✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भासा सूद्धी

व — विजुभाऊ, गुरुवार, 05/29/2008 - 15:04

प्रतिक्रिया द्या
7875 वाचन

💬 प्रतिसाद (25)
च
चेतन गुरुवार, 05/29/2008 - 15:14 नवीन

बोला

आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु... दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु हे मस्तं :W बोला संथ विजुभाऊ महाराजांचा विजय असो (हं.घ्या.) साधाभोळु चेतन :T
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि गुरुवार, 05/29/2008 - 15:20 नवीन

मान गये

विजुभाउ अहो काय मस्त लिहिलेत अगदि बरोबर वर्नन केले आहे. सद्या मिपावर हेच चालले आहे.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/29/2008 - 15:32 नवीन

ऐसी

ऐसी मनोगते रोजच खेळु......... कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... जबरा !!!!!!!!!!!!!! क्या बात है | =)) =D> राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/29/2008 - 15:40 नवीन

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/29/2008 - 15:51 नवीन

भासासुद्दी -- सुदलेकन इत्यादी इत्यादी

खालील प्रश्नांची उत्तरे द्या (किंवा नका देउ कसेही ;) ) १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 05/29/2008 - 16:10 नवीन

व्वा विजुभाऊ

मस्तच की अगदी! १. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- फ्रिज नाही आणि डुक्कर रिक्षेने प्रवास केलेला नाही, त्यामुळे आवडते / नाही आवडत सांगु शकणार नाही. २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) -- फोनच नाहीये. ३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ... -- विरंगुळा, व्यवहारचातुर्य, सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती." 'तारिफ' हा शब्द मूळ फारसी भाषेतून आला आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/29/2008 - 16:19 नवीन

नका छळु - नका छळु

>>लोका येई पोटाते गोळु >>आम्हाला नका छळु नका छळु - नका छळु लोका येई पोटाते गोळु आम्हाला नका छळु भासासुद्दीचा खेळु अन संस्कृतचे गळु नका छळु - नका छळु || धृ || >>दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते.. अर्रारारा =)) .. बेक्कार =)) =)) -------------------------- 'भाषाशुद्धी' हा शब्द संस्कृतप्रचुर वाटतो .. आम्ही वापरणार नाही यात पण आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या मुस्काटदाबीचा छुपा प्रयत्न दिसतो ... निषेध - निषेध - निषेध !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मन गुरुवार, 05/29/2008 - 16:02 नवीन

जबरा रे

इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/29/2008 - 16:03 नवीन

जबरा रे

इजु भौ.... मानलं बॉस तुला... =)) =)) =)) =D> आपलाच, (बावळु आणि सावळु)मनोबा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/29/2008 - 16:27 नवीन

१.

१. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ? -- बिअर पित नाही डुक्कर रीक्षात कमी माणस असतील तर बरा वाटतो प्रवास २. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) --?????????????
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 05/29/2008 - 18:52 नवीन

वाली - सुग्रीव

आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?) क्रेडीट कार्ड वालीचा नाही पण क्रेडीटकार्ड सुग्रीवाचा फोन आला होता ( हा प्रश्न आम्ही या अर्थाने वाचला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋचा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/29/2008 - 17:28 नवीन

येऊ दे !!! येऊ दे !!!

आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!! आनंदाचे दुष्काळु, गळ्यात गळु, अक्कल पाजळु, बहुत घोळु, हिरवाळु, बरळु, पोटाते गोळु, मराठीचे भासा वळु , आणि साधाभोळू या शब्दांनी ह. ह. पु. वा. झाली. :) अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/29/2008 - 17:31 नवीन

हेच म्हणतो

हहपुवा विजुभौ. =)) आपला, (हसरा) आजानुकर्ण महानुभाव साहित्यातील 'संस्कृत भाषा ही मराठीची आई नसून सासू आहे' हे सिद्ध करणारी काही निवडक मराठी वाक्ये देण्याचा विचार आहे ;) आपला, (मानभावी) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मदनबाण गुरुवार, 05/29/2008 - 18:19 नवीन

कैसे कैसे चाळे

व्वा,,,विजुभाऊ व्वा......!!!!!! ***** ह्या शुद्दीचा खेळु मिपा वर चालु हे आंबोळु काढ बर आता कंदिलु..... होईल बर गेमु लिहणार्‍याचा नक्कीच.. मदन विनवी संत तात्यासी, आवरावे आता अशा लेखकांसी योग्य कलम लावुनी !!!!! कृ.स.ह.घ्या....ही वि.. (मिपा प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 05/29/2008 - 18:21 नवीन

:)

.................विजुभाऊ साधाभोळु.. !! लई फर्मास राव!!! मानलं तुमाला -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 05/29/2008 - 18:25 नवीन

वॉ,

वीजुभाऊ तुमची "ळु" युक्त रचना आवडली खतरा लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 05/29/2008 - 19:33 नवीन

आमचेही कैसे कैसे चाळे

नका संस्कृतासि कुरवाळु बरे अमुचे अरबी-फारसीचे गळु मिसळपाववर उडवुन देउ गोंधळु बरळती नमोगती वळु (लाविती कंदीलु)आंबोळु
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/29/2008 - 20:07 नवीन

झ्याक झ्याक

मस्त आहे हे एकदम्....विजुभाऊ लगे रहो..... मदनबाण सह्ही बरं का! आंबोळी दादा करेक्ट बोल्लात एकदम....
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/29/2008 - 20:09 नवीन

बाकी

हे सगळं का होतय निळु निळु?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/29/2008 - 21:51 नवीन

जबरी!!!

जबरी!!! हापिसमधे वाचलं आधी आणि भसकन् हसले!! पुढच्या वेळी डिस्क्लेमर देत जा... लिखाणाच्या सुरुवातीला द्या मात्र!! =))
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/30/2008 - 00:47 नवीन

+१

नाय तर काय, स्वतः शीच खो खो करुन हसत सुटलोय. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बेसनलाडू Fri, 05/30/2008 - 01:54 नवीन

हाहाहा

शेवाळु हिरवाळु वळु विशेषच आवडले. (वळु)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 11:35 नवीन

डिस्क्लेमर

डिस्क्लेमर ...हे लिखाण जरा गांभिर्याने घ्यावे......तुम्हाला हे लिखाण वाचताना जर कोणा ईनो घेणार्‍याची / इतिहास लिहाणारांची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजु नये. कारण ... ये जालमंडळु ऐसे मळमळु असती येकेक ईये संस्थळु वाढवुनी दंगा मग पाय काढता हळुहळु..... जोड्याने हाणता सोयरे रडती ते मुळुमुळु दुसर्‍या एका खंडात याचे स्पष्टीकरण महाराज देतात की जे हत्ते काळाचे ठायी...............पुढचे काही दिसत नाही तरीही आपण सांभळोनी घ्यावे. मिपा ओसरी हल्ल्कल्लोळी करुनी रहावे. शब्दाते शब्द जोडोनी त्याते काव्य म्हणीतले शिणुमांच्या जहीराती , सोबत शिव्याही घेवोनी रचीले काव्य मनोगताने ठेविले मिपावरी जळजळीसाठी...... मिपा भ. प. विजुभाऊ सातारकर बुवा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 06/03/2008 - 12:42 नवीन

आयळु....हे..आ

आयळु....हे..आपलं..आयला, हे विजुभाऊ काय प्रकरण तरी काय आहे नक्की? कुठुन कुठेपर्यंत धाव आहे ह्यांच्या डोक्याची?
आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!!
बिरुटेसरांशी १००००% सहमत :)
अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.
च्यामारी, ख्ररं की काय सर? हम्म्म्...विजुभाऊ, काय मग, काय विचार आहे? मिपानुभव पंथ काढताय काय ;) ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु लोका येई पोटाते गोळु =)) =)) =)) आम्ही इये मराठीचे भासा वळु ऐसी मनोगते रोजच खेळु......... अग्गग्गग्गग्ग...... बेक्कार ! एकदम ठाण्ण्ण्ण्ण्ण्ण................. कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु... ही:हॉ:हॉ:.... लय भारी !!!! मदनदा आणि कंदिळु, लयच भारी रे :) ज ह ब ह र्‍या !!!!! - (गंडलेला) ध मा ळु !
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 06/04/2008 - 10:09 नवीन

धन्यवाद

जिंदादील प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा