते चालत येणाऱ्यांना लागले या कारणावरून मागून येणाऱ्यांनी त्या तरूणाची गोळ्या झाडून हत्या केली.असे होते म्हणून दिल्लीत राहणे कोण सोडतं का?तसेच काहीसे.
डोर सिनेमात काय दाखविले आहे
In reply to नवीन माहितीबद्दल by Pain
डोर सिनेमात काय दाखविले आहे हे माहित नाही.माझी बहिण १३+ वर्षे आखाती देशांमध्ये राहत आहे.तिला रमझानमुळे काही प्रॉब्लेम आल्याचे ऐकिवात नाही.काही ठिकाणी हॉटेलातून खाणे पॅक करून घरी घेऊन जाता येते. ऑफिसात दुपारचे जेवण करता येत नाही असेही कधीही ऐकले नाही.अधिक माहिती या प्रदेशात स्वत: राहिलेले लोक देऊ शकतील.
क्लिंटनशी सहमत.. माझ्या +९
In reply to डोर सिनेमात काय दाखविले आहे by क्लिंटन
क्लिंटनशी सहमत.. माझ्या +९ वर्षांच्या दुबईच्या वास्तव्यात रमझानमुळे कधीच प्रॉब्लेम आला नाही.
सध्याच्या मंदीच्या काळात तिथे बरेच जणांच्या नोकर्यांवर घाला आला होता अस ऐकल. (पण या मंदीच्या फेर्यातुन कोण वाचलय म्हणा.) म्हणुनच किलंटनने मांडलेल्या अनेक मुद्यांशी सहमत आहे.
पण जरी टॅक्स कापला जात नसेल तरी इतर अनेक उपायांनी तो वसुल केला जातो हे ही तितकच खरं.
* पण जरी टॅक्स कापला जात नसेल
In reply to क्लिंटनशी सहमत.. माझ्या +९ by गणपा
* पण जरी टॅक्स कापला जात नसेल तरी इतर अनेक उपायांनी तो वसुल केला जातो हे ही तितकच खरं.
बघ ना....अगदी साधे ड्राइव्हिन्ग लाइसेन्स पण चटकन देत नाहिन. साधारण १०-१२००० दिर्हम्स उकळतात.
*नुकत्याच गेलेल्या माणसांचे
In reply to नवीन माहितीबद्दल by Pain
*नुकत्याच गेलेल्या माणसांचे पासपोर्ट काढून घेतात असे ऐकले होते.
काधुन घेत नाहित्, ९९% हिच पद्धतच असते. ऑफिसकडे पास्पोर्ट रहातो.
आमच्या बाबतित नव्र्याचा पीपी ओफिसने घेतला नाहीये.
व मी नव्र्याच्या जिवावर आयमिन वि़सावर सो माझापण माझ्याकडेच आहे.
* रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते
बंदी नसते पॅन्टरीत जाउन खाता/पिता येते ...फक्त त्यांच्या समोर खायचे नाही कारण त्यांना पण इछ्चा होइल ना..म्हणुन त्यान्चा मान राखायचा.
डोर पाहिला नाहिये.
नव्र्याचा पीपी ओफिसने घेतला
In reply to *नुकत्याच गेलेल्या माणसांचे by पर्नल नेने मराठे
मी चुकुन नव्र्याची पप्पी ओफिसने घेत्ली नाही असे वाच्ले!
*राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण
In reply to आखाती देश by क्लिंटन
*राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण असले तर असू दे.त्यांचे राष्ट्रीयत्व हवे कोणाला?
मिळतच नाही राष्ट्रीयत्व.. अगदी फ्री होल्ड मधे प्रोपर्टी घेतलीत तरी देत नाहित.
*एक तर पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो,
घराची भाडी तगडी असतात ...हा एक प्रकारचा तॅक्स्च झाला असे आम्हाला वाटते.
*बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते
हे खरे आहे.
घराची भाडी तगडी असतात ...हा
In reply to *राष्ट्रीयत्व मिळवायला कठीण by पर्नल नेने मराठे
घराची भाडी इतरत्र नसतात काय? आम्ही तग्डी भाडी भरुनही वर तॅक्स देतो.
घर मात्र शेजारचे
In reply to गणपा असेल त्या देशात + गावात by बिपिन कार्यकर्ते
ह्यातुन काय सुचवायचे आहे? गणपाच्या घरी पसारा असतो का?
नायजेरीया..
नायजेरीया..
एकदा जाऊन तर बघा..
राजे होऊन रहाल तिथे...
का बरं? (हा विनोद नसेल असं
In reply to नायजेरीया.. by आशिष सुर्वे
का बरं?
(हा विनोद नसेल असं गृहीत धरून विचारतो).
बाकी ठीक पण आपण या कौलातून
बाकी ठीक पण आपण या कौलातून काय साधणार? तुम्ही कुठे स्थाईक आहात? कुठे व्हायचंय ? काय कारण?
अवांतर म्हणजे खालील रोचाकाहून रोचक प्रतिसाद.
बहुधा
In reply to बाकी ठीक पण आपण या कौलातून by शिल्पा ब
नोव्हेंबर व डिसेंबरच्या महिन्यांत आतापर्यन्त २४ कौल इथे काढले गेलेले आहेत. त्यातील ३ ~ ४ वगळता इतर सर्व कौल यथातथाच होते. ह्या सुमारे २०+ पाचकट कौलकारांनी त्यांच्या कौलांच्या प्रतिसादाचे प्रिंटआउट्स घेऊन त्यांच्या सुरळया करून योग्य ठिकाणी घातल्या असाव्यात असा कयास आहे!
इटली
In reply to बाकी ठीक पण आपण या कौलातून by शिल्पा ब
इटली
आपण या कौलातून काय साधणार?
In reply to बाकी ठीक पण आपण या कौलातून by शिल्पा ब
मिपावर सार्या जगभरातुन लोक येतात. प्रत्येकाला आपल्या देशात रहाण्याचे फायदे-तोटे माहीत असतात.
कौल काढताना मला त्या देशांपद्दल जी माहीती होती ती मी कंसात दिली आहे. त्या व्यतीरीक्त अजुन माहीती मि़ळावी, तसेच विवीध देशांत स्थाईक व्हायचे फायदे-तोटे जाणुन घ्यावे आणी आपले ज्ञान वाढवावे हाच या कौलामाजचा उद्येश आहे.
उत्तर ...
In reply to बाकी ठीक पण आपण या कौलातून by शिल्पा ब
आमोद शिंदे - खरे आहे .
प्रदीप - प्रयत्न करतो भाउ . टाईप करताना गरबड होते.
शिल्पा ब - भारताबाहेर स्थाईक व्हायचा विचारही करु शकत नाही शिल्पाताई. आपले पुणे तिथे काय उने.
बा.प.
सौदी अरेबिया ...
असहमत - आखाती देश सौदी अरेबिया सोडून, क्लिंटन ह्याचे म्हणणे पटत नाही. त्याचे प्रामाणिक मत आहे, वाद घालायचा नाही (हिलरीला बुरख्यात ठेवायला अजिबात आवडणार नाही). दिल्ली, मुंबईलाहि गुन्हे प्रमाण भरपूर झाले आहे. सौदी सेफ वाटते ( चोराच्या राज्यात चोरी कोण करणार! ). मला ४ वर्ष सौदीला वास्तव आहे. सौदीला मराठी लोक बरेच आले आहे ( मराठी मंडळीचे स्वागत आहे सौदीला नौकरी साठी).
सहमत - पगार तगडा मिळतोच. आयकर नाही तेव्हा सगळा पगार हातात येतो, भारत देश विमानाने जास्तीत जास्त ४ तासात तेव्हा विमानाची तिकिटे त्यामानाने स्वस्त आणि भारतात अचानक जायची वेळ आली तरी फारशी अडचण नाही, (बऱ्यापैकी वरीष्ठ पद असेल तर - हल्ली सगळ्यांना) कंपनी सगळ्या कुटुंबासाठी दरवर्षी भारताचे रिटर्न तिकिट देते आणि सगळ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे वास्तव्य आहे.
रमझान वगैरे दिवसात मुस्लिम लोकांबरोबर परदेशी लोकांनाही खायची बंदी असते ....वैगरे वैगरे बर्याच माहिती अर्धवट असतात. अरबी नवीन पिढी अमेरिका किवा युरोप ला शिकला आहे. विचारसरणी बदलत आहे. बरच काही नवीन आले आहे.
बा.प.
अवांतर
In reply to सौदी अरेबिया ... by बारक्या_पहीलवान
[उद्वेगाने: आप की तरह मराठी लिखते है क्या वो सौदी मे गये हुवे मराठी लोग?]
[आता थोडे सावरून: अहो , जरा मराठीतून मराठी लिहा की, साहेब! तुम्हाला 'सौदीत माझे वास्तव्य ४ वर्षे आहे. सौदीत बरेच मराठी लोक आले आहेत' असे लिहायचे असावे?]
बाकी चालू दे (c: आजानूकर्ण)
अहो पण ह्या सौदी (किंवा