हल्ली महा-गाई (गायीचा चाराही रु. २/- झाला आहे ) एवढि वाढली आहे की जिभेचे चोचले पुरवायचे म्हंटले, तर नाकी नऊ आणि १ कींवा १/२ नोट संपते. त्यातही जर नवीन पदार्थ चाखायला गेलो, तर पैसेवसूल झाले पाहिजेत अशी चव मिळणे कठीण. तेव्हा अशा मोक्याच्या जागांची यादी जर मिळाली तर अन्नदेवता व लक्ष्मीमातेची कृपाच होईल.
मी गिरगांव (गिरणगाव नव्हे) येथे रहात असल्याने, आमच्या जवळची खाद्यभ्रमंती म्हणजे जवाहर मेंशनच्या लगतचा विनय (पूर्वीचे टेंभे) मिसळसाठी प्रसिध्द. रु. २८/- कि ३०/-. गोडट चव, मस्त फरसाण (पण हल्ली डिंमांडमुळे पैसे जास्त व सप्लाय म्हणजे क्वांटीटी कमी झालेली दिसते), वडा ठिक (थोडा गोडट) असतो. इतर मराठी पदार्थहि छान असतात.
वाचने
22171
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
'माकडचाळे'
In reply to 'गावठी चाळे' हा शब्द आवडला by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to आपण सध्या कोणती चळवळ लढत आहात by परिकथेतील राजकुमार
फक्त काजू बर का....
In reply to +१ by स्पा
काजूच्या बोन्डापासून "अस्सल
In reply to फक्त काजू बर का.... by नन्दादीप
देशाचा विकास,,,
In reply to काजूच्या बोन्डापासून "अस्सल by स्पा
+१
In reply to +१ by स्पा
काजुची उसळ मस्त लागते..
In reply to +१ by इंटरनेटस्नेही
आवरा! आता चिंबोर्यांपर्यंत
In reply to काजुची उसळ मस्त लागते.. by स्पा
चिंबोर्या रे चिंबोर्या
In reply to आवरा! आता चिंबोर्यांपर्यंत by धमाल मुलगा
आपण सध्या कोणती चळवळ लढत आहात शेतकर्यांसाठी ?
In reply to शेतकरी आत्महत्या करत असताना by रोमना
ओ.........
गल्ली चुकली
In reply to ओ......... by नन्दादीप
होय......
काही होत नाही.. गप गुमान पडून
In reply to होय...... by नन्दादीप
रोमना आइक... JSS RD वरुन
ताब्मे हल्लिचे मालक सरपोतदार
In reply to रोमना आइक... JSS RD वरुन by पर्नल नेने मराठे
ग
रोमन नाव हवे मग तुमचे
In reply to ग by रोमना
लग्नाच हॉल
In reply to रोमन नाव हवे मग तुमचे by पर्नल नेने मराठे
होय ..आता कसं..
In reply to लग्नाच हॉल by रोमना
अवंतर प्रश्न
In reply to ग by रोमना
अवांतर?
In reply to अवंतर प्रश्न by प्रदीप
चालू आहे कदाचित रे. आता नवा
In reply to अवांतर? by नंदन
धाग्यावर लोकांनी फक्त वडा आणि
मुंबईत (बृहन्मुंबईत नव्हे)
नॉस्टॅल्जिक
म्ह्यायती नाय ले. मोठठे लोक
In reply to नॉस्टॅल्जिक by नन्दादीप
णॉस्टॅल्जिक म्हणजे डोळे
In reply to नॉस्टॅल्जिक by नन्दादीप
आपण तर कधी कधी वडे खायला तडक
वडखळला डायरेक यश्टीनंच येता
In reply to आपण तर कधी कधी वडे खायला तडक by मेघवेडा
तर वो! "परवाशांच्या शेवेसाठी"
In reply to वडखळला डायरेक यश्टीनंच येता by ३_१४ विक्षिप्त अदिती
दगडुशेठ हलवाई समोर
गिरगावात राहता तर माधवाश्रमात
@कीर्ती कॉलेजजवळ अशोकचा
In reply to गिरगावात राहता तर माधवाश्रमात by अपूर्व कात्रे
उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण
प्रतिसादांच्या शंभरीबद्दल अभिनंदन
शतकाबद्दल अभीनंदन.
पुस्तक अथवा फाईल (कॉम्प्युटरवर) बनवा.
पुस्तकाचे नाव अर्थातच मिसळपाव
In reply to पुस्तक अथवा फाईल (कॉम्प्युटरवर) बनवा. by चिंतामणी