पुढुन की मागुन ? नाही .. पुढुन १८वं की मागुन १८वं. . असं विचारतोय ;)
बाकी तुम्ही समदंच मास्तर्ला विचारुन करता काय हो णाणा ? =))
आमचे मते आसन क्रमांक एक किंवा दोनंच असावे पण ते कोणालाही न विचारता :)
ही सांगोपांग चर्चा आणि योगासनांच्या चार्टातले तोंडपाठ संदर्भ वाचून योगाभ्यास, सूर्यनमस्कार,चंद्रनमस्कार आणि एकूणच बलवर्धनाविषयीची नव्या तरुण पिढीला असलेली गोडी पाहून समाधान वाटले.
'३१ डिसेंबर च्या रात्री तुम्ही काय करता?' असा धागा आहे रे मुलांनो. ' ३१ डिसेंबर च्या रात्री तुम्ही कोणते आसन वापरता?' असा धागा नाहीये.
बाकी आसन कुठले वापरावे हे बस बघुन ठरवावे असे आपले आमचे मत आहे.
येथील वाचकवर्ग विचारात घेता त्यांना वरचा प्रश्न पडतो असे वाटत नाही. येथील वाचक वर्ग ऑफिसातुन दिवसभर एकदर धागे टाकतात किंवा प्रतिसाद गाळतात Smile आणि तुंबडीभरुन पगार घेतात Smile त्यांना तशा पार्ट्या नव्या नाहीत .. पण ३१ डिषेंबर आहे म्हंटल्यावर काहीतरी पेश्शल हवे असते Smile
अगदि सहमत..
बाकी मिळालाय माणसाचा जन्म तर घ्या ऐश करुन .. न जाणो पुढचा जन्म डूकराचा भेटेल .. मग ह्याच माणसांनी पार्ट्या केल्या नंतर च्या ऐवजावर दिवस काढावे लागतील
हॅ हॅ हॅ
हेच म्हणतो.
इतके काही निराश व्हायला नको.
अवांतरः टारझनभाऊ, डुकरालाही एक मनुष्यपुरुषाने आत्यंतिक हेवा करावी अशी परमेश्वरी गिफ्ट आहे. ती आपल्यासारख्या विषेषज्ञाला माहीत असेलच. नसेल तरी गूगलबाबा सांगतीलच. :)
तस्मात डुकराचा जन्मही तितका वाईट नोहे. (पोल्ट्रीतले पांढरे डुक्कर मात्र नको. नाहीतर त्या गॉड गिफ्टच्या लाभापूर्वीच साली मौत..)
शाळासुटल्या नंतर ते कॉलेज पर्यंत दर वर्षी आमचं शाळेतल्या मित्रांच टोळक एकत्र नव वर्ष साजर करायच. म्हणजे तेच त्या वयाला साजेसा धांगड-धींगा, नाच गाणी, माफक पेय पान.
नंतर नोकरी लागल्यावर (स्वत:चा पैसा खिशात खुळखुळायला लागल्या वर) जवळच महाबवळेश्वर /माथेरान/लोणावळा/खंडाळा अश्या ठिकाणी १-२ दिवसाच्या सहली काढायचो.
काही वर्षांनी देश सोडला मित्रांशी ताटातुट झाली. नववर्षाच सेलिब्रेशन एक इव्हेंट होउन राहीली. सगळ्या हॉटेल मध्ये हीलस्टेशन वर गर्दीच गर्दी. त्यामुळे बाहेर जाणं बंद झाल.
पुर्वी दुरदर्शन वर चांगले कार्यक्रम असायचे नव वर्षाच्या निमित्ताने. हल्ली ते ही बंद झालेत. आचरट पणाच दाखवतात.
आता कधी भारतात असलो तर घरच्यांसोबतच वेळ घालवतो. मस्त एखादी पेश्शल डिश बनवतो. चार चांगले गाणारे गळे असले तर गाण्यांचा डाव मांडतो. १२ वाजल्यावर मोबाईल खण-खणु लागतात. शुभेच्छांची देवाण घेवाण होते. आणि मग गप गुमान झोपुन जातो.
या वर्षीच अजुन काही ठरवल नाही. काही खास अपेक्षीतही नाही.
प्रतिक्रिया
पुढुन की मागुन ? नाही ..
In reply to आसन क्रमांक १८ वापरा. सुलभ by अवलिया
जसं जमेल तसं.. म्हणजे मोजायला
In reply to पुढुन की मागुन ? नाही .. by टारझन
मास्तर ने एक पुस्तक छापावे ,
In reply to जसं जमेल तसं.. म्हणजे मोजायला by अवलिया
सहमत. आणि ते पुस्तक सचित्र
In reply to मास्तर ने एक पुस्तक छापावे , by टारझन
ही चर्चा
In reply to सहमत. आणि ते पुस्तक सचित्र by अवलिया
'३१ डिसेंबर च्या रात्री
In reply to पुढुन की मागुन ? नाही .. by टारझन
किती वेगवेगळ्या बस वापरता
In reply to '३१ डिसेंबर च्या रात्री by परिकथेतील राजकुमार
किती वेगवेगळ्या बस वापरता
In reply to किती वेगवेगळ्या बस वापरता by टारझन
>>>त्यांना सरळमार्गी म्हणतात.
In reply to किती वेगवेगळ्या बस वापरता by परिकथेतील राजकुमार
हि हि हि .... मग कोण शिवत?
In reply to >>>त्यांना सरळमार्गी म्हणतात. by अवलिया
>>>त्यांना सरळमार्गी म्हणतात.
In reply to >>>त्यांना सरळमार्गी म्हणतात. by अवलिया
बाकी बहुतेकदा सगळ्यांच्या
In reply to >>>त्यांना सरळमार्गी म्हणतात. by टारझन
टारबा अरे तु ज्यांचे ज्यांचे
In reply to बाकी बहुतेकदा सगळ्यांच्या by परिकथेतील राजकुमार
१८ नम्बरच आसन म्हणजे काय रे
In reply to पुढुन की मागुन ? नाही .. by टारझन
तु फोरआर्म्स चा व्यायाम कर
In reply to १८ नम्बरच आसन म्हणजे काय रे by स्पा
तु फोरआर्म्स चा व्यायाम कर
In reply to तु फोरआर्म्स चा व्यायाम कर by टारझन
येथील वाचकवर्ग विचारात घेता
In reply to श्री. गांधीवादी जी , येथील by टारझन
हेच म्हणतो. इतके काही निराश
In reply to श्री. गांधीवादी जी , येथील by टारझन
डुकरालाही एक मनुष्यपुरुषाने
In reply to हेच म्हणतो. इतके काही निराश by गवि
डुकरालाही एक मनुष्यपुरुषाने
In reply to डुकरालाही एक मनुष्यपुरुषाने by स्पा
ठीक आहे, आपण एवढा प्रेमाने
In reply to श्री. गांधीवादी जी , येथील by टारझन
तर बायको पोरीला बाहेर घेऊन
In reply to ठीक आहे, आपण एवढा प्रेमाने by गांधीवादी
३१ डिसेंबर, वाढदिवस, सणवार
एकतर पिउन तर्राट होउन पडतो
रोज करतो ते, लोळतो.
जे रोज करतो तेच करनार,
हम्म हम्म
शाळासुटल्या नंतर ते कॉलेज
बीअर + बाकरवडी = धम्माल मजा
+१
In reply to बीअर + बाकरवडी = धम्माल मजा by कुळाचा_दीप
हे आमंत्रण आहे की प्रश्ण?