आजच मिसळपाव वरील एका लेखात बहादूर शहा जफर यांच्या गजलींविषयी वाचलं.
आमच्या अंगभूत स्वभावानुसार बहादूर शहा जफर यांच्या बद्दल इतर काही माहीती गुगलली. माहीती वाचता वाचता बहादूर शहा यांच्या वंशजा पर्यंत, सुलताना बेगम, पर्यंत पोहोचलो. चहाची टपरी चालवून अत्यंत गरीब परिस्थितीत राहणार्या सुलतानाबद्दल वाचून वाईट वाटलं.
उत्सुकता आजूनच चाळवली.
मराठी लढवय्ये तानाजी मालुसरे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मोरोपंत पिंगळे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज आत्ता काय करत असतील यांह्याबद्दल जालावर शोध घेतला असता एक माहीतीपुर्ण लेख वाचायला मिळाला.
मिपा सदस्यांशी शेअर करावासा वाटला.
http://hvk.org/articles/0909/83.html
शिवरायांचे प्राण वाचवणार्या जिवा महालाचे वंशज अजुनही गरीब परिस्थित राहत आसल्याचे वाचून वाईट वाटले.
वाचने
7668
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाईट वाटण्याचे कारण समजले
बरोबर आहे. खरं म्हणजे वाईट
In reply to वाईट वाटण्याचे कारण समजले by नगरीनिरंजन
जिवा महाला
In reply to वाईट वाटण्याचे कारण समजले by नगरीनिरंजन
डोळे पाणावले.
गरीब असणार्या वम्शजाम्साठी
सहमत. पण मग हाच न्याय
In reply to गरीब असणार्या वम्शजाम्साठी by विजुभाऊ
पण मग हाच न्याय आरक्षणाबाबत
In reply to सहमत. पण मग हाच न्याय by गणपा
करेक्ट !!
In reply to पण मग हाच न्याय आरक्षणाबाबत by विजुभाऊ
समाधान....!!
In reply to पण मग हाच न्याय आरक्षणाबाबत by विजुभाऊ
धन्यावाद. माहिती शेअर
सरकारने काय करावे?
+१ सहमत! माझे आतेभाऊ हे खंडो
In reply to सरकारने काय करावे? by योगी९००
>इतिहासातील थोर व्यक्तींनी जी
In reply to +१ सहमत! माझे आतेभाऊ हे खंडो by स्वाती२
+१ सहमत
In reply to +१ सहमत! माझे आतेभाऊ हे खंडो by स्वाती२
नगरीनिरंजन यांच्याशी सहमत.
In reply to सरकारने काय करावे? by योगी९००
>>अजुन पर्यंत मी एकही महाला
In reply to सरकारने काय करावे? by योगी९००
मालुसरे
In reply to >>अजुन पर्यंत मी एकही महाला by रम्या
पोलिसात असतात..
In reply to सरकारने काय करावे? by योगी९००
सरकारने मदत करू नये
शिवा महालाच्या वंशजाना शिवसेनेने
नवीन माहिती मिळाली अमोल
मदतीची गरज नाही.