गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे.
बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? मग हा वाद कशासाठी, या वादचा मुळ उद्देश काय ? सामान्य माणसाच्या जीवनात याने काय फरक पडेल ? या वादाला वैचारीक क्रांती म्हणायचे का ? हा वाद घालणारे लोक म्हणतात की मागील ३०० वर्षापासुन महाराष्ट्रातील जनतेला हा खोटा इतिहास शिकवला जातो आहे, आणि हा खोटा इतिहास आम्हाला मान्य नाही आम्ही तो बदलणार , जे मान्य नाही ते जरुर बदलावे परंतु महाराजांनी शेकडो वर्षापासुन मुघल राजवटीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्याची पहाट दाखवली, चारही बाजुंनी मुस्लीम राजवटी होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातील जनता हालअपेष्टा भोगत होती, त्यातुन महाराजांनी जनतेची सुटका केली, स्वराज्याची बांधणी करीत असताना अनेक युध्दाचे प्रसंग आले, महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथाळा बाहेर काढला, लालमहालात शाहीस्तेखानाची बोटे कापली वगैरे प्रसंग तरी तसेच राहु द्यावेत कारण त्यात महाराष्ट्राच्या मर्दमुकीचा इतीहास आहे, गर्वाने प्रत्येस महाराष्ट्रीय माणसाची छाती अभिमानाने फुलुन यावी असे हे प्रसंग आहेत, दहशतवादाचा मुकाबला कसा करायचा याचा हा इतिहास आहे, हे तरी आपणास मान्य असेल तर हे बदलु नका ,अफजलखानाचा धडा अभ्यासक्रमात राहु द्या.
महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे परंतु जातीजातीत भांडणे लावुन देण्यासाठी अशा वादांना हवा दिली जाते आहे. मात्र सरकारमधील नेत्यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन त्यांना गुरु मानावे म्हणजे तरी ते चांगला राज्यकारभार चालवु शकतील , दहशतवादाशी समर्थपणे मुकाबला करु शकतील. एवढे मात्र नक्की की विचार हे असे भुत आहे की टाळकी फोडली, मेंदु बाहेर आला तरी ते जात नाहीत कारण जे विचार त्या टाळक्यात घुसायला ३०० वर्षे लागली ते विचार ईतक्या सहजासगजी बाहेर निघतील असे समजने म्हणजे तो विनोद होईल मात्र महाराष्ट्रालाच काय संपुर्ण भारताला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजकीय गुरुची खरी गरज आहे येवढे निश्चीत मग महाराज खरच इतके थोर होते त्यांचे गुरु कोणी का असेना जर ते असतील तर किती थोर असतील ?.
-----------------------------------------------------------------
महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे.
अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे.
- संपादक मंडळ
-------------------------------------------------------------------
वाचने
12088
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोब्राम्हणप्रतिपालक,
च्यायला !!
In reply to गोब्राम्हणप्रतिपालक, by परिकथेतील राजकुमार
+१
कमाल आहे बुवा..
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराज
मग महाराज हे गो आणि ब्राम्हण
In reply to गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराज by आजानुकर्ण
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....
In reply to मग महाराज हे गो आणि ब्राम्हण by परिकथेतील राजकुमार
म्हणजे? स्वयंभू असणे आणि
In reply to 'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती.... by आजानुकर्ण
स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
In reply to म्हणजे? स्वयंभू असणे आणि by परिकथेतील राजकुमार
स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची
In reply to स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का by आजानुकर्ण
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले
In reply to स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची by परिकथेतील राजकुमार
म्हणजे? तुम्ही काही निराधार
In reply to आम्ही तुम्हाला वरच सांगीतले by आजानुकर्ण
अच्छा
In reply to म्हणजे? तुम्ही काही निराधार by परिकथेतील राजकुमार
चालू द्या....
In reply to अच्छा by आजानुकर्ण
शिवाजी महाराजांचा लाडका
In reply to म्हणजे? स्वयंभू असणे आणि by परिकथेतील राजकुमार
होळकर बडोद्याचे?
In reply to शिवाजी महाराजांचा लाडका by llपुण्याचे पेशवेll
निनाद बेडेकर
In reply to होळकर बडोद्याचे? by आजानुकर्ण
होय ते शाहीरच आहेत
In reply to निनाद बेडेकर by ए.चंद्रशेखर
सोयिस्कर तेवढे घ्यावे उरलेले
In reply to होय ते शाहीरच आहेत by आजानुकर्ण
सोयीस्कर नाही
In reply to सोयिस्कर तेवढे घ्यावे उरलेले by llपुण्याचे पेशवेll
निनाद बेडेकर यांनी त्यांच्या
In reply to सोयीस्कर नाही by आजानुकर्ण
इनडायरेक्ट स्पीच
In reply to निनाद बेडेकर यांनी त्यांच्या by llपुण्याचे पेशवेll
हो पण मी त्यांची नावेही
In reply to इनडायरेक्ट स्पीच by आजानुकर्ण
सत्य प्रतिपादन
In reply to हो पण मी त्यांची नावेही by llपुण्याचे पेशवेll
बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे
In reply to होळकर बडोद्याचे? by आजानुकर्ण
वाघ्या कोणाचा
In reply to बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे by llपुण्याचे पेशवेll
मग वाघ्या शिवरायांचा होता हे
In reply to वाघ्या कोणाचा by आजानुकर्ण
पारंपरिक समज
In reply to मग वाघ्या शिवरायांचा होता हे by llपुण्याचे पेशवेll
सदर पवाडा कोणत्या शाहीराचा?
In reply to पारंपरिक समज by आजानुकर्ण
मुद्दा
In reply to सदर पवाडा कोणत्या शाहीराचा? by llपुण्याचे पेशवेll
गोब्राम्हणादिप्रतिपालक...
In reply to मुद्दा by आजानुकर्ण
रोचक
In reply to गोब्राम्हणादिप्रतिपालक... by नन्दादीप
'इतर' सुद्धा स्वयंभु
In reply to मग महाराज हे गो आणि ब्राम्हण by परिकथेतील राजकुमार
मग महाराज हे गो आणि ब्राम्हण
In reply to गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराज by आजानुकर्ण
नवीनच राजमुद्रा
In reply to मग महाराज हे गो आणि ब्राम्हण by अप्पा जोगळेकर
ओक्के ओक्के. आमची चूक झाली
In reply to नवीनच राजमुद्रा by आजानुकर्ण
तीच शंका आहे.
In reply to ओक्के ओक्के. आमची चूक झाली by अप्पा जोगळेकर
माफ करा मी ज्ञानी नाही. हा
In reply to तीच शंका आहे. by आजानुकर्ण
नाही
In reply to माफ करा मी ज्ञानी नाही. हा by अप्पा जोगळेकर
आरं तिच्या... हा पण खोडसाळपणा
In reply to गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराज by आजानुकर्ण
वा! वा!
खो खो
In reply to वा! वा! by ए.चंद्रशेखर
बालपणी गुरु असल्यामुळे
अमोल जी पहिल्यांदा हा धागा
गुरुविण नाही कोणी रे.... गुरु
यांचे म्हणणे आहे...अहो दादा
स्वयंभू राजें शिवछत्रपतींना
एकदम जोषात चर्चा चालु आहे ..
पुतळा हलवु देणार् नाहि..उद्धव
-----------------------------
अर्धवट घोषणा...
प्रोब्लेम फक्त
In reply to अर्धवट घोषणा... by प्रशु
महाराज अवघ्या महाराष्ट्राला
In reply to प्रोब्लेम फक्त by शिल्पा ब
आता काय करता टारोबा ssssss
In reply to महाराज अवघ्या महाराष्ट्राला by टारझन
मंडळाने सरळ हे लेख उडवावेत
In reply to आता काय करता टारोबा ssssss by शिल्पा ब
जाउद्या... बाकी आम्हालापण
In reply to मंडळाने सरळ हे लेख उडवावेत by टारझन
का?
In reply to जाउद्या... बाकी आम्हालापण by शिल्पा ब
१)गो-गाय : गायीचे महत्व फार
एवढे माहीती.... " पण गर
In reply to १)गो-गाय : गायीचे महत्व फार by डावखुरा
रोचक चर्चा.
हा धागा उडवावा असे स्पष्ट मत आहे.
अरारा
दादोजी कोंडदेव हे एक कारभारी होते.
या माहीतीचा स्रोत काय आहे?
In reply to दादोजी कोंडदेव हे एक कारभारी होते. by अविनाश कदम
या माहीतीचा स्रोत काय
In reply to या माहीतीचा स्रोत काय आहे? by शिल्पा ब
सध्या जी काही चर्चा आणि गोंधळ
ब्राम्हण व ब्राह्मण
दोन्ही बरोबर
In reply to ब्राम्हण व ब्राह्मण by सन्जोप राव
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको
दादोजींचे महत्त्व किती ?