९ /११ /२००१ हा दिवस ९/११ म्हणुन जगभर प्रसिध्दिस आला.
११ सप्टेंबर ला अमेरीकेतील न्यु यॉर्क शहरातील सर्वात उंच इमारती दोन विमानां चा वापर करुन पाडल्या. ह्या घटने मागे इस्लामी अतिरेकी होते असे जग जाहिर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात ह्या घटने मागचा शोध चालु आहे पण अनेक गोष्टि संशयास्पद वाटत आहेत.
वेब वर अनेक संस्थळे काहि पुरावे देवुन ह्या घटने मागिल सत्यता पडताळुन पहात आहेत. काहि नवे पुरावे पुढे येत आहेत ज्यामुळे अमेरीकन सरकार आणि काहि यहुदि ( ज्यु) लोकं , सि आय ए ( अमेरीकी गुप्त हेर संस्था) आदि ९/११ घटने मागे असावेत असे संकेत आहेत. मायकल मोर सारख्या डाररेक्टर ने ९/११ फॅरनहाइट नावाचा बोधपट हि काढला आहे.
९/११ मागे कारस्थान हे कुणा १५ इस्लामी युवकांचे नसुन ते बहुतेक एका मोठया गुप्त यंत्रणेचे असावे असे अनेक पुरावे पुढे येत आहेत. गेल्या दहा वर्षात वयैक्तिक रित्या मला हि हे कारस्थान अमेरीकी सिआय ए मधिल काहि लोकांनी घडवुन आणले आहे असे वाटत आहे.
ह्या कारस्थाना चा ठोक असा काहि पुरावा अमेरीकी सरकार देवु शकत नाहिये. १५ इस्लामी जिहादि इतक्या मोठ्या प्रमाणावर काहि करु शकतील असे पुरावे नाहित. गेल्या दहा वर्षात "बीन लादेन" नावाच इसम ह्या मागे आहे असे काहि पुरावे नाहित. "बीन लादेन" असा कोणी आहे का नाहि हि सुध्दा शंका आहे.
ज्या इमारती पाडण्यात आल्या त्या केवळ २ तासात दोन विमानांनी पाडण्याची शक्यता कमी आहे. त्या अनेक स्फोट घडवुन २० मिनीटाच्या अंतरात पडल्या असे पुरावे आहेत. ९/११ च्या घटने च्या आधि केवळ १ आठवडा ह्या इमारतींचे विमे उतरवण्यात आले होते आणि ज्या लोकांना ह्याचा फायदा झाला ते सर्व ज्यु किंवा उच्च पदस्त सरकारी गुप्त हेर खात्यातील अधिकारी होते. ९ /११ ला पडलेल्या इमारती ( वर्ल्ड ट्रेड सेन्टर) मधे काम करणारे ४५% उच्च अधिकारी हे ज्यु होते पण ९/११ /२००१ ह्या दिवशी सर्व गैर हजर होते. मेलेल्या २००० लोकांन मधे फक्त १०-१५ ज्यु लोकांचा समावेश आहे.
९/११ घटने सारख्या घटने ची कवायत अमेरीकि गुप्तहेर संघटने ने १९९६ मधे केली होती अशी नोंद आहे. असे अजुन अनेक पुरावे आहेत. ९ /११ मुळे सर्वात फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो जॉर्ज बुश, चेनी आणि त्यांच्या मित्रांचा. शिवाय सर्व जागाकडुन मिळालेली सहानुभुती, अफगाणिस्तान आणि इराक वर हल्ले करण्याचे कारण !
९/११ चे कारस्थान कोणी रचले हे जरी आत्ता सांगता येत नसेल तरी ते फायद्याचे मात्र जॉर्ज बुश, अमेरीका आणि काहि निवडक ज्यु लोकांचे होते हे खरे !
अमेरीकेचे खरे रुप जगापुढे येत आहे. विकिलिक्स हि ह्याची सुरवात आहे.
( अनेक पुस्तके आणि संस्थळे उपलब्ध आहेत जेथे हे पुरावे उपलब्ध आहेत)
वाचने
15373
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद वाचायला उत्सुक !
पॉपकॉर्न
थांबा हो!
In reply to पॉपकॉर्न by श्रावण मोडक
आलोच
In reply to थांबा हो! by धमाल मुलगा
धमु काय तरी आपलं विनोदी
In reply to थांबा हो! by धमाल मुलगा
हा हा हा!
In reply to धमु काय तरी आपलं विनोदी by शुचि
अश्या प्रकारची माहिती मला ४-५
बघू पुढे काय-काय बाहेर येते ते
In reply to अश्या प्रकारची माहिती मला ४-५ by गांधीवादी
ह्म्म धमाल विषय, आत्ताच वाफाळत्या कॉफीचा कप हातात घेतोय तर
http://213.251.145.96/ विकिलि
कुमार केतकर चावले का?
बापरे ! ते असे चावतात?
In reply to कुमार केतकर चावले का? by क्लिंटन
प्रत्यक्ष नाही
In reply to बापरे ! ते असे चावतात? by अवलिया
ए तू कधीपासून अवांतर लिहायला
In reply to प्रत्यक्ष नाही by क्लिंटन
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to प्रत्यक्ष नाही by क्लिंटन
विकिलिक्स ने या बद्दल काही
या विषयावर हेरंबच्या ब्लॉगवर
अनामिक.. धन्यवाद मी हि तो
In reply to या विषयावर हेरंबच्या ब्लॉगवर by अनामिक
हे वाचले आहे मी सुद्धा. आणखी
लोकांना चू* बनवायचे धंदे आहेत
अमेरीकेत जागोजागी कँपेन्स
बाकी सर्व ठीक आहे
का बरं ? अमेरीका काहिहि करु
In reply to बाकी सर्व ठीक आहे by अमोल खरे
कॉन्स्पिरसी थियरी
कुठेशी आहे मध्य भारतात ?
In reply to कॉन्स्पिरसी थियरी by सुनील
हॅ हॅ
In reply to कुठेशी आहे मध्य भारतात ? by वडिल
ओबामा = ओसामा हेच अंतिम सत्य
या बध्द्ल आधीच शंका होती
चंद्र स्वारी बद्द्ल काहि
In reply to या बध्द्ल आधीच शंका होती by वाहीदा
२६/११ चा हल्ला पण भारताचीच
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to २६/११ चा हल्ला पण भारताचीच by मराठे
कसली शक्यता ??
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. by वडिल
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to कसली शक्यता ?? by अर्धवटराव
+१
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. - by टारझन
+१.५
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१.५ by पिवळा डांबिस
प्रत्यवाय नसायला प्रत्यवाय
In reply to +१.५ by पिवळा डांबिस
गांधी टी व्ही असेल..
In reply to २६/११ चा हल्ला पण भारताचीच by मराठे
दिग्वीजय सिंघांना विचारा
In reply to २६/११ चा हल्ला पण भारताचीच by मराठे
२६/११चा मुंबईवरील हल्ला
अपुर्व .... जगात काहिहि अशक्य
In reply to २६/११चा मुंबईवरील हल्ला by अपूर्व कात्रे
९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे
हे हसण्यावर घेण्या सारख नाहि
In reply to ९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे by बिपिन कार्यकर्ते
सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से
In reply to ९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे by बिपिन कार्यकर्ते
जाउ दे हो वाहिदा जी. बहुतेक
नाही, नाही, बिपिन कोणाच्याही बाबतित द्वेष बाळगणारा नाही
In reply to जाउ दे हो वाहिदा जी. बहुतेक by वडिल
पावतीबद्दल धन्यवाद. मला
In reply to नाही, नाही, बिपिन कोणाच्याही बाबतित द्वेष बाळगणारा नाही by वाहीदा
लोहा ही लोहे को काटता हैं !
In reply to पावतीबद्दल धन्यवाद. मला by बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
In reply to जाउ दे हो वाहिदा जी. बहुतेक by वडिल
आणखी एक..
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी
In reply to आणखी एक.. by योगी९००
लवकर लिहा
In reply to राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी by वडिल
खादाड माउ जी, प्रत्येक
In reply to लवकर लिहा by योगी९००
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी
In reply to खादाड माउ जी, प्रत्येक by वडिल
तुम्ही एकदम सी आय ए व के जी
In reply to लवकर लिहा by योगी९००
लीहाच.
In reply to राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी by वडिल
कोणी म्हणतो
हे सुद्धा ऐकले आहे.
In reply to कोणी म्हणतो by रणजित चितळे
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी
सर माफ करा मला
In reply to राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी by राजेश घासकडवी
तुम्ही देखील मला माफ करा,
In reply to सर माफ करा मला by रणजित चितळे
पटले
In reply to तुम्ही देखील मला माफ करा, by राजेश घासकडवी
>>कारगीलच्या युद्धात खरं तर
In reply to राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी by राजेश घासकडवी
ताई
In reply to >>कारगीलच्या युद्धात खरं तर by यशोधरा
दादासाहेब
In reply to ताई by राजेश घासकडवी
सर माफ करा
धार्मिक धाग्यांवरून लोकांचं
सहमत!
In reply to धार्मिक धाग्यांवरून लोकांचं by नगरीनिरंजन
पुरावे सादर करा खापरपणजोबा.
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
असं काय करताय
In reply to पुरावे सादर करा खापरपणजोबा. by गांधीवादी
शक्यता नाकारता येत नाही. -
In reply to असं काय करताय by पिवळा डांबिस
तुमची शक्यता नाकारली जाण्याची
In reply to शक्यता नाकारता येत नाही. - by टारझन
शक्यता नाकारता येत नाही --
In reply to तुमची शक्यता नाकारली जाण्याची by गांधीवादी
नाही, हि नाकारता येते, तसे
In reply to शक्यता नाकारता येत नाही -- by अवलिया
तसे पुरावे आहेत. शक्यता
In reply to नाही, हि नाकारता येते, तसे by गांधीवादी
प्रकाटाआ
In reply to तसे पुरावे आहेत. शक्यता by टारझन
आपले डोके फीरले आहे काय
In reply to प्रकाटाआ by आत्मशून्य
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
शक्यता नाकारता येत नाहि. मग
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. - by टारझन
वडील! (हे सामान्यनाम नाही
वा! तुमच्या कथेवर पिच्चर
In reply to वडील! (हे सामान्यनाम नाही by रमताराम
काका, किती पुस्तकां वाचल्यात
In reply to वा! तुमच्या कथेवर पिच्चर by पिवळा डांबिस
अवांतर पश्न, प्रतिसाद
In reply to काका, किती पुस्तकां वाचल्यात by यशोधरा
एकपण नाय मां? समाजलाच माका.
In reply to अवांतर पश्न, प्रतिसाद by पिवळा डांबिस
चालंल
In reply to वा! तुमच्या कथेवर पिच्चर by पिवळा डांबिस
रामभाऊ
In reply to चालंल by रमताराम
तुम्ही काय लंकेत बदली होऊन
In reply to रामभाऊ by श्रावण मोडक
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to तुम्ही काय लंकेत बदली होऊन by पिवळा डांबिस
हाहाहाहा
In reply to तुम्ही काय लंकेत बदली होऊन by पिवळा डांबिस
काय हे श्रामो. चारचौघात असे
In reply to रामभाऊ by श्रावण मोडक
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to काय हे श्रामो. चारचौघात असे by रमताराम
थोरांचे
In reply to काय हे श्रामो. चारचौघात असे by रमताराम
दन्गा घालुन घालुन सगळे दमुन
पाकिस्तान मध्ये व अरब जगतात ९
+१
In reply to पाकिस्तान मध्ये व अरब जगतात ९ by निनाद मुक्काम …