अगदी नेहमीप्रमाणे **** तारे तोडण्यात प्रसिद्ध असलेले माननीय युवराज (भावी पंतप्रधान) यांनी भारतात/जगात हिंदूंना त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल त्यांचे शतश: धन्यवाद. त्यांचे आभार मानावे तितके कमी. 'आज भारताला सर्वात मोठे धोका आहे तो केवळ हिंदू दहशतवाद्यानाकडून' असे सांगून त्यांनी हिंदूंची जी कानउघाडणी केलेली आहे ती नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
ज्यांना खोटे वाटते त्यांनी घराबाहेर येऊन बघावे,
तर काय दिसते. प्रत्येक हिंदू आज हातात तलवार, मशीनगन घेऊन उभा असतो. रोज हजारो लोकं चौका-चौकात मारली जातात. रात्री ८ नंतर कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीत. कोणीही कोणाचाही कधीही कत्तल करू शकतो. आणि हे सर्व होत असताना या हिंदुना हे उघडपणे सांगण्याचे धैर्य कोणात नव्हते. ते असीम धैर्य एकटवून माननीय युवराज यांनी हिंदूंना कडू औषधच पाजले आहे. हे प्राशन करून हिंदूंनी लवकरात लवकर खाली दिले आहे त्याप्रमाणे वागावे.
माझे समस्त हिंदूंना आवाहन आहे :
१) बाबांनो पहिले हातातली शस्त्रे खाली ठेवा. सारे जग आपल्या हिंसेमुळे आपल्यावर थुंकते आहे. जगात आज 'हिंदू' असे उच्चारले तरी लगेच सुरक्षा रक्षकांच्या भुवया उंचावल्या जातात आणि आजूबाजूचे संशयित नजरेनं बघतात. बाबांनो अजूनही वेळ गेलेली नाही. हिंदूंनो सुधारा, बंद करा हि हिंसा.
२)कोणीही कुठेही समूहाने जाताना केवळ सर्व हिंदू मिळून जाऊ नका. कोणितर अजून एक-दोन दुसर्या धर्मातील बरोबर असू द्या, त्यामुळे आपण काही अघटीत करायला जात नाही आहात हे सिद्ध होऊ शकते.
३)इथे मिपावर सुद्धा केवळ हिंदुंऐवजी सर्व धर्मियांना सामील करून घ्या, नाहीतर एके दिवशी या मिपाला देखील एक दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याची शक्यता आहे.
४)आपल्याकडील सर्व हत्यारे चाकू सुरे, तलवारी, (लेखणी सकट) जवळच्या पोलीस चौकीत जमा करा.
५)प्रत्येक मंदिरांमध्ये CCTV कॅमेरे बसवा.
६)आपल्या मुलांना केवळ धार्मिक ज्ञान न देता शालेय अभ्यासक्रमात देखील पाठवा.
हिंदू दहशतवादामुळे देशाला अधिक धोका
पण सगळेच हिंदी काही दहशतवादी नसतात आणि हे जगाच्या कानात ठणकावून सांगण्यासाठी आम्ही एक सिनेमा निर्मिती करण्याचे योजिले आहे.
सिनेमाचे नाव असेल : my name is kulkarni* & I am not a terrorist.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हिंदूंमध्ये जे कोणते नाव प्रचीलीत असेल ते. जसे जोशी, पवार, चव्हाण, ठाकरे. वगेरे वगेरे.
वाचने
18614
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा,,, मस्त लेख. (बाकी त्या
:(
प्रश्न तुमचा माझा नाहीच मुळी, मला चिंता वाटते ती बाहेरच्यांची.
In reply to :( by नितिन थत्ते
पहिली गोष्ट म्हणजे आपण
In reply to प्रश्न तुमचा माझा नाहीच मुळी, मला चिंता वाटते ती बाहेरच्यांची. by गांधीवादी
>>शीर्षकातल्या वाक्याचा अर्थ
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
कधी उघड झाल्या?
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
कधी उघड झाल्या?
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
आयला CIA लईच भारी दिसतय!
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
>>परदेशी लोक आपण
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
परदेशी लोकं (विशेष करून
In reply to >>परदेशी लोक आपण by गांधीवादी
डोळ्यावर द्वेषाचा चष्मा चढवला की नसलेले दिसू लागते
In reply to >>परदेशी लोक आपण by गांधीवादी
वरच्या लेखातील जोडणी पाहिली आहेत का?
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
चिंतामणी कधी कळणार तुम्हाला
In reply to वरच्या लेखातील जोडणी पाहिली आहेत का? by चिंतामणी
लक्षात आलेले दिसत नाहीं साहेबांच्या!
In reply to वरच्या लेखातील जोडणी पाहिली आहेत का? by चिंतामणी
सहमत
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आपण by नितिन थत्ते
मी कुठे लेख लिहिला आहे? तो तर
In reply to सहमत by विकि
कृपया संपादकांनी याची नोंद
In reply to मी कुठे लेख लिहिला आहे? तो तर by नितिन थत्ते
तुम्ही हिंदू असल्याने संपादक
In reply to कृपया संपादकांनी याची नोंद by गांधीवादी
तुम्ही हिंदू असल्याने संपादक
In reply to तुम्ही हिंदू असल्याने संपादक by अवलिया
तुम्हाला काय वाटते यावर
In reply to तुम्ही हिंदू असल्याने संपादक by परिकथेतील राजकुमार
तुम्हाला काय वाटते यावर
In reply to तुम्हाला काय वाटते यावर by अवलिया
>>>आम्ही गुडबुकातले आहोत.
In reply to तुम्हाला काय वाटते यावर by परिकथेतील राजकुमार
संपादकांन व्यनी करून आत्ता तर
In reply to तुम्ही हिंदू असल्याने संपादक by अवलिया
All the best.
In reply to संपादकांन व्यनी करून आत्ता तर by गांधीवादी
पण सगळेच हिंदी काही दहशतवादी
जाऊ द्या हो..
मला नाही वाटत. कारण ते
In reply to जाऊ द्या हो.. by योगी९००
+१. कडक प्रतिसाद.
In reply to मला नाही वाटत. कारण ते by अवलिया
+२
In reply to मला नाही वाटत. कारण ते by अवलिया
+१
In reply to मला नाही वाटत. कारण ते by अवलिया
करू द्यात हो असली स्टेटमेंटस
In reply to जाऊ द्या हो.. by योगी९००
निषेध
>>भारताला लष्कर-ए-तोयबापेक्षा
In reply to निषेध by क्लिंटन
विषय
In reply to निषेध by क्लिंटन
सहमत! आता एकदाच पण कायमचे
In reply to विषय by तिमा
>>आणि एकगठ्ठा मतदान करुन ****
In reply to सहमत! आता एकदाच पण कायमचे by अनामिका
खर पाहता या प्रश्नाचे उत्तर
In reply to >>आणि एकगठ्ठा मतदान करुन **** by गांधीवादी
म्हणजे
In reply to खर पाहता या प्रश्नाचे उत्तर by अनामिका
श्री प्रदिप जय
In reply to म्हणजे by प्रदीप
प्रदीप काका
In reply to श्री प्रदिप जय by अनामिका
+/-
In reply to प्रदीप काका by विकि
मी नुसता राहुल गांधीच नव्हे
In reply to प्रदीप काका by विकि
मी काहीच बोललो नाही
In reply to मी नुसता राहुल गांधीच नव्हे by अनामिका
आपला प्रतिसाद आवडला
In reply to मी नुसता राहुल गांधीच नव्हे by अनामिका
मला
In reply to आपला प्रतिसाद आवडला by रणजित चितळे
राहुल गांधीने मला तरी हे हिंदु विरोधी वक्यव्य केले असे वाटत नाही
वेताळ तुंम्ही
In reply to राहुल गांधीने मला तरी हे हिंदु विरोधी वक्यव्य केले असे वाटत नाही by वेताळ
us-embassy-cables
एरवी राहुल गांधी आवडला नसता
सर्वात आधी त्या लाचार प्रचार
एकदम बरोब्बर
In reply to सर्वात आधी त्या लाचार प्रचार by गणपा
फारच वाहियात इन्सान आहे हा
माननिय श्री. राहुल गांधी
हे विकीलिक्स ना खूप वाईट
In reply to माननिय श्री. राहुल गांधी by परिकथेतील राजकुमार
पर्या + १
In reply to हे विकीलिक्स ना खूप वाईट by निनाद मुक्काम …
तुमी म्हणून न म्हणून काय
In reply to पर्या + १ by टारझन
थत्तेचाचांना मिपाचे युवराज
In reply to पर्या + १ by टारझन
त्यांच्या तोंडावर तीळ भिजत
In reply to हे विकीलिक्स ना खूप वाईट by निनाद मुक्काम …
आता हे तिळ बिळ कुठुन आणले मधे
In reply to त्यांच्या तोंडावर तीळ भिजत by विजुभाऊ
स्पष्ट लिहील्याबद्दल आभार.
In reply to माननिय श्री. राहुल गांधी by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to स्पष्ट लिहील्याबद्दल आभार. by चिंतामणी
+२
In reply to +१ by आत्मशून्य
कुठलाही गुणविषेश नसताना
हे विकीलिक्स ना खूप वाईट आहे.
आतले आणि बाहेरचे
>>पण देशाला खरा धोका
In reply to आतले आणि बाहेरचे by सुनील
देशाला सर्वात जास्त धोका लाल
In reply to आतले आणि बाहेरचे by सुनील
>>>हा हा हा... वरिल वेवेचन
In reply to आतले आणि बाहेरचे by सुनील
वावगे अजिबात नाही
In reply to >>>हा हा हा... वरिल वेवेचन by चेतन
<<थोडक्यात, कोणत्याही बाह्य
In reply to वावगे अजिबात नाही by सुनील