Skip to main content

राजसगाणी

यशोधरा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
शुचि

मस्त गं. "तरीही, रसरंगात आणि प्रीतीत गुरफटून जाणार्‍या ह्या कवितेने मनात एक गोसावीपणही जपले आहे." हे वाक्य हीच एक कविता आहे. सुंदर वाक्य. तुझ्याकडून "अनय" चा भावानुवाद ऐकायचा आहे. एकदा तोदेखील होऊन जाऊ दे.
12/12/2010 - 23:39 Permalink
असुर

काय लिहीलं अहेस गं! हे असंच जर कुणी अतुल कुलकर्णीला वाचायला लावलं तर एक बहारदार काव्यवाचन आणि रसग्रहणाचा कार्यक्रमच होऊन जाईल की! फारच सुंदर!! --असुर
13/12/2010 - 00:48 Permalink
उपास

मस्तच गं (हा गं खास बोरकरांचा..) यशो.. खूप छान आणि ओघवतं.. आवडलंच.. पु.ल. आणि सुनिताबाई, बोरकरांच्या कवितांवरचे कार्यक्रम करीत (मला वाटतं 'कवितांजली' मध्ये आहे त्यातला काही भाग..) त्याची आठवण झाली बघ.. 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' त्यांचेच शब्द त्यांच्याच चरणी..
13/12/2010 - 04:54 Permalink
स्वाती दिनेश

यशो, फार सुरेख लेख.. स्वाती
13/12/2010 - 15:09 Permalink
मेघवेडा

जिथं 'क्रमशः' असा शेवट वाचल्यावर मन उल्हसित होते अशा एक निराळाच आनंद देणार्‍या मोजक्या लेखमालांपैकी एक! बाभंच्या कविता म्हणजे शब्दन शब्द एक आल्हाददायक अनुभूती देणारा! अत्युच्च! ही लेखमाला संपूच नये असं वाटतं यशो. अशीच खाणीतून एकेक मौक्तिक काढीत राहा. लिहीत राहा, लिहीत राहा. :) बाकी रसिकासुराशी सहमत आहे! ;)
13/12/2010 - 15:22 Permalink
आंसमा शख्स

रसग्रहण मस्त झाले. हा शब्द आधी फक्त शाळेतच वापरला होता. फार छान लिहिता. पुढचे पण लिहा.
14/12/2010 - 09:59 Permalink
राजेश घासकडवी

खूप छान. अजून रसग्रहणं येऊ द्यात.
25/12/2010 - 05:20 Permalink