✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!

च
चिगो यांनी
Tue, 12/21/2010 - 22:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18004 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

अभिनंदन रे!!!!!!

प्रभो
Tue, 12/21/2010 - 22:53 नवीन
अभिनंदन रे!!!!!!
  • Log in or register to post comments

माझे आशिर्वाद सदैव तुझ्या

टारझन
Wed, 12/22/2010 - 10:51 नवीन
माझे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठिशी आहे. यशस्वी भवः अवांतर : आय.डी. ची उलटी अक्षरे फिरवुन घ्या आता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+१

बिपिन कार्यकर्ते
Wed, 12/22/2010 - 13:03 नवीन
अवांतर : आय.डी. ची उलटी अक्षरे फिरवुन घ्या आता. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

वोक्के...

चिगो
Wed, 12/22/2010 - 17:18 नवीन
बरोबर.. गोची झाल्यावर मान्य करण्यात काय कमीपणा !? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन !! निषेध !!

सुहास..
Tue, 12/21/2010 - 22:55 नवीन
अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !! वेलकम टु द क्लब !!! ( भेटलास की कोपरा जिंदाबाद ची तयारी ठेवा ! )
  • Log in or register to post comments

नक्की...

चिगो
Tue, 12/21/2010 - 22:59 नवीन
हाडं बाकी ठेवा अंगात, येवढंच मागणं हाय देवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

साळ्याने

सुहास..
Tue, 12/21/2010 - 23:10 नवीन
हाडं बाकी ठेवा अंगात >>> हॅ हॅ हॅ ! साळ्याने लय जोरात कान पिळला >> देवाचे आभार मान की तिथे (आडनावाने)हा साळ्या नव्हता , नाहीतर बाकीचे फोटु बिगर-कानाचे आले असते ;) असो . जोडीने घरी जेवायला येणार असाल तरच हाडांचा ईच्चार केला जाइल याची नोंद घ्यावी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

हार्दिक अभिनंदन... जेलमध्ये

पिंगू
Tue, 12/21/2010 - 22:58 नवीन
हार्दिक अभिनंदन... जेलमध्ये जन्मठेप झाल्याबद्दल... :) - (जन्मठेपेच्या शिक्षेची वाट पाहणारा) पिंगू
  • Log in or register to post comments

चिगो अभिनंदन..

डावखुरा
Tue, 12/21/2010 - 23:12 नवीन
गणपती बाप्पा कडुन आशिर्वाद... Image removed. आणि माझ्याकडुन अभिनंदन.. पिंगु बेस्ट ऑफ लक..(मराठी वर्ड काय?? )
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

मराठे
Tue, 12/21/2010 - 23:10 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

अवलिया
Wed, 12/22/2010 - 12:52 नवीन
अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

अभीनंदन

चिंतामणी
Tue, 12/21/2010 - 23:18 नवीन
पारतंत्र्यात आनंदाने सामील झाल्याबद्दल. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन भावा .... पुढील

गणेशा
Tue, 12/21/2010 - 23:23 नवीन
अभिनंदन भावा .... पुढील तेजोमय प्रवासास लक्ष शुभेच्छा.. - फोटो दिसले पाहिजे होते राव मला .. (मागचे तुझे ट्रिप्चे फोटो दिसत होते .. हे का नाही दिसत कळाले नाही .. उत्सुकता आहे .. वहिनीसाहेबांना पण पाहिचे आहेच .. )
  • Log in or register to post comments

विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

यकु
Tue, 12/21/2010 - 23:29 नवीन
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !! अवांतर : पण त्यामुळे ट्रीप्स कमी होऊन उत्तमोत्तम छायाचित्रे असलेल्या आम्च्या घरबैठ्या सहलींचा चानस डीलीट न होओ. अतिअवांतरः हैलो, माईक टेस्टींग समीर सूर, समीर सूर कुठे आहेत.. ;-)
  • Log in or register to post comments

:-)

समीरसूर
Wed, 12/22/2010 - 17:27 नवीन
आता कुठली सहल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हार्दिक शुभेच्छा

असुर
Tue, 12/21/2010 - 23:42 नवीन
गृहस्थाश्रमी श्री. व सौ. चिगो, आपले दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! महत्वाचं: प्यार्टीचं कोणी काय बोल्ला नाय??? का नाय बोल्ला???? :-) अवांतर: नेहेमीप्रमाणेच दणदणीत फटू!!! --असुर
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Wed, 12/22/2010 - 09:05 नवीन
ओये चीगो अभिनंदन रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

धन्यु स्पा..

चिगो
Wed, 12/22/2010 - 17:26 नवीन
कसा आहेस? केअर टेका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

थँक्यु...

चिगो
Wed, 12/22/2010 - 17:25 नवीन
धन्यु असुरभौ... आसामात आले की कळवा.. पार्टी तयार आहे.. सध्या एक ब्लॅक लेबल (12 years old), अर्थातच गिफ्ट मिळालेली, आहे स्टॉकात.. आले की फोडू.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

अभिनंदन

धनंजय
Tue, 12/21/2010 - 23:44 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

+१

आमोद शिंदे
Wed, 12/22/2010 - 00:11 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+२

सहज
Wed, 12/22/2010 - 10:16 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

मनःपूर्वक अभिनंदन रे!!

मेघवेडा
Tue, 12/21/2010 - 23:44 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन रे!!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !

संदीप चित्रे
Tue, 12/21/2010 - 23:51 नवीन
तुम्हा दोघांच्या सुखी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

.

गणपा
Wed, 12/22/2010 - 02:29 नवीन
तुम्हा दोघांच्या सुखी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !
असेच म्हणतो. :) नव्या इनिंगसाठी ऑल दी बेस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

आपले व आपल्या पत्नीचे

रेवती
Tue, 12/21/2010 - 23:59 नवीन
आपले व आपल्या पत्नीचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन! तुमच्या 'साळ्याला'

सेरेपी
Wed, 12/22/2010 - 00:29 नवीन
अभिनंदन! तुमच्या 'साळ्याला' मी ओळखते असं वाटतंय :-)
  • Log in or register to post comments

मस्तच की...

चिगो
Wed, 12/22/2010 - 17:28 नवीन
मी डिटेल्स खवमध्ये देतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सेरेपी

उभयंताचे अभिनंदन. एक शंका -

पक्या
Wed, 12/22/2010 - 00:56 नवीन
उभयंताचे अभिनंदन. एक शंका - शिल्पा ब तैंना आवडतील का असे पर्सनल फोटोज ?
  • Log in or register to post comments

शिल्पा ब ताइ?का बरं शिल्पाचा

शुचि
Wed, 12/22/2010 - 00:59 नवीन
शिल्पा ब ताइ? का बरं शिल्पाचा काय सम्बंध? मला कळलं नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

करीना आणी प्रियांकाचे पॅचअप

शेखर
Wed, 12/22/2010 - 01:00 नवीन
करीना आणी प्रियांकाचे पॅचअप झाले अशी न्युज होती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

म्हणजे? काही कळत नाहीये.

शुचि
Wed, 12/22/2010 - 01:01 नवीन
म्हणजे? काही कळत नाहीये. कोणीतरी स्पष्ट सांगा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

शुचि ताई शी सहमत पक्या भाउ

डावखुरा
Wed, 12/22/2010 - 01:04 नवीन
शुचि ताई शी सहमत पक्या भाउ संदर्भासहित स्पष्ट करा..(९वी,१०वीत प्रश्न असे मराठीच्या पेपर्ला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

त्यांचे अभिनंदनच...पण अशाच

शिल्पा ब
Wed, 12/22/2010 - 08:57 नवीन
त्यांचे अभिनंदनच...पण अशाच गोष्टींसाठी खरडफळ्याची सोय करुन दिलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

आयुष्यात हवीहवीशी वाटणारी

निनाद मुक्काम …
Wed, 12/22/2010 - 01:21 नवीन
आयुष्यात हवीहवीशी वाटणारी बेडी एकच लग्नाची आपल्या कडे लग्न हा करार नसतो तर कमीटमेंट असते .ह्या पवित्र बंधनात जखडल्या बद्दल अभिनंद अवांतर - सध्या निसर्गाची कृपा आहे तुमच्यावर .दृष्ट लागेल अशी कडाक्याची (तुमच्यासाठी गुलाबी ) थंडी पसरली आहे .भारतात असे वाचून आहे . तेव्हा ये शाम मस्तानी मदहोश किये जाय.
  • Log in or register to post comments

अभीनंदन मित्रा !!

अर्धवटराव
Wed, 12/22/2010 - 01:46 नवीन
एंजॉय द लाईफ (न करुन सांगतो कोणाला...) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अभिनंदन! विश यु अ हॅपी मॅरीड

इंटरनेटस्नेही
Wed, 12/22/2010 - 02:07 नवीन
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) अभिनंदन! विश यु अ हॅपी मॅरीड लाईफ! :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) (शुभेच्छुक) इंट्या.
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Wed, 12/22/2010 - 02:10 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

अभिनंदन!

टिउ
Wed, 12/22/2010 - 03:34 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

गुंडोपंत
Wed, 12/22/2010 - 05:56 नवीन
अभिनंदन! खुप मजा करा... सध्या मिपावर वेळ घालवला नाही तरी चालेल... पुढे आपसूक यालच ;)
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!! पुढील वाटचालीस

गांधीवादी
Wed, 12/22/2010 - 06:11 नवीन
अभिनंदन !!! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

वेलकम टु द क्लब !!! >)

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 12/22/2010 - 08:30 नवीन
वेलकम टु द क्लब !!! >) >) >) >) अभिनंदन !!! वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा!!!!!!
  • Log in or register to post comments

आशिर्वाद दिलेले आहेत.

नरेशकुमार
Wed, 12/22/2010 - 09:20 नवीन
आशिर्वाद दिलेले आहेत. (लग्नाला न बोलवले तरीही)
  • Log in or register to post comments

पारतंत्र्याच्या शुभेच्छा? छे छे.

शहराजाद
Wed, 12/22/2010 - 09:28 नवीन
अनागोंदी राजवटीचा त्याग करून स्वतंत्र कल्याणकारी सुराज्य ( वेलफेअर स्टेट ) स्थापन केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. :) तुम्हा उभयतांना हे नवे संयुक्त स्वातंत्र्य सुखाचे आणि भरभराटीचे जावो.
  • Log in or register to post comments

आता तुम्ही हे राजीखुषीने

गवि
Wed, 12/22/2010 - 09:35 नवीन
आता तुम्ही हे राजीखुषीने अक्कलहुशारीने आणि नशापाणी न करता ठरवून आणि ऑलरेडी करुन बसला आहात तर आता काहीच इलाज नाही.. ;) आता नांदा सौख्यभरे.. (आणि कधीकधी भांडाही..) :) शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

छोटा डॉन
Wed, 12/22/2010 - 09:37 नवीन
उभयतांचे अभिनंदन आणि वैवाहिक जिवनासाठी अनेक उत्तमोत्तम शुभेच्छा :) पंढरीच्या विठुरायाचा आशिर्वाद आहेच ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

नंदन
Wed, 12/22/2010 - 09:37 नवीन
हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

उल्हास
Wed, 12/22/2010 - 09:48 नवीन
आपण गमावलेल्या बॅचलर व आपल्या पत्नीने कमावलेल्या मास्टर डीग्री बद्दल दोघांचे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
  • Log in or register to post comments

झक्कास...

चिगो
Wed, 12/22/2010 - 17:32 नवीन
एकदम रापचिक शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्हास

अभिनंदन!

मी ऋचा
Wed, 12/22/2010 - 09:48 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा