नातं
लेखनप्रकार
******काल्पनिक कथावस्तू/मुक्तक******
______________________________________________________
अधून मधून आम्ही भेटत असतो. आताशा तो मला पूर्वीपेक्षाही जास्त आवडू लागला आहे कारण जितक्या वेळा आम्ही भेटतो तितक्या वेळा त्याची ओळख पटते तर कधी नव्याने होते. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे की माझं काही त्याच्यापासून लपून कसं रहात नाही? त्याचे भेदक डोळे नीर्विकारपणे माझा ठाव घेतात. मिश्किल कुठला!
वयोमानपरत्वे त्याला चाळीशी लागली आहे, टक्कल सुद्धा पडलं आहे. पण मला याने काहीही फरक पडत नाही. किंबहुना तो तसा नसता तर मला लहान, उपरा, परका वाटला असता.
नवर्याला न सांगता गुपचूप त्याला भेटायचं हे थोडं माझ्याकरता अवघडच होतं पण आम्ही जमवतो.त्याला भेटलं की, इतर वेळी शब्द शोधणारी मी, खूप गप्पा मारते, हसते. हो, तो मला हसवतोच मुळी. आणि मी हसत असले की, चष्मा नाकावर घसरवून, नाना पाटेकरसारखा डिट्टो, चष्म्याच्या वरून माझं हसणं लक्षपूर्वक पहातो. आता इतक्या वर्षानंतर माझ्या हसण्यात इतक्या बारकाईने पहाण्यासारखं त्याला काय आढळतं? पण त्याचं हेच "अटेन्शन" मला खूप आवडतं. मग मी त्याला गर्वाने विचारते "असा काय बघतोयस? कधी पाहीलं नाहीस का मला हसताना?" आणि तो म्हणतो ..... तो काही म्हणतच नाही... करतो!! वेल....
त्याच्याही अनेक आवडी आहेत अणि मुख्य म्हणजे आमच्या आवडी अगदी भिन्न आहेत. जसं त्याला मासे पाळण्याचा छंद आहे, भरभर लांबवर चालत जाण्याचाही - एकटं बरं का. त्याला वॉकला जाताना कोणी म्हणजे कोणी बरोबर चालत नाही. रोज, नियमित कितीतरी मैल रपेट करून तो येतो.
माशांच्या टँकमधील पाणी वेळेत बदलणं, माशांना खाद्य घालणं, सुंदर शिंपल्यांनी टँक सजवणं हे त्याचे आवडीचे उद्योग.
आमची भेट प्रथम झाली ती पुस्तकांच्या दुकानात. ब्लेस दॅट शॉप. रॅकवरील एकच पुस्तक त्याने आणि मी एकाच वेळी दोन बाजूंनी धरून खेचले. आता आठवत नाही कोणतं पुस्तक होतं ते पण "लोकल" विभागातील होते. पुस्तकाच्या निमित्ताने जी ओळख झाली ती आम्ही जोपासली. माझ्याकडून आधी अधिक पुढाकार घेतला गेला. मग पुढे सवय होत गेली. मला पहील्यांदा खूप गिल्टी वाटे पण मी पुढेपुढे निर्ढावले.असो. तो बॅचलर आहे. त्याचा निर्णय!
त्याच्यामध्ये सर्व गुणच गुण आहेत असे नाही. तो एक नंबरचा हेड्स्ट्राँग आणि प्रसंगी कमालीचा सरकॅस्टीक आहे. बट इट सुट्स मी फाईन. कामाच्या वेळी तो मला बिलकुल एंटरटेन करत नाही. ह्म्म दॅट हर्ट्स. इट हर्ट्स माय इगो. पण त्याची हीच एकाग्रता सर्व बाबतीत असते, हे कौतुकास्पद आहे. त्याला त्याच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ केलेली आवडत नाही. पण मी देखील तशीच असल्याने आमचे जमते.
आमची मैत्री आहे. आमच्यात आकर्षण आहेच आहे. पण शिवाय आम्ही निर्णय घेतला आहे खूष रहाण्याचा. जे मला विवाहात मिळत नाही ते या विवाहबाह्य नात्यातून मिळवण्याचा. लग्नातून फक्त शारीरीक सुखाची अपेक्षा नसते. मैत्री, साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार आदि अनेक गोष्टी अपेक्षीत असतात. हेच जर लग्नातून मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तर दुसर्या नात्यातून ते मिळवायला काय हरकत आहे? कारण प्रत्येकाला लग्न उधळून देता येईलच असे नाही.
सो फार सो गुड. कुढत / रडत स्वतःची प्रतारणा करत जगण्यापेक्षा मी नवर्याशी प्रतारणा करून जगणं स्वीकारलं आहे.
वाचने
13810
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
प्रश्न
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
"उधळून" लावायच्या आधीच लग्न
In reply to "उधळून" लावायच्या आधीच लग्न by विंजिनेर
वयोमानपरत्वे त्याला चाळीशी
मुक्तक काही पचनी पडलं नाही..
In reply to मुक्तक काही पचनी पडलं नाही.. by पिंगू
-१
अश्या गोष्टी समाजात घडतात
In reply to अश्या गोष्टी समाजात घडतात by निनाद मुक्काम …
आधार?
प्रेम,मैत्री वगैरे छंद
In reply to प्रेम,मैत्री वगैरे छंद by गवि
अतीशय उत्तम प्रतीसाद. अगदी
In reply to अतीशय उत्तम प्रतीसाद. अगदी by स्वानन्द
+१
In reply to प्रेम,मैत्री वगैरे छंद by गवि
+१००
In reply to +१०० by भाऊ पाटील
योग्य प्रतिसाद!
In reply to प्रेम,मैत्री वगैरे छंद by गवि
@लग्न करताना तरी आवडी शेअर
साहचर्य, स्नेह, भावनिक गुंतवणूक, प्रेम, आधार
माझा प्रतिसाद
In reply to माझा प्रतिसाद by इंटरनेटस्नेही
अरे वा!!! विस्तृत प्रतिसाद !
In reply to अरे वा!!! विस्तृत प्रतिसाद ! by शिल्पा ब
(विषय दिलेला नाही)
In reply to अरे वा!!! विस्तृत प्रतिसाद ! by शिल्पा ब
अरे वा!!! विस्तृत प्रतिसाद !
प्रत्येक नात्यात माणूस
In reply to प्रत्येक नात्यात माणूस by मनीषा
हेच
In reply to हेच by पैसा
उलट बरेचदा, काही काळाने असा
खुपच सुंदर आणि वैचारिक मुक्तक....
नाजूक विषय आहे खरा
आवडलं. Only except
In reply to आवडलं. Only except by गवि
मिष्टेकसे गलती हो गया
+
In reply to + by नितिन थत्ते
बरोबर
In reply to बरोबर by समीरसूर
सहमत.
छे छे छे काका
मुक्तक चांगले...
>>वयोमानपरत्वे त्याला चाळीशी
In reply to >>वयोमानपरत्वे त्याला चाळीशी by नगरीनिरंजन
आवडला
.
In reply to . by गणेशा
प्रतिसाद आवडला!
मुक्तक काल्पनिक असले तरी
लिखाण आवडलं
In reply to लिखाण आवडलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदितीच्या मताशी खूप सहमत आहे.
दुसरी बाजू
In reply to दुसरी बाजू by रन्गराव
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमची प्रतिक्रिया वाचून तर
In reply to तुमची प्रतिक्रिया वाचून तर by रन्गराव
अभ्यास कमी पडू देऊ नका
In reply to अभ्यास कमी पडू देऊ नका by ३_१४ विक्षिप्त अदिती
जास्ती नादाला लागू नका नाहीतर
In reply to जास्ती नादाला लागू नका नाहीतर by रन्गराव
जियो ! - (जियो लॉजिस्ट)
In reply to जास्ती नादाला लागू नका नाहीतर by रन्गराव
याला म्हणतात आवाहनाचे
In reply to जास्ती नादाला लागू नका नाहीतर by रन्गराव
वैयक्तिक शेरेबाजी टाळा
In reply to वैयक्तिक शेरेबाजी टाळा by रेवती
फारच सुरेख
In reply to जास्ती नादाला लागू नका नाहीतर by रन्गराव
नीट समजलं नाही.
In reply to नीट समजलं नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाव सार्थकी लावण्याचा प्रयत्न
In reply to नाव सार्थकी लावण्याचा प्रयत्न by रन्गराव
इगो
In reply to इगो by नितिन थत्ते
हाय अस हाय बघ!
In reply to इगो by नितिन थत्ते
क्यों थत्तेचच्चा , कही पे
In reply to क्यों थत्तेचच्चा , कही पे by टारझन
क्या बता रा टार्झन भाय? यह
In reply to जास्ती नादाला लागू नका नाहीतर by रन्गराव
आवरा जरा स्वता:ला. उग आपलं
In reply to आवरा जरा स्वता:ला. उग आपलं by स्वानन्द
नाई तं काय ? (बाकी कोणाला दम
In reply to नाई तं काय ? (बाकी कोणाला दम by शिल्पा ब
केवढी ती घाई भांडण्याची! जाऊ
In reply to केवढी ती घाई भांडण्याची! जाऊ by स्वानन्द
नाईतं काय!!
लव आज कल
In reply to लव आज कल by बेसनलाडू
नवीन हिंदी पिच्चर पाहणे
In reply to नवीन हिंदी पिच्चर पाहणे by शिल्पा ब
दुसरा नवरा दुसरी बायको
In reply to दुसरा नवरा दुसरी बायको by बेसनलाडू
<<कायद्याच्या परवानगीबाहेर
In reply to <<कायद्याच्या परवानगीबाहेर by शिल्पा ब
http://www.yourdictionary.com
In reply to दुसरा नवरा दुसरी बायको by बेसनलाडू
संपूर्ण सहमत.
In reply to संपूर्ण सहमत. by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to नवीन हिंदी पिच्चर पाहणे by शिल्पा ब
विवाहबाह्य प्रेमप्रकरण आणि
In reply to विवाहबाह्य प्रेमप्रकरण आणि by नगरीनिरंजन
मी फक्त थ्रील बद्द्ल
In reply to मी फक्त थ्रील बद्द्ल by शिल्पा ब
ते मान्य. बहुतेकवेळा
In reply to ते मान्य. बहुतेकवेळा by नगरीनिरंजन
तुम्ही म्हणताय म्हणजे असेल
लिहिण्याची शैली नेहमीप्रमाणेच
म्हणुन मी बरी न माझा नवरा
In reply to म्हणुन मी बरी न माझा नवरा by पर्नल नेने मराठे
नान्स जरा जिमेलवर ये रे
In reply to नान्स जरा जिमेलवर ये रे by आमोद शिंदे
चिमाकायकामाची
लेखात दाखविलेल्या अप्रामाणिक
In reply to लेखात दाखविलेल्या अप्रामाणिक by शुचि
चांगल केलत. काहीही चुकल नाही.
In reply to चांगल केलत. काहीही चुकल नाही. by रन्गराव
संधि मिळाली की सज्जनपनाचा
नातं मैत्रीचं वाटलं नाही,
कल्पनाविलास
हो मला देखिल आवडली