असेच म्हन्तो....
उगाच कशावरही का वाद घातला जातोय .....
आणि आपण इथे चर्चा करून... तिकडे काही फरक पडणार आहे का?
आधी दत्त आता गणपती.....
उद्या कृष्ण आणि राधेत खरच प्रेमप्रकरण चालू होते काय असा धागा निघेल.................
- लोकलकथेतील प्याशिंजरकुमार
घालायचा तर मान्टो कार्लोचा घालायचा...हल्ली बरीच डिझाईंन्स आली आहेत...हा प्रकाश डिपारट्मेन्ट मधला दिसतो आहे..
ता,क,..गुलाबी रंग मुलिंसाठी राखौन ठेवला आहे...
देवाला दागदागिने, उपरणी , धोतर , पितांबर , देवीला साड्या , खणाची ओटी हे जसे चालते मग स्वेटर घातला तर काय बिघडले? एकच एक बघण्यापेक्षा देवाची अशी विविध रुपे छान दिसतात. नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.
तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.
जौंदे हो. आम्च्या इथल्या देवळात डिओ पण मारतात.
या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ?
निरुद्योगी धागे काढणं ही एक अघोरी प्रथा मला माहित आहे.
प्रतिक्रिया
हा हा हा !!
शक्यता नाकारता येत नाहि. -
१००% सहमत!
+१
शक्यता नाकारता येत नाहि.
घालायचा तर मान्टो कार्लोचा
देवाला दागदागिने, उपरणी ,
नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.
देव हाच आपण मनुष्यांनी
देव हाच आपण मनुष्यांनी
नाही,अजुन ही काही जणीना
अन, प्यॅन्ट म्हनुन काय घातलयं
तिथले पुजारी सांगत होते की या
दन्गा घालुन घालुन सगळे दमुन
अरे त्या श्रीरामाला एकदाचे