✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गणपतीला वाजली थंडी

५
५० फक्त यांनी
Wed, 12/22/2010 - 22:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14427 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

बालकथा आवडली . प्रतिक्र्या

टारझन
Wed, 12/22/2010 - 22:18 नवीन
बालकथा आवडली . प्रतिक्र्या वाचण्यास उस्तुक :) -
  • Log in or register to post comments

यावेळी बाप्पाचा स्वेटर

अनामिक
Wed, 12/22/2010 - 22:19 नवीन
यावेळी बाप्पाचा स्वेटर घातलेला फोटू नाही टाकला! अवांतरः इतिहासाची पुनरावृत्ती होणार काय? बोलो पांच का दस, पांच का दस....
  • Log in or register to post comments

रविवार पर्यंत थंडी राहिली तर

५० फक्त
Wed, 12/22/2010 - 22:21 नवीन
रविवार पर्यंत थंडी राहिली तर जातो आणि परवानगी मि़ळाली फोटो काढायची तर घेउन येतो आणि लावतो इथे. हर्षद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

ह्यो घ्या फुटू

विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 11:01 नवीन
ह्यो घ्या फुटू Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कसला गोड दिसतोय बाप्पा ! वा !

अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 11:04 नवीन
कसला गोड दिसतोय बाप्पा ! वा ! गणपती बाप्पा मोरया !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खरच गोड दिसतोय जय गजानन.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 11:09 नवीन
खरच गोड दिसतोय :) जय गजानन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

एकदम गोग्गोड दिसतो आहे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/23/2010 - 12:07 नवीन
एकदम गोग्गोड दिसतो आहे बाप्पा. गणपती बाप्पा मोरया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एकदम "चिंगु" दिसतोय.... अजून

स्पा
गुरुवार, 12/23/2010 - 11:20 नवीन
एकदम "चिंगु" दिसतोय.... अजून एक गोडू, गम्म्पती Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

स्पा भौ... तुमच्या

विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 11:26 नवीन
स्पा भौ... तुमच्या चित्रातल्या गंपती ला शुद्दा मफलर ( उपरणे) घातलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अग्गं बाई...

स्मिता.
गुरुवार, 12/23/2010 - 16:51 नवीन
अग्गं बाई... कसला गोग्गोड गम्पती आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

यशोधरा
गुरुवार, 12/23/2010 - 16:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

+१ मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/22/2010 - 22:24 नवीन
+१ मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी विकत घेतोय. झाडं शोधा रे!!! बाय द वे, हर्षदराव, बाप्पाचा स्वेटर हा मिपावरील एक ऐतिहासिक धागा होता. थोडी शोधाशोध करा.... ऐतिहासिक म्हणजे अगदी ऐतिहासिकच.... वाचाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

भांडवल हवंय का रे बिपिन

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/22/2010 - 22:30 नवीन
भांडवल हवंय का रे बिपिन फ्याक्टरीसाठी, माफक ३.१४% व्याजदर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

भांडवल ....

कुंदन
गुरुवार, 12/23/2010 - 12:48 नवीन
बघा ह्यांचा हिरवा माज. २ आठवडे झाले नाहित तर ही अवस्था.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शक्यता नाकारता येत नाहि. -

टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 13:14 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि. - किडिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अहो हे काहिच नाहि..दुपारी

अविनाशकुलकर्णी
Wed, 12/22/2010 - 22:21 नवीन
अहो हे काहिच नाहि..दुपारी मंदीरे बंद असतात देवाची..देव झोपतो म्हणे दुपारी
  • Log in or register to post comments

हे सुद्धा देवाला माणसाच्या

५० फक्त
Wed, 12/22/2010 - 22:25 नवीन
हे सुद्धा देवाला माणसाच्या पात़ळीवर आणण्यासाठीच, आम्ही पण झोपतो दुपारी आमच्या घरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

काय हरकत आहे?

असुर
Wed, 12/22/2010 - 22:25 नवीन
काय हरकत आहे? सारसबागेच्या गणेशमंदिराचा एक स्वत:चा ट्रस्ट आहे. ते लोक गणपतीच्या मूर्तीवर कोणत्या प्रकारची वस्त्रे, दागिने असावेत याबद्दल ठरवतील की! यात चर्चा करण्यात काय हशील आहे? आणि गणपतीला स्वेटर घातल्याने कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा पसरते आहे हे समजले नाही! याबाबत थोडे विस्ताराने लिहीणे शक्य आहे का? --असुर
  • Log in or register to post comments

याला पुणेरी जाज्वल्य अभिमान

सूड
गुरुवार, 12/23/2010 - 13:33 नवीन
याला पुणेरी जाज्वल्य अभिमान म्हणावे का असुरभौ ?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

शक्यता नाकारता येत नाहि.

अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 13:34 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मिपावर इम्पॉर्टंट चर्चा चालू आहेत रे..

असुर
गुरुवार, 12/23/2010 - 16:23 नवीन
सुध्या, मिपावर सध्या जागतिक प्रश्नांवर किंवा त्रिलोकाला ग्रासून टाकणार्‍या विषयांवर चर्चा चालू असताना हे असले स्थानिक पातळीवरचे विषय आणून महत्वाच्या धाग्यांना बोर्डावरून हटवणे आहे का अशी एक शंका वाटून गेली =)) =)) (या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक) बाकी मी एक अस्स्ल पुणेकर असल्याने जाज्वल्य अभिमान वगैरे बाय डिफॉल्ट आहेच! ;-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 16:32 नवीन
(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक)
अवलिया + टारझन = अवटार 3D ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

पन राहिलेले 'झनलिया' कुठे

नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 17:03 नवीन
पन राहिलेले 'झनलिया' कुठे जाणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पन राहिलेले 'झनलिया' कुठे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 17:09 नवीन
पन राहिलेले 'झनलिया' कुठे जाणार ?
ते जातील रसायनशास्त्राचा अभ्यास करायला नाहितर कडबा वाटायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

किंवा लियाझन होतील.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/23/2010 - 18:18 नवीन
किंवा लियाझन होतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

रसायनशास्त्र, कडबा... रोचक

अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 18:20 नवीन
रसायनशास्त्र, कडबा... रोचक रोचक... विनायका ! विनायका !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शक्यता नाकारता येत नाहि. -

टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 18:22 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि. - खजिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुला दुसरी काही प्रतिक्रीया सुचत नाही का?

चिंतामणी
गुरुवार, 12/23/2010 - 18:25 नवीन
याचे उत्तर सुध्दा शक्यता नाकारता येत नाहि. असेच असणार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

शक्यता आहे....

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/23/2010 - 18:27 नवीन
शक्यता आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

शक्यता नाकारता येत नाहि.

अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 18:29 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

'वेगळि प्रतिक्रिया सुचते आहे'

नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 18:29 नवीन
'वेगळि प्रतिक्रिया सुचते आहे' याचि शक्यता नाकारता येत नाही. हे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

हे घ्या

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/22/2010 - 22:35 नवीन
हे घ्या रे.... http://www.misalpav.com/node/5414 जुना धागा... भरपूर दंगा झाला आहे. आता परत नको.
  • Log in or register to post comments

तुमि घातला, आमि का नाय

नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 17:21 नवीन
तुमि घातला, आमि का नाय घालायचा दन्गा ? का का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

षोडोषोपचार...

प्रशु
Wed, 12/22/2010 - 22:38 नवीन
हर्षद भाऊ, हिंदु धर्मात षोडोषोपचार पुजा म्हणुन एक प्रकार आहे. त्यात सोळा प्रकारचे संस्कार मुर्तीवर केले जाता, (मुर्तीत प्राण आणणे, वेगवेगळे अभिषेक, वस्त्रे ई.) हे सर्व उपचार मुळ त्या शक्तीला मानवी साच्यात बसवुनच केले जातात आणी खरं तर सगुण उपासना हि त्यासाठीच असते, उगाच त्या वरुन श्रदधा अंधश्रद्धे हा वाद काय कामाचा.. आमच्या विभागात पाळीव कुत्र्यांना सुदधा गरम कपडे घालतात. मुळात मुंबई सारख्या ठीकाणी असे करुन प्राण्यांपासुन त्यांची निसर्गनिर्मित प्रतिकार शक्ती कमी करण्याचा जो प्रघात पडतोय तो गणपतीला गरम कपडे घालण्यापेक्शा जास्त वाईट आहे.
  • Log in or register to post comments

गणपतीची प्रतिकारशक्ती

शेखर काळे
गुरुवार, 12/23/2010 - 08:54 नवीन
कमी झाल्यास आजारी पडेल ना तो ! मग काय .. गणपतीचे डॉक्टर .. गणपतीची औषधे .. वा वा .. आमचे येथे गणपतीची शुद्ध प्रक्रियेने तयार केलेली औषधे मिळतील .. आमची इतरत्र कोठेही शाखा नाही .. चालू द्या ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा

Nile
गुरुवार, 12/23/2010 - 04:15 नवीन
मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा गण्या आला आहे उत्तर ध्रुवा वरुन (संदर्भः वेद, गणपती वगैरें मिपावरील समृद्ध लिखाण वाचावे) त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी?
  • Log in or register to post comments

असु द्या स्वेटर

पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 04:29 नवीन
त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी? आणि समजा वाजली आणि त्यातून काही सर्दीपडसं झालं तर डॉक्टरची बिलं काय हा नायल्या भरणार आहे का? ती विश्वस्तांनाच भरायचीयेत हो!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

LOL! त्याला बोलायचं - सॉरी -

यशोधरा
गुरुवार, 12/23/2010 - 13:00 नवीन
LOL! त्याला बोलायचं - सॉरी - टंकायचं बिल भरायला लागत नाही, असं म्हणायचय का काका तुम्हांला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मिपावर येउन गेला असा

रेवती
गुरुवार, 12/23/2010 - 04:42 नवीन
मिपावर येउन गेला असा धागा....त्यावेळी वाद घालायची खुमखुमी होती ती आता वयोमानानं नाही राहिली.;) एकच उत्सुकता लागून राहिलिये आणि ती म्हणजे यावर्षीच्या स्वेटरचा रंग आणि विणीचा टाका कोणता?
  • Log in or register to post comments

हे असे देवी देवतांच्या नावाने

गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 05:09 नवीन
हे असे देवी देवतांच्या नावाने त्यांना स्वेटर चढविण्यापेक्षा रस्त्यावरील कुडकुडत बसलेल्या गरिबाला ते स्वेटर देऊन टाका. मातीच्या गणपतीत जर खरोखरच देव असेल तर त्याला सुद्धा उबदार वाटेल.
  • Log in or register to post comments

शुद्ध मूर्खपणा. गणपतीच्या

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/23/2010 - 13:11 नवीन
शुद्ध मूर्खपणा. गणपतीच्या मूर्तीसमोर मोदक ठेवल्यावर ती मूर्ती एकही मोदक खात नाही याची काळजी का नाही करत मग? तेव्हा मात्र तत्परतेने ते ताट उचलून गायब केले जाते. न जेवल्यामुळेच थंडी वाजते त्याला :) बरं स्वेटर मूर्तीला नसून गणेशाला घातलं म्हणावं तर गणांचा जो ईश आहे, चंद्राचा मुखभंग करणारा आहे, व्यासांकडून ऐकून महाभारत एकटाकी लिहीणारा आहे, रावणाला धडा शिकविणारा आहे, रिद्धी सिद्धींचा नायक आहे आणि सर्व संकटांचा हारक आहे त्याला तुम्ही स्वेटर-टोपडं घालणार? नावांतरः किळस येते असले प्रकार पाहून.
  • Log in or register to post comments

हा हा हा ...

छोटा डॉन
गुरुवार, 12/23/2010 - 09:50 नवीन
=)) =)) =)) हा हा हा !!! खास काही नाही, जरा 'जुने संदर्भ' आठवले ( अरे हो, आमचे आंद्याशेठ कुठे आहेत ? ). ;) ह्यावर्षी जरा थंडी जास्तच असल्याने आम्हीच स्वेटर घालुन बसलो आहोत, त्यामुळे इतरांच्या स्वेटरवर टिप्पणी करणे आमच्या तत्वात बसत नाही ;) - डॉन्या गणपती
  • Log in or register to post comments

डॉण्या गंपत्ती. =)) =))

विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 10:57 नवीन
डॉण्या गंपत्ती. =)) =)) =))० इसर्जनाची मिरवनूक कदी हाय? अवांतरः स्मायल्या कदी यनार हितं? लोळून हसायचं समादान नुस्त चिन्नावर भाग्वावं लाग्तय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

>>इसर्जनाची मिरवनूक कदी

गणपा
गुरुवार, 12/23/2010 - 15:24 नवीन
>>इसर्जनाची मिरवनूक कदी हाय? बरेच जण टपुन बसलेत डॉण्याचा विसर्जनावर...... याची शक्यता नाकारता येत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बापरे... आता ?

गवि
गुरुवार, 12/23/2010 - 10:47 नवीन
गणपती, देव, माणूस, अंधश्रद्धा, अतिश्रद्धा, तथाकथित प्रथा, बरे वाईट परिणाम, चर्चा.. बापरे... आता ? Image removed.
  • Log in or register to post comments

लपता का हो गवि, घाबरले का काय

नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 18:32 नवीन
लपता का हो गवि, घाबरले का काय ? आनि हलका हेलिअम घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्वतःच्या खिशातुन पैसे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 10:54 नवीन
स्वतःच्या खिशातुन पैसे गेल्यासारखे काही लोक गळे का काढत आहेत ? जेवढ्या प्रेमाने / आदराने एखादा मुलगा थंडीची चाहूल लागल्याबरोबर आपल्या आई वडिलांसाठी स्वेटर, मफलर वगैरे आणतो त्याच भावनेने आणि श्रद्धेने कोणी गजनानालाच आई वडिलांसारखे श्रद्धास्थान देऊन स्वेटर घालत असेल तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय ? इथे गोरगरिबांच्या नावाने गळे काढणारे कधी स्वतःचे जुने पाने स्वेटर तरी दान करतात का ? देवाला मिळणारे प्रेम सुद्धा काही लोकांना बघवत नाही. काय म्हणावे आता ह्याला ? असो....
  • Log in or register to post comments

तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक

टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 11:05 नवीन
तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक भांडण नाय करेल तर ऑफिसातला रिकामा वेळ कसा घालवेल ? :) - ( डुल्या मारुती भक्त) जिलब्या टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा .... सह्मत आहे रे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/23/2010 - 12:07 नवीन
हा हा हा .... सह्मत आहे रे टार्‍या. -(गणेशमंदिरवाला)पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ये पब्लिक है, ये सब जाणती है.

गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 12:48 नवीन
ये पब्लिक है, ये सब जाणती है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा