अगदी नेहमीप्रमाणे **** तारे तोडण्यात प्रसिद्ध असलेले माननीय युवराज (भावी पंतप्रधान) यांनी भारतात/जगात हिंदूंना त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल त्यांचे शतश: धन्यवाद. त्यांचे आभार मानावे तितके कमी. 'आज भारताला सर्वात मोठे धोका आहे तो केवळ हिंदू दहशतवाद्यानाकडून' असे सांगून त्यांनी हिंदूंची जी कानउघाडणी केलेली आहे ती नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
ज्यांना खोटे वाटते त्यांनी घराबाहेर येऊन बघावे,
तर काय दिसते. प्रत्येक हिंदू आज हातात तलवार, मशीनगन घेऊन उभा असतो. रोज हजारो लोकं चौका-चौकात मारली जातात. रात्री ८ नंतर कोणीही घराबाहेर पडू शकत नाहीत. कोणीही कोणाचाही कधीही कत्तल करू शकतो. आणि हे सर्व होत असताना या हिंदुना हे उघडपणे सांगण्याचे धैर्य कोणात नव्हते. ते असीम धैर्य एकटवून माननीय युवराज यांनी हिंदूंना कडू औषधच पाजले आहे. हे प्राशन करून हिंदूंनी लवकरात लवकर खाली दिले आहे त्याप्रमाणे वागावे.
माझे समस्त हिंदूंना आवाहन आहे :
१) बाबांनो पहिले हातातली शस्त्रे खाली ठेवा. सारे जग आपल्या हिंसेमुळे आपल्यावर थुंकते आहे. जगात आज 'हिंदू' असे उच्चारले तरी लगेच सुरक्षा रक्षकांच्या भुवया उंचावल्या जातात आणि आजूबाजूचे संशयित नजरेनं बघतात. बाबांनो अजूनही वेळ गेलेली नाही. हिंदूंनो सुधारा, बंद करा हि हिंसा.
२)कोणीही कुठेही समूहाने जाताना केवळ सर्व हिंदू मिळून जाऊ नका. कोणितर अजून एक-दोन दुसर्या धर्मातील बरोबर असू द्या, त्यामुळे आपण काही अघटीत करायला जात नाही आहात हे सिद्ध होऊ शकते.
३)इथे मिपावर सुद्धा केवळ हिंदुंऐवजी सर्व धर्मियांना सामील करून घ्या, नाहीतर एके दिवशी या मिपाला देखील एक दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करण्याची शक्यता आहे.
४)आपल्याकडील सर्व हत्यारे चाकू सुरे, तलवारी, (लेखणी सकट) जवळच्या पोलीस चौकीत जमा करा.
५)प्रत्येक मंदिरांमध्ये CCTV कॅमेरे बसवा.
६)आपल्या मुलांना केवळ धार्मिक ज्ञान न देता शालेय अभ्यासक्रमात देखील पाठवा.
हिंदू दहशतवादामुळे देशाला अधिक धोका
पण सगळेच हिंदी काही दहशतवादी नसतात आणि हे जगाच्या कानात ठणकावून सांगण्यासाठी आम्ही एक सिनेमा निर्मिती करण्याचे योजिले आहे.
सिनेमाचे नाव असेल : my name is kulkarni* & I am not a terrorist.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हिंदूंमध्ये जे कोणते नाव प्रचीलीत असेल ते. जसे जोशी, पवार, चव्हाण, ठाकरे. वगेरे वगेरे.
वाचने
18614
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडक्यात, कोणत्याही बाह्य (येथे लश्करे तोयबा) पेक्षा अंतर्गत धार
In reply to वावगे अजिबात नाही by सुनील
असे?
In reply to आतले आणि बाहेरचे by सुनील
हा हा!!
In reply to असे? by प्रदीप
महाराष्ट्रातील हिंदूंचे जिजाऊ
In reply to हा हा!! by सुनील
अंशतः सहमती आणि अधिक काही
In reply to हा हा!! by सुनील
पुन्हा एकदा
In reply to अंशतः सहमती आणि अधिक काही by प्रदीप
हा दिवस मला "याचि देही याचि डोळा" पहायला मिळो...
In reply to पुन्हा एकदा by सुनील
त्याविषयी विस्ताराने नंतर कधीतरी.
In reply to हा हा!! by सुनील
हिंदू जनता नाइलाजास्तव धर्माच्या नावाने एक होऊ लागली
In reply to हा हा!! by सुनील
स्कोर
सुहास
In reply to स्कोर by सुहास..
ओह हाय वाश्या ... गंभिर-
In reply to स्कोर by सुहास..
कसला युवराज
कृपया पार्सिंगकडे लक्ष द्यावे
In reply to कसला युवराज by डिजेबॉय
दळभद्री
In reply to कृपया पार्सिंगकडे लक्ष द्यावे by पंगा
राहुल गांधीनी हिंदूंची ताकद ओळखली आहे.
मस्त प्रतिसाद..मेरेकु आवड्या.
In reply to राहुल गांधीनी हिंदूंची ताकद ओळखली आहे. by चंद्रू
रॉबर्टो
मौज
In reply to रॉबर्टो by सातबारा
का बरं? आम्हाला पण सांगा ना..
In reply to मौज by पंगा
म्हणून ख्रिश्चन आणि केजीबीची मोट जरा विचित्र वाटली गागाभट्टांना!
In reply to का बरं? आम्हाला पण सांगा ना.. by शिल्पा ब
खरे दहशदवादी...
http://www.youtube.com/result
राहुल गांधी
म्ह्णे भावी प॑तप्रधान्,तो॑ड
राहुलजी म्हणजे साक्षात अवतारपुरुष!
राहुल काहिही चुक बोललेला नाहि !!
>>राजकारण, नागरी प्रशासन,
In reply to राहुल काहिही चुक बोललेला नाहि !! by अर्धवटराव
आपली चिंता रास्त आहे !!
In reply to >>राजकारण, नागरी प्रशासन, by गांधीवादी
हिंदू असो व मुस्लीम दहशतवास हा वाइटच!!!!
धर्म नसतो?
In reply to हिंदू असो व मुस्लीम दहशतवास हा वाइटच!!!! by अविनाश कदम
दहशतवादाला धर्म नसतोच !!
In reply to धर्म नसतो? by हुप्प्या
परकीय शक्तींची गरजच कुठे?
तोयबाशी तूलना कोनत्याच
राहूल गांधी,
किती टक्के मुस्लिम?
'गार्डियन' या वृत्तपत्रात
चार जिहादी दहशतवादी
पण हे जाहीर करते वेळी ते हे
In reply to चार जिहादी दहशतवादी by गांधीवादी