✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गणपतीला वाजली थंडी

५
५० फक्त यांनी
Wed, 12/22/2010 - 22:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14427 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

हा हा हा !!

अर्धवटराव
Fri, 12/24/2010 - 01:11 नवीन
शक्यता नाकारताय का टारुशेठ?? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

शक्यता नाकारता येत नाहि. -

टारझन
Fri, 12/24/2010 - 11:13 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि. - अर्धिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

१००% सहमत!

मी ऋचा
गुरुवार, 12/23/2010 - 12:38 नवीन
१००% सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

स्पा
गुरुवार, 12/23/2010 - 11:06 नवीन
असेच म्हन्तो.... उगाच कशावरही का वाद घातला जातोय ..... आणि आपण इथे चर्चा करून... तिकडे काही फरक पडणार आहे का? आधी दत्त आता गणपती..... उद्या कृष्ण आणि राधेत खरच प्रेमप्रकरण चालू होते काय असा धागा निघेल................. - लोकलकथेतील प्याशिंजरकुमार
  • Log in or register to post comments

शक्यता नाकारता येत नाहि.

अवलिया
Fri, 12/24/2010 - 11:15 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

घालायचा तर मान्टो कार्लोचा

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 12/23/2010 - 11:34 नवीन
घालायचा तर मान्टो कार्लोचा घालायचा...हल्ली बरीच डिझाईंन्स आली आहेत...हा प्रकाश डिपारट्मेन्ट मधला दिसतो आहे.. ता,क,..गुलाबी रंग मुलिंसाठी राखौन ठेवला आहे...
  • Log in or register to post comments

देवाला दागदागिने, उपरणी ,

पक्या
गुरुवार, 12/23/2010 - 15:07 नवीन
देवाला दागदागिने, उपरणी , धोतर , पितांबर , देवीला साड्या , खणाची ओटी हे जसे चालते मग स्वेटर घातला तर काय बिघडले? एकच एक बघण्यापेक्षा देवाची अशी विविध रुपे छान दिसतात. नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.
  • Log in or register to post comments

नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.

चिंतामणी
गुरुवार, 12/23/2010 - 15:20 नवीन
घ्या. पक्याभौ ने नवा विषय पुरवला आहे. चर्चेला. पुन्हा होउन जाउ द्यात "गरीब" "नेसत्या वस्त्रानीशी राहणारे" ईत्यादी ईत्यादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

देव हाच आपण मनुष्यांनी

गवि
गुरुवार, 12/23/2010 - 15:09 नवीन
देव हाच आपण मनुष्यांनी घातलेला एक स्वेटर आहे. ...........
  • Log in or register to post comments

देव हाच आपण मनुष्यांनी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 15:14 नवीन
देव हाच आपण मनुष्यांनी घातलेला एक स्वेटर आहे.
जगात हे सत्य फक्त सलमानला कळले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नाही,अजुन ही काही जणीना

मुलूखावेगळी
गुरुवार, 12/23/2010 - 17:14 नवीन
नाही,अजुन ही काही जणीना कळलेय राखी, वगेरे ना कारण त्या पण फक्त मफलर च वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अन, प्यॅन्ट म्हनुन काय घातलयं

नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 18:34 नवीन
अन, प्यॅन्ट म्हनुन काय घातलयं मनुक्श्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तिथले पुजारी सांगत होते की या

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 12/23/2010 - 15:29 नवीन
तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो. जौंदे हो. आम्च्या इथल्या देवळात डिओ पण मारतात. या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ? निरुद्योगी धागे काढणं ही एक अघोरी प्रथा मला माहित आहे.
  • Log in or register to post comments

दन्गा घालुन घालुन सगळे दमुन

नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 18:24 नवीन
दन्गा घालुन घालुन सगळे दमुन घरि गेलेले दिसतायेत. याचि, शक्यता आहे हे मला माहित आहे.
  • Log in or register to post comments

अरे त्या श्रीरामाला एकदाचे

निनाद मुक्काम …
Fri, 12/24/2010 - 01:42 नवीन
अरे त्या श्रीरामाला एकदाचे घर द्या बांधून आधी नवीन विषय नवीन चर्चा मग महाचर्चा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा