✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चोरटा मुरारी - गौळण

ग — गंगाधर मुटे, गुरुवार, 12/09/2010 - 10:54

प्रतिक्रिया द्या
3009 वाचन

💬 प्रतिसाद (11)

वा! मस्तच!

मेघवेडा
गुरुवार, 12/09/2010 - 14:53 नवीन
वा! मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्तच वाटले गीत गायला .. आताच

गणेशा
गुरुवार, 12/09/2010 - 16:33 नवीन
मस्तच वाटले गीत गायला .. आताच पाषाणभेदांचे गाणे गुनगुनलो आणि त्याच चालीवर हे पण म्हंटले आवडले एकदम जबरदस्त
  • Log in or register to post comments

सुंदर आहे गवळण! खिडकी हा

प्राजु
गुरुवार, 12/09/2010 - 21:02 नवीन
सुंदर आहे गवळण! खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी इथे खिडक्या आणि काचा?? .. थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं वाटलं!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गंगाधर मुटे
Fri, 12/10/2010 - 08:17 नवीन
खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी गवळणीच्या घरात कृष्ण खिडक्या तोडूनच घुसायचा. पण त्याकाळी खिडक्यांना काचा होत्या की नाही, माहीत नाही. पण ही गौळण मी वयाच्या १५-१६ व्या वर्षी लिहिली. तेव्हा तेवढा विचार केलाच नाही. यासारख्याच अनेक चुका या गौळणीगीतात असणारच. म्हणूनच मी '१९८०-८५ च्या सुमारास लिहिलेली गौळण' असा उल्लेख करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

निषेध

नितिन थत्ते
गुरुवार, 12/09/2010 - 21:20 नवीन
हिंदूंच्या एका महत्त्वाच्या देवाला चोरटा म्हटल्याबद्दल तीव्र निषेध. हिंदूंच्या देवाला नावे ठेवणारे कवी "विचारवंत" दिसतात. ;) भगवान श्रीकृष्णांना बांधा, टांगा, कोंडा वगैरे म्हणणार्‍या कवीलाच उलटे टांगून मिरचीची धुरी द्यायला हवी.
  • Log in or register to post comments

घ्या उठाव.

गंगाधर मुटे
गुरुवार, 12/09/2010 - 22:44 नवीन
भगवान श्रीकृष्णांना बांधा, टांगा, कोंडा वगैरे . हे काही मी पहिल्यांदा म्हटलेले नाही. संत एकनाथ तर बरेच काही बोलून गेले. त्यांना धुरी कशी देणार? पण साक्षात श्रीगणेशाला कविंनी वाकड्या तोंडाच्या, ढेरपोट्या वगैरे बरेच काही म्हटले हो. संदर्भ- वक्रतुंड महाकाय किंवा लंबोदर वगैरे. घ्या उठाव. हम तुम्हारे साथ है. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

गंगाधर सायेब दिलपे मत लेयो.

नरेशकुमार
Fri, 12/10/2010 - 06:30 नवीन
गंगाधर सायेब दिलपे मत लेयो. ये तीर कहि और फेकेला लगताय मेरेको. तुमी काय टेन्शन घेउ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मागच्या ही गौळणीत ' अरविंद'

स्पंदना
Fri, 12/10/2010 - 08:56 नवीन
मागच्या ही गौळणीत ' अरविंद' हा उल्लेख होता. दोन्ही रचना छान आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

गंगाधर मुटे
Fri, 12/10/2010 - 09:36 नवीन
मागच्या ही गौळणीत ' अरविंद' हा उल्लेख होता आणि पुढच्या पण गौळणीत तो असणार आहे. :)
  • Log in or register to post comments

गौळण छानच! पण द्वारकेचा

राघव
Fri, 12/10/2010 - 11:06 नवीन
गौळण छानच! पण द्वारकेचा उल्लेख खटकतो. :)
  • Log in or register to post comments

खरेय

गंगाधर मुटे
Fri, 12/10/2010 - 12:10 नवीन
या सर्वच गौळणींमध्ये बरेच शब्द असे आहेत की ते खटकतात. मी ज्या वयात हे लिहिले त्याचा तो परिणाम असावा. पण बालवयातील रचना म्हणुन मी त्या आहे तश्याच ठेवल्या. कदाचित गरज भासलीच तर पुढे-मागे त्यात बदल करू. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा