मूळ नाशिक शहरातला, आत्ता नाशिक, महिन्यापूर्वी लंडन-अल्जीरिया (येवून जावून) आणि पुढल्या आठवड्यात पुन्हा तिथेच.
किती देशांच पाणी प्यायलोय याचा काही हिशोब राहिला नाही आता.
१. बँगलोर मिपा कट्टा संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे अध्यक्ष श्री श्री डॉन बाबा बंगाली
२. बँगलोर मिपा कट्टा उप-संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे संचालक पुर्वाश्रमीचे अबब आणि आताचे सत् श्री सद्गुरू अभिज्ञ जी महाराज
३. आर्य (ह्याला अजून न भेटल्याने गुण कळले नाहियेत)
४. मिपा कट्ट्यांचा अधिक्रुत मिनीट्-किपर आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चा एकमेव सदस्य आपला नम्र ऍडी जोशी (म्हणजे मी)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
दिल्ली प्रदेशी .. मराठीचा व मिपाचा झेंडा फक्त माझ्याच खाद्यांवर आहे हे मला माहीतच नव्हते....
स्वगतः
राजे, जबाबदारी वाढली आहे.... झेंडा फडकवत ठेवण्याची व सेना वाढवण्याची कामगीरी तुमच्याच शिरावर आहे. ;)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
आम्ही सांगलीचे आहोत पण बरीच वर्ष पुण्यात काढली (वाण नाही पण गुण लागला)
सध्या बेगळूरु (दक्षिण भारत)
आणि हो ! ऍडी भेटल्यावर गुण दाखवतो
(हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर)
आर्य
हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर :)
डन बॉस. पुढचा कट्टा सात्विक नसणार आहे. न घाबरता ये तू :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
तसा मुळचा विदर्भीयन
(च्यायला आमच्या विदर्भातले कोणीच नाही का ईथे)
---नितिन.
(पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)
बदलायची सोय आहे का?
मी मुळचा आउरंगाबाद(की खडकी (की संभाजीनगर))चा.तिथुन केवळ पोटापाण्यासाठी म्हणुन महारष्ट्राच्या
सांस्कृतिक राजधानित आलोय.
पुन्हा संधी मिळाल्यास, औ.बाद लाच कायम वास्तव्य असेल.(तुर्तास तरी तिथं माहिती तंज्ञान
हा उद्योग फारसा नसल्यानं ती शक्यता कमिच दिसते.)
आपलाच,
मनोबा
अरे व्यंकट, तू अमेरिकेत आहेस ना?
(येताना माझ्याकरता बाटली आणणार आहेस ना? मी पैसे देईन हो, परंतु ड्युटीफ्री मालाची मजाच वेगळी म्हणून सांगितलं! ;)
मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं!
असो, कौलप्रस्तावक केळकर काय तो खुलासा करतीलच!
तात्या.
मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं!
अगदी तसेच म्हणायचे आहे
मी मूळचा मुंबईचा पण सध्या वास्तव्य दुबई / शारजा येथे. इथे कोणी मिपाकर आहे का हो? च्यामारी लोकं ठिकठिकाणी कट्टे भरवून राहिले आहेत, आणि इथे कोणीच नाही. :W : :''(
अरे वा! मिपावरदेखील शुगरलॉबी दिसते! पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे म्हणून म्हटलं! :)
आणि त्याच्या खालोखाल अमेरीकन मंडळी! बापरे! काहीतरी तांत्रिक शक्कल लढवून मिपा केव्हा टेकओव्हर कळतील ते कळणारच नाही! :)
आपला,
(पश्चिम महाराष्ट्रप्रेमी शुगरलॉबी किंग) शरदतात्या पवार.
सभासद १००० आणि मतं फक्त पाउणशे...(अगदी १/१० पण नाही....)
बाकी या कौलाच्या कल्पनेची आयडिया मस्त होती. निदान आपले मिपाकर या भुतलावर कुठे कुठे पसरलेत ते तरी समजले.
मी मुळचा दहीसरकर (मुंबई ), गेली ८ वर्षे दुबईस्थित. पण सध्या कामा निमित्ते आफ्रिकाखंडात.
-गणपा
मुळ कोल्हापुर सध्या पुणे मुक्कामी.
म्हणजेच शुगर लॉबी वाला. :)
अवांतर : ११३ म्हणजे मी बराच जुना सदस्य आहे की मिपा चा. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
तुर्त तरी ७-८ महिने झाले, अफ्रिकेत कंपाला(युगांडा), नैरोबी(केनिया) मधे.
मुळचा खवाट पुणेरी....
भविष्य : इस्ट एशिया नाय तर वाष्ट्रेलिया
तात्या मला वोट देण्याचा ऑप्शन दिसत नाहीये. मी अजुन वोट दिलं नाहीये तरी. डायरेक्ट रिझल्ट दिसून राहिलाय.
अवांतर : सौदी ला गेलो तर तेलाच्या हिरींमंदी भजे आन वडापाव तळीन म्हण्तो... "टारझन वडापाव वर्ल्ड चेन " वा क्या प्लानिंग हय.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
जन्म ठिकाण, शिक्शान मुंबईचं पण मूळ कोल्हापूरचं.
रा. कासारवाडा, पो. तुरंबे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.
ती शुगर लॉबी का काय म्हणत्यात ती आमच्याकडंबी लय हाय!! नजर टाकू तिथं ऊसाचे फड आणी साखर कारखानं!
(पक्का कोल्हापुरी) रम्या.
परवाच गावाकडनं आलो. अजून ते ऊसाचे फड, भुईमुग, भाताची मळणी आणी टोकणनी साठी माणसांची चाललेली लगबग, शाहीरी पोवाडा, गावच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर चाललेल्या चर्चा डोळ्यापुढे आहेत.
आम्च्याकडे दोन बैलं व्हती
हैबत्या आन श्रीमंत्या...हैबत्या काळा आन श्रीमंत्या तांबडा होता
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
अहो.....ओ पेशविन बाई ....आम्हि सुद्धा मूळ वडनेर भैरवचे आणि नासिकचे ..त्यातुन गेलि दोन वर्षे पुण्यला होतो.........काय योगयोग आहे......माझे नाव अमित अधिकारी ...सध्या अहमदबाद्ला असतो..आपल्या बद्दल अधिक जणुन घायाला आवडेल....
धन्यवाद,
अमितकुमार
वर्गी करण !!
In reply to वर्गी करण !! by अमोल केळकर
सिडनी (Australia)
In reply to वर्गी करण !! by अमोल केळकर
नाशिककर
In reply to वर्गी करण !! by अमोल केळकर
ह्युस्ट् न
In reply to वर्गी करण !! by अमोल केळकर
मी कोल्हापूरचा
सहमत!!!
अमेरिका
ठाणे....
पुणे
मी आहे..
मागल्या
मी पार्लेकर
ठाणे तिथे काय उणे!
मि मुम्बैकर
ठाणे!
पुणेकर
मी मुंबईकर
सध्या चे
पुणे
In reply to पुणे by ध्रुव
धाग्याचे मूळ लेखक
In reply to धाग्याचे मूळ लेखक by पिवळा डांबिस
नाही
In reply to पुणे by ध्रुव
पुणे?, मुंबई ?
In reply to पुणे?, मुंबई ? by llपुण्याचे पेशवेll
अहो,
लंडन!
िव्कास०१५
दक्षिण भारतातली ४ डोकी
अहो केळ्कर...
दिल्ली
दक्षिण भारततीय
In reply to दक्षिण भारततीय by आर्य
मी पण
In reply to मी पण by अमोल केळकर
मी सुदधा
In reply to दक्षिण भारततीय by आर्य
नक्कीच
दक्षिण भारतातली आणखी १ डोकी
In reply to दक्षिण भारतातली आणखी १ डोकी by नि३
जय विदर्भ
पुणे
हार्टफर्ट, स्टेट कनेटिकट.
इस्ट कोस्ट , अमेरिका
शहाजीमहाराजांच्या जहागिरीत
वास्तव्य
अहमदनगर मूळ गाव
आमची मुंबई!
कौलातील प्रतिसाद
पण मूळची पुण्याची...
मराठी दौलतीच्या राजधानीत. ;)
औरंगाबाद !!!
बेळगांव कुठे आहे?
In reply to बेळगांव कुठे आहे? by व्यंकट
अरे,
In reply to अरे, by विसोबा खेचर
अगदी तसेच
In reply to बेळगांव कुठे आहे? by व्यंकट
सध्या कर्नाटकात -दक्षिण भारत
दुबई....
आमचो कोकण...
मूळ - मुंबई
जन्मभूमी
डेट्रोईट
मनाने सदासर्वकाळ सदाशिव पेठी पुणेकर पण..
पक्का पुणेकर
सद्ध्या लॉस एंजेलिस..
सध्या सॅन होजे, कॅलिफोर्निया
अटलांटा
सॅन रॅमोन - कॅलिफोर्निया (अमेरिका)
पश्चिम महाराष्ट्र!
अजून एक
मुंबई जवळ
स्द्ध्या न्यूजर्सीत
कोकण !
फक्त पाउणशे मतं....
मी बक्कल नं ११३
रायगड
इजिप्त ....
मी मुंबईकर!
म्या बक्कल लंबर ३८३
तसा मुळचा
तोक्यो जपान
जर्मनी
बिल्ला नंबर कसा शोधायचा ?
सध्या वास्तव्य-
फक्त पुणे
बंगळुरात
सध्या पुण्यात
सध्या कुवेत (आखात)
In reply to सध्या कुवेत (आखात) by जयवी
भाव?
In reply to भाव? by प्रभाकर पेठकर
अफ्रिका
डर्मशडाट
माझं
नाशिक हुन पुणे
In reply to नाशिक हुन पुणे by श्रीमंतपेशवे
अय्या
In reply to अय्या by वरदा
माहेर म्हंटल
In reply to माहेर म्हंटल by श्रीमंतपेशवे
ह्म्म्म्म
In reply to माहेर म्हंटल by श्रीमंतपेशवे
हैबत्या आन श्रीमंत्या
In reply to नाशिक हुन पुणे by श्रीमंतपेशवे
नमस्कार....