झट्पट झन्झनित फिश करि...............
(बर्याच दिवसापासून विचार करत होते कोणती डिश देऊ ? आमच्या आजीला सर्दी झालिये, मग माशाचा रस्सा वरपायाचा गरम गरम म्हणून मासे बनविन्याचा योग आला आणि मला लिहिन्याचाही.......... )
झटपट तर्रिवाली फिश करी .......
मी चोपड़ा मासा वापरला आहे तुम्हाला जो आवडतो तो स्वच्छ धुवून काटे काढून त्याचे पिस करून घ्या.
साहित्य :- मासे पावून किलो , ९-१० लसून पाकळ्या, १/२ -१ इंच आल , कोथिम्बिर , खोबर किसलेल ३-४ मोठे चमचे , 2 मध्यम टमाटर , १ चमचा मीठ,
लाल तिखट (आवडीनुसार)तेल ,जीर हिंग ,कडीपत्ता, चुटकीभर हिंग आणि थोड़ी हळद...
मसाला :- खोबर ,लसून ,आल , कोथिम्बिर ,१ टमाटर , १ चमचा मीठ, सर्वे साहित्य (न भाजता ) मिक्सी मधे थोड पानी घालून बारीक़ वाटुन घ्या .
फोडनी : तेल आवडीनुसार घाला मी ३ मोठे चमचे घातले , त्यात जीर , कडीपत्ता , हिंग घालून तडतडवा , नंतर वाटलेला हिरवा मसाला घाला , १ चिरलेला टोमाटो घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या, झनझनित हव असेल तर थोड जास्ती लाल तिखट घाला ,थोड मीठ घालून पानी घाला
ग्रेवी जाशी हावी तेवढी घट्ट / पातळ करून घ्या ,थोडीशी हळद घाला ,आता फिश चे तुकडे ग्रेवित सोडा ,८-१० मिनिट झाकण ठेवा ,
गरमागरम झनझनित तर्रिवाली फिश करी तैयार आहे ,भात , भाकरी वा चपाती कशाबरोबर ही वरपा..........
(आईची मोलाची मदत )




वाचने
9361
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
फोटो मोबाइल वर काढले आहेत
In reply to फोटो मोबाइल वर काढले आहेत by पियुशा
फोटो मोबाइल वर काढले आहेत
In reply to फोटो मोबाइल वर काढले आहेत by टारझन
कधिहि ये बिन्धास्त जेवयला
In reply to कधिहि ये बिन्धास्त जेवयला by पियुशा
आता बोलवुन काय फायदा ? आता ते
In reply to फोटो मोबाइल वर काढले आहेत by पियुशा
जमलय की तुला...........मस्त
वॉव............. तोंडाला जाम
मस्त
टारझनशी सहमत. तोंडात पाणी
बोचर्या थंडित अस कहितरि हवच
चला आणा पाहु ताट पुढ्यात आता.
मार डाला.
मस्त लाल रंग . त्यावर
कालवणातला मासा म्हन्जे आम्चा
एकदम जबरी .....
युनिव्हर्सल निषेध... आम्ही
In reply to युनिव्हर्सल निषेध... आम्ही by पिंगू
मासा शाकाहारात मोडतो.
In reply to युनिव्हर्सल निषेध... आम्ही by पिंगू
बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -१ २........
पाककृती
मला फक्त प्रियांका चोपडा
अश्या कालवणाची उणे ५ ते १०
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
तुम्हा सर्वाना धन्यु