मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजसगाणी

यशोधरा · · जनातलं, मनातलं

वाचने 3211 वाचनखूण प्रतिक्रिया 22

शुचि 12/12/2010 - 23:39
मस्त गं. "तरीही, रसरंगात आणि प्रीतीत गुरफटून जाणार्‍या ह्या कवितेने मनात एक गोसावीपणही जपले आहे." हे वाक्य हीच एक कविता आहे. सुंदर वाक्य. तुझ्याकडून "अनय" चा भावानुवाद ऐकायचा आहे. एकदा तोदेखील होऊन जाऊ दे.

असुर 13/12/2010 - 00:48
काय लिहीलं अहेस गं! हे असंच जर कुणी अतुल कुलकर्णीला वाचायला लावलं तर एक बहारदार काव्यवाचन आणि रसग्रहणाचा कार्यक्रमच होऊन जाईल की! फारच सुंदर!! --असुर

पुष्करिणी 13/12/2010 - 01:46
लेख फारच सुंदर झालाय..पहिला भाग जास्त छान होता की हा अजिबात सांगता येत नाही... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत ..

उपास 13/12/2010 - 04:54
मस्तच गं (हा गं खास बोरकरांचा..) यशो.. खूप छान आणि ओघवतं.. आवडलंच.. पु.ल. आणि सुनिताबाई, बोरकरांच्या कवितांवरचे कार्यक्रम करीत (मला वाटतं 'कवितांजली' मध्ये आहे त्यातला काही भाग..) त्याची आठवण झाली बघ.. 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' त्यांचेच शब्द त्यांच्याच चरणी..

स्वाती दिनेश 13/12/2010 - 15:09
यशो, फार सुरेख लेख.. स्वाती

मेघवेडा 13/12/2010 - 15:22
जिथं 'क्रमशः' असा शेवट वाचल्यावर मन उल्हसित होते अशा एक निराळाच आनंद देणार्‍या मोजक्या लेखमालांपैकी एक! बाभंच्या कविता म्हणजे शब्दन शब्द एक आल्हाददायक अनुभूती देणारा! अत्युच्च! ही लेखमाला संपूच नये असं वाटतं यशो. अशीच खाणीतून एकेक मौक्तिक काढीत राहा. लिहीत राहा, लिहीत राहा. :) बाकी रसिकासुराशी सहमत आहे! ;)

बिपिन कार्यकर्ते 13/12/2010 - 22:48
_/\_

आंसमा शख्स 14/12/2010 - 09:59
रसग्रहण मस्त झाले. हा शब्द आधी फक्त शाळेतच वापरला होता. फार छान लिहिता. पुढचे पण लिहा.

राजेश घासकडवी 25/12/2010 - 05:20
खूप छान. अजून रसग्रहणं येऊ द्यात.