मी पारतंत्र्यात आलो...
जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो...
(ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं. त्यासाठी मनःपुर्वक क्षमस्वः)
जीवनातल्या ह्या नव्या प्रवासाला सुरुवात करतांना आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादांची आणि शुभेच्छांची सोबत मिळावी, हीच प्रार्थना...
मी आणि माझी पत्नी (ऐश्वर्या)
लाजाहोमाचा विधी
साळ्याने लय जोरात कान पिळला, राव...
भाऊ आणि यार-दोस्तांसह..
फॅमिली ट्री...
आशिर्वादाभिलाषी,
ऐश्वर्या आणि चिन्मय
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
18042
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन रे!!!!!!
माझे आशिर्वाद सदैव तुझ्या
In reply to अभिनंदन रे!!!!!! by प्रभो
+१
In reply to माझे आशिर्वाद सदैव तुझ्या by टारझन
वोक्के...
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन !! निषेध !!
नक्की...
In reply to अभिनंदन !! निषेध !! by सुहास..
साळ्याने
In reply to नक्की... by चिगो
हार्दिक अभिनंदन... जेलमध्ये
चिगो अभिनंदन..
अभिनंदन !
अभिनंदन !!
In reply to अभिनंदन ! by मराठे
अभीनंदन
अभिनंदन भावा .... पुढील
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
:-)
In reply to विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा by यकु
हार्दिक शुभेच्छा
+१
In reply to हार्दिक शुभेच्छा by असुर
धन्यु स्पा..
In reply to +१ by स्पा
थँक्यु...
In reply to हार्दिक शुभेच्छा by असुर
अभिनंदन
+१
In reply to अभिनंदन by धनंजय
+२
In reply to +१ by आमोद शिंदे
मनःपूर्वक अभिनंदन रे!!
हार्दिक अभिनंदन !
.
In reply to हार्दिक अभिनंदन ! by संदीप चित्रे
आपले व आपल्या पत्नीचे
अभिनंदन! तुमच्या 'साळ्याला'
मस्तच की...
In reply to अभिनंदन! तुमच्या 'साळ्याला' by सेरेपी
उभयंताचे अभिनंदन. एक शंका -
शिल्पा ब ताइ?का बरं शिल्पाचा
In reply to उभयंताचे अभिनंदन. एक शंका - by पक्या
करीना आणी प्रियांकाचे पॅचअप
In reply to शिल्पा ब ताइ?का बरं शिल्पाचा by शुचि
म्हणजे? काही कळत नाहीये.
In reply to करीना आणी प्रियांकाचे पॅचअप by शेखर
शुचि ताई शी सहमत पक्या भाउ
In reply to उभयंताचे अभिनंदन. एक शंका - by पक्या
त्यांचे अभिनंदनच...पण अशाच
In reply to उभयंताचे अभिनंदन. एक शंका - by पक्या
आयुष्यात हवीहवीशी वाटणारी
अभीनंदन मित्रा !!
अभिनंदन! विश यु अ हॅपी मॅरीड
+१
In reply to अभिनंदन! विश यु अ हॅपी मॅरीड by इंटरनेटस्नेही
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन !!! पुढील वाटचालीस
वेलकम टु द क्लब !!! >)
आशिर्वाद दिलेले आहेत.
पारतंत्र्याच्या शुभेच्छा? छे छे.
आता तुम्ही हे राजीखुषीने
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन
झक्कास...
In reply to अभिनंदन by उल्हास
अभिनंदन!
चिगो, खूप खूप शुभेच्छा आणि
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
हार्दिक
ऐश्वर्यसंपन्नता....!!
वेलकम टु पारतंत्र्यवासी
अभिनंदन तुम्हा दोघांचे.
चिगो, तुम्हां उभयतांचे
अभिनंदन!
अभिनंदन मित्रा..
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन.
हार्दीक अभिनंदन आणि
नाही हो...
In reply to हार्दीक अभिनंदन आणि by कानडाऊ योगेशु
अभिनंदन
लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय्!
थँक्यु काका..
In reply to लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय्! by सुधीर काळे
A guess :)
अभिनंदन!
अभिनंदन!